India@75: Economic Liberalisation- ...अन् भारताची कवाडे जगासाठी खुली झाली
Azadi ka Amrit Mahotsav, India@75 : स्वातंत्र्य प्राप्तीनंतर चार दशकांनी भारतावर अशी काही परिस्थिती ओढवली की एकाएकी देशाची परकीय गंगाजळी आटली. केवळ 15 दिवसांची आयात करता येईल, इतकेच परकीय चलन सरकारकडे होते. महागाईच्या भडक्यात सामान्य भारतीयांची होरपळ सुरु होती. अर्थव्यवस्थेला दिशा देण्याची वेळ आली होती.
Read More