• 02 Oct, 2022 08:42

Amazon Great Freedom Festival Sale 2022 : अ‍ॅमेझॉन फ्रिडम सेलबाबत 'या' गोष्टी माहित आहेत का?

Amazon Great Freedom Festival Sale 2022 : अ‍ॅमेझॉन फ्रिडम सेलबाबत 'या' गोष्टी माहित आहेत का?

amazon great freedom festival sale 2022 अ‍ॅमेझॉनचा 'अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल-2022' सध्या सुरु आहे. या स्मार्टफोन्स पासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर बंपर सवलत देण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत ग्राहकांना सवलतीत शॉपींग करता येईल.

अ‍ॅमेझॉनचा 'अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल-2022' सध्या सुरु आहे (Amazon Great Freedom Festival Sale 2022) या सेलमध्ये स्मार्टफोन्स पासून इलेक्ट्रॉनिक्सवर बंपर सवलत देण्यात आली आहे. येत्या बुधवारपर्यंत ग्राहकांना डिस्काऊंटमध्ये खरेदी करता येईल. जाणून घेऊया या ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल-2022 बद्दल सर्वकाही.

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल काय आहे?

ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी अ‍ॅमेझॉन दरवर्षी भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अ‍ॅमेझॉन फ्रिडम फेस्टिव्हल आयोजित करते. यंदाचा स्वातंत्र्यदिनानिमित्ताचा सेल 6 ते 10 ऑगस्ट 2022 दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. पाच दिवस चालणाऱ्या सेलमध्ये अ‍ॅमेझॉन इंडियाकडून हजारो प्रॉडक्ट्सवर सवलती देण्यात आल्या आहेत.  

'अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल-2022'हा कधी आहे?

अ‍ॅमेझॉन इंडियाचा अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल सेल 2022 हा शनिवार 6 ऑगस्ट ते बुधवार 10 ऑगस्ट 2022 दरम्यान सुरु राहील.

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल 2022 कोणत्या बँकांनी इन्स्टंट डिस्काऊंट ऑफर केलाय?

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हलमध्ये एसबीआय क्रेडिट कार्डवर ग्राहकांना 10% अतिरिक्त डिस्काऊंट मिळणार आहे.

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल 2022 मध्ये आयफोन13 ची किंमत काय?

अ‍ॅमेझॉन ग्रेट फ्रिडम फेस्टिव्हल 2022 मध्ये आयफोन 13 वर मोठा डिस्काऊंट देण्यात आला आहे. आयफोन 13ची ऑफर प्राईस 68,900 रुपये आहे तर याची एमआरपी 79,900 रुपये आहे.

Image source : https://www.amazon.in/