Laptop Saving Tips: नवा लॅपटॉप खरेदी करण्याआधी वाचा या बचतीच्या टिप्स, वाचतील तुमचे भरपूर पैसे!
लॅपटॉप खरेदी करताना जर तुम्ही बेस्ट फीचर्स आणि बेस्ट डीलचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
लॅपटॉप खरेदी करताना जर तुम्ही बेस्ट फीचर्स आणि बेस्ट डीलचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत.
Read Moreकुणावर वाईट वेळ आली असेल किंवा कुणाला पैशाची अत्यंत गरज असताना मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून तुम्ही त्यांच्या मदतीला धावून गेलं पाहिजे. भविष्यात ततुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमच्यासाठी देखील तुमचे सगेसोयरे उभे राहिले पाहिजेत याचा देखील आपण विचार करायला हवा. मात्र मित्रांशी किंवा नातेवाइकांना उधारी देताना काही गोष्टींचा विचार करायलाच हवा....
Read Moreभारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास योजना आणली आहे. पीएम भारतीय जन औषधी केंद्राच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवर परवडणाऱ्या दरात प्रवाशांना औषधी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Read Moreगोवा सरकारने खरेदी केलेली 1.91 कोटी रुपयांची तूर डाळ खराब झाली असून ती गाईगुरांना देखील खाण्यास योग्य नसल्याचे कॅगच्या अहवालात उघड झाले आहे. भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (CAG) चा 2021 चा अहवाल गुरुवारी राज्य विधानसभेत मांडण्यात आला, त्यात हा खुलासा करण्यात आला आहे.
Read Moreकेंद्र सरकार टोमॅटोच्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसते आहे. यासाठी नेपाळमधून टोमॅटोची आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असल्याची माहिती खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. या आठवड्याच्या शेवटी नेपाळमधून टोमॅटोची पहिली खेप भारतात पोहोचेल असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे.
Read Moreसमितीने अहवालात नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला विमान कंपन्यांना अशी यंत्रणा आणण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे ज्यामध्ये कोणताही प्रवासी परवडणाऱ्या आणि वाजवी दरात विमान प्रवास करू शकेल. तसेच विमान तिकीट बुक झाल्यानंतरही सीट बुकिंग (Seat Booking) करण्यासाठी विमान कंपन्या ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारतात. यावर देखील काही नियम बनवले पाहिजे असे संसदीय समितीने म्हटले आहे.
Read More80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी, ऑक्टोबरमध्ये त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांची पेन्शनची रक्कम त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. जीवन प्रमाणपत्र सादर करण्यात निवृत्त कर्मचारी अयशस्वी झाल्यास त्यांची पेन्शन रद्द केली जाईल असे सांगण्यात आले आहे.
Read Moreरिझर्व्ह बँकेने UPI Lite बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे आता UPI वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन नसताना देखील त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. आधी ही मर्यादा केवळ 200 रुपये इतकीच होती. या निर्णयामुळे ग्राहकांना किरकोळ खर्च करताना UPI चा वापर करणे सोपे आणि फायद्याचे ठरणार आहे.
Read Moreस्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिओने एक स्पेशल प्लॅन आणला आहे. यामध्ये ग्राहकांना एक वर्षाची दीर्घकालीन वैधता दिली जाणार आहे. या प्रीपेड प्लॅनची किंमत 2999 असून त्यामध्ये ग्राहकांना वेगवगेळ्या ऑफर्स आणि सुविधा देण्यात येणार आहे. जिओ कंपनीची इतर उत्पादने आणि सेवांचा लाभ देखील या ऑफरमध्ये ग्राहकांना घेता येणार आहे. चला तर जाणून घेऊया हा प्रीपेड प्लॅन नेमका काय आहे आणि त्याची विशेषता.
Read Moreव्रत-वैकल्यांचा महिना सुरु झाला असताना फळांना देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत असते, नेमक्या याचवेळी फळे महाग झाल्यामुळे किरकोळ बाजारात फळे खरेदीवर याचा परिणाम दिसू लागला आहे. फळांच्या महागाईचा दर जूनमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढला आहे, जो मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 0.5 टक्के इतका होता.
Read Moreगेल्या सहामाहीत ऑनलाइन खरेदीदारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे विविध ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट आणि त्यावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ऑफर्स. Unicommerce च्या अहवालानुसार ऑनलाइन शॉपिंगच्या बाबतीत सर्वाधिक वाढ ही टियर-1 शहरांमध्ये पाहायला मिळते आहे.
Read Moreअर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ग्राहकांकडून सेवाशुल्क आकारणाऱ्या बँकांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.यात ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. या बँकांची खातेदार संख्या देखील अधिक असल्याने खातेदारांकडून शुल्क आकारणी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
Read More