NPS Update: कुठलेही शुल्क न देता राष्ट्रीय पेन्शन योजनेत जमा केलेली रक्कम काढता येणार
PFRDA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधून कधीही बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एवढेच नाही तर नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मधून बाहेर पडल्यानंतर ग्राहकांना आता अॅन्युइटी प्लॅन निवडण्याची परवानगी दिली जाणार आहे. तसेच आता यापुढे NPS मधून बाहेर पडताना ग्राहकांना कोणतेही शुल्क भरायची गरज नाहीये.
Read More