Reliance Jio मधील 41 हजार कर्मचाऱ्यांनी सोडला जॉब, जाणून घ्या यामागचे कारण…
आर्थिक वर्ष 2023 मध्ये रिलायन्स उद्योगसमूहातील जवळपास 1,67,391 कर्मचाऱ्यांनी कंपनीला राम राम ठोकला आहे. यापैकी 41,818 कर्मचारी रिलायन्स जिओमध्ये आणि 1,19,229 कर्मचारी रिलायन्स रिटेल नेटवर्कमध्ये काम करत होते. मुखत्वे रिलायन्सच्या मोबाईल कम्युनिकेशनच्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने कंपनी सोडली आहे.
Read More