Bedsheet Sale: घर सजावटीसाठी बेडशीट खरेदी करताय? फॉलो करा या बचतीच्या टिप्स
काही वर्षांपूर्वी 400-500 रुपयांना मिळणारे बेडशीट अचानक कसे महाग झाले? असा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. याचे मुख्य कारण आहे, होम डेकोरची वाढती क्रेझ.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
काही वर्षांपूर्वी 400-500 रुपयांना मिळणारे बेडशीट अचानक कसे महाग झाले? असा प्रश्न तुम्हांला पडलाच असेल. याचे मुख्य कारण आहे, होम डेकोरची वाढती क्रेझ.
Read Moreतुमच्याकडे कलात्मकता असेल, काही वेगळे करण्याची जिद्द असेल तर फोटो फ्रेम हा पर्याय उद्योग म्हणून तुम्ही निवडू शकता. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती…
Read Moreधारावीचे लेदर मार्केट स्थानिकच नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते, हजारो कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देत आहे. धारावीत छोटे-मोठे 500-600 लेदरची दुकाने आहेत. एका दुकानाची महिन्याची विक्री 10-15 लाखांच्या आसपास होत असते.
Read Moreस्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्ये जमीन मिळवणे हे किचकट काम वाटत असले तरी दीर्घकालीन परिणाम बघता तुमचा निर्णय फायद्याचा ठरू शकतो. MIDC मध्ये उद्योग सुरु करण्यासाठी खालील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.
Read Moreही शिष्यवृत्ती देशभरातील कुठल्याही जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. मात्र संस्थेच्या नियम व अटींचे पालन करणाऱ्या अर्जदारांचाच या शिष्यवृत्तीसाठी विचार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना वार्षिक 75,000 रुपयांपर्यंत शैक्षणिक मदत या शिष्यवृत्ती योजनेत केली जाते. चला तर जाणून घेऊयात यासाठीची पात्रता आणि प्रोसेस काय आहे ते…
Read Moreनुकतेचं सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने व्हिडिओ री-केवायसी सेवा सुरू केली आहे. याद्वारे, ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या शाखेत न जाताही केवायसी संबंधित ऑपरेशन्स पूर्ण करण्यासाठी पर्यायी सुविधा मिळणार आहे.
Read Moreऐन सणासुदीच्या काळात साखरेचे भाव वाढले तर सामान्य नागरिकांना मोठी आर्थिक झळ सहन करावी लागू शकते. यावर्षी देशांतर्गत झालेले साखरेचे उत्पादन, किरकोळ महागाईचा वाढता दर लक्षात घेता, केंद्र सरकारने काही खास उपापयोजना आखल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन सरकारने मंगळवारी साखरेचा अतिरिक्त कोटा जारी करण्याची घोषणा केली आहे.
Read Moreमोबाईल बँकिंग वापरताना जर इंटरनेट कनेक्शन नसेल आणि अशावेळी बँक बॅलन्स तपासायची वेळ आली तर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून तुमच्या बँकेने दिलेल्या मोबाईल क्रमांकावर मिस कॉल देऊ शकता आणि माहिती मिळवू शकता.
Read Moreइंस्टाग्रामवर झटपट कमाई करण्याची जाहिरात बघून कर्नाटकातील मंगळुरू येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने 10.5 लाख रुपये गमावले आहेत. होय, तब्बल 10.5 लाख रुपये! मेहनत न करता झटपट पैसे कमावणे या व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे.
Read Moreपुढचे काही दिवस ‘अद्रकवाली चाय’ पिताना तुम्हांला अधिक पैसे मोजावे लागू शकतील. याचे कारण म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे चांगलेच नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा अद्रक शेतीमाल शेतात नासला आहे. पावसामुळे वेळेत अद्रक बाजारात पोहोचवण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.
Read Moreतुमचे सॅलरी खाते पेन्शन खात्यात रुपांतरीत करता येते हे लक्षात असू द्या. स्वतंत्र पेन्शन खाते सुरु करण्याची गरज नाहीये आणि त्यासाठी धावपळ करण्याची देखील गरज नाहीये. परंतु तुम्हांला यासाठी काही प्रक्रिया पार पाडावी लागेल, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
Read Moreयंदाचा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्र सरकारच्या योजनांचा गोरगरीब शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर पीएम किसान सम्मान निधीमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read More