Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेती योजना

Bamboo Farming : पडीक जमिनीत करा बांबू लागवड; मिळवा उसापेक्षा जास्त उत्पन्न

ऊस लागवडीमधून हेक्टरी उत्पादन किमान 100 टन आणि भाव प्रति टन किमान 2500 मिळतो. मात्र, बांबू लागवडीमधून किमान हेक्टरी उत्पादन हे 100 टनापर्यंत मिळते आणि बांबूला मिळणारा भाव हा प्रति टन किमान 4000 रुपयांपर्यत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी बांबू पिकाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

Read More

Government scheme : 'मागेल त्याला शेततळे' या योजनेसाठी अर्ज कसा करावा? पात्रता काय आहे? जाणून घ्या

Government scheme : राज्य सरकारकडून राज्यातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. शेतकऱ्यांसाठी सरकारकडून विशेष योजना असतात त्यापैकी एक म्हणजेच मागेल त्याला शेततळे योजना. या योजनेसाठी अर्ज कसा करावा? पात्रता काय? जाणून घेऊया

Read More

PM Kisan e-KYC: पीएम किसान योजनेत बदल; ई-केवायसीसाठी आता फिंगर प्रिंट,ओटीपीची गरज नाही

PM Kisan e-KYC: पीएम किसान योजनेत काही मोठे बदल करण्यात आले आहेत. ही योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून चालवली जात आहे. यात केलेला महत्त्वाचा बदल म्हणजे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना यापुढे ई-केवायसीसाठी ओटीपी किंवा फिंगरप्रिंटची आवश्यकता भासणार नाही.

Read More

Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी महा सन्मान योजनेचे परिपत्रक निघाले, केव्हा मिळणार पहिला हफ्ता? जाणून घ्या

देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या शेतीसंबंधी गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी त्यांच्या हातात पैसा खेळता राहावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी ( PM-KISAN ) योजना 2019 साली सुरू केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिरिक्त अर्थसहाय्य करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. जाणून घ्या केव्हा मिळणार योजनेचा पहिला हफ्ता?

Read More

PM Kisan Yojana : लवकरच मिळणार पीएम किसान योजनेचा 14वा हफ्ता, लाभार्थ्याचे अपडेट्स जाणून घ्या

PM Kisan Yojana : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14वा हप्ता लवकरच जारी केला जाईल. अनेक शेतकरी या घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत. पीएम किसान योजनेचा मागचा म्हणजेच 13वा हफ्ता 27 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 14वा हप्ता जूनमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे, मात्र त्यासंदर्भातली अधिकृत माहिती नाही.

Read More

National Agricultural Development scheme : राष्ट्रीय कृषी विकास योजनेत अर्ज करण्यासाठी 'ही' महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक

National Agricultural Development scheme : भारत सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे कृषी पिकांमध्ये सुधारणा करण्यात येतात. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदतही दिली जाते. या योजनेंतर्गत कृषी आणि संबंधित क्षेत्राचा विकास करण्यात येत आहे.

Read More

Government subsidy scheme : 'या' सरकारी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळू शकतं 15 लाखांपर्यंत अनुदान

Government subsidy scheme : हार्वेस्टरची किंमत सुमारे 40 लाख रुपयांपर्यंत आहे. सरकार त्यावर राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत 40 टक्के, म्हणजे 15 लाख रुपयांपर्यंत अनुदान देते.

Read More

Irrigation Scheme : मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळतो ?

Mukhyamantri Shashwat Krishi Sinchan Yojana : कोरडवाहू भागात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जाते. शेतकऱ्याचे शेतातील उत्पन्न वाढावे,यासाठी सरकारने 'मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना' आणली आहे.

Read More

Biyane Anudan Yojana : बियाणे अनुदान योजनेसाठी 'असा' करा अर्ज!

Biyane Anudan Yojana : महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी बियाणे अनुदान योजना राबविली जात आहे. खरीप हंगाम 2023करिता बियाणे अनुदानावर दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे. बियाणे अनुदान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 2 प्रकारची बियाणे वाटप करण्यात येणार आहेत.

Read More

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून, बियाणे खरेदीपासून तर मालविक्रीपर्यंत असणाऱ्या सरकारच्या योजना

Agricultural Schemes: शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा अनेकदा सामोरे जावे लागते. नैसर्गिक आपत्ती, शेतमालाला कमी भाव यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मागे असतातच. यातून बाहेर निघण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अल्प भू-धारक शेतकऱ्यांना कसा फायदा होतो?

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड ही केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च भागवण्याबरोबरच, यापूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठीही करता येऊ शकतो.

Read More

E-NAM Agriculture Trade : 7 वर्षानंतर ई-नामची उलाढाल 32 टक्क्यांनी वाढली, व्यापारी व शेतकऱ्यांकडून ई-नाम पोर्टलला पसंती

E-NAM Agriculture Trade : शेतकरी ते थेट ग्राहक अशा पद्धतीने थेट शेतमालाची विक्री व्हावी यासाठी केंद्र सरकारने E-NAM ची स्थापना केली. देशातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्याला आपल्या शेतमालाची रास्त, योग्य दरात विक्री करता यावी हा यामागचा मूळ उद्देश. आज कोट्यवधी शेतकरी या पोर्टलच्या माध्यमातून व्यापाऱ्यांशी थेट व्यापार करत आपल्या शेतमालावर योग्य उत्पन्न घेत आहेत. थोडक्यात सरकारने

Read More