PM Kisan Yojana : पीएम किसानचा 13 वा हप्ता लवकरच रिलीज होऊ शकतो
पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे. पण काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 13 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचणार आहे. पण काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही.
Read Moreयोजनेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% असे तीन वर्षात अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांच्या जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे.
Read Moreमहाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे शेतीतील यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यात येते. तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2022 चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. मुख्य पृष्ठावरून ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरावा लागेल.
Read Moreमहाराष्ट्र शासनाने ही योजना कृषी विभागाच्या अंतर्गत सुरू केली आहे. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
Read Moreकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar, Minister of Agriculture and Farmers Welfare) यांनी शुक्रवारी राज्यसभेत सांगितले की, प्रधानमंत्री-किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या 8.42 कोटी झाली आहे.
Read Moreराज्यातील वाढती बेरोजगारीचा प्रश्न सुटावा आणि कृषी विभागाला चालना मिळावी या मुख्य उद्देशाने राज्यात ‘कुक्कुटपालन योजना’ ('Kukut Palan Yojana Maharashtra') सुरु करण्यात आली.
Read MoreJalyukta Shivar 2.0: महाराष्ट्रात चर्चेत आलेली जलयुक्त शिवार योजनेच्या पुढील टप्प्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. जलयुक्त शिवार 2.0 ही योजना लवकरच राज्यात कार्यान्वित होणार आहे.
Read Moreसरकार खत उत्पादक/आयातदारांमार्फत शेतकऱ्यांना अनुदानित किमतीत खते उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांना परवडणारी माती पोषक तत्वे असणारी खते पुरवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकारने 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीसाठी फॉस्फेटिक आणि पोटॅसिक (P&K firtilizers) खतांसाठी 51,875 कोटी रुपयांच्या सबसिडीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी दिली.
Read More‘Vikel Te Pikel’ initiative :राज्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनाही या योजनेचा फायदा होणार आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्याचं राज्यातील प्रमाण 81 टक्के असून 83 टक्के शेती कोरडवाहू आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन शेतकरी व ग्राहकांच्या मागण्या निश्चित करणे, शेतकऱ्यांचं बाजारभावातील अनिश्चिततेमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करणं असाही या योजनेचा उद्देश आहे.
Read MoreIncrease in purchase of paddy: खरीप विपणन (Marketing) हंगाम 2022-23 (ऑक्टोबर-सप्टेंबर) मध्ये 775.72 लाख टन धान खरेदी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. गेल्या खरीप पणन हंगामात प्रत्यक्ष खरेदी विक्रमी 759.32 लाख टन होती. याबाबत सविस्तर माहितीसाठी वाचा हा लेख.
Read MoreScheme for farmers: केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना अनुदानाच्या स्वरूपात आधार देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या आहेत. त्यापैकी काही योजनांची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा लेख वाचा.
Read MoreKCC 2022:सरकारने चालू आणि पुढील आर्थिक वर्षासाठी किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे घेतलेल्या कृषी आणि त्यावर आधारित कामकाजासाठी तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्प-मुदतीच्या कर्जासाठी व्याज सवलत योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे.
Read More