Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेती योजना

Kisan Credit Card Yojana : किसान क्रेडिट कार्ड योजनेत स्वस्त दरात कर्ज कसे घ्यावे?

किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan Credit Card Yojana) खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आज आपण जाणून घेवूया किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? (What is Kisan Credit Card) आणि शेतकरी या योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात?

Read More

Krushi Karj Mitra Yojana: जाणून घ्या, कृषी कर्ज मित्र योजनेचे उद्दिष्ट आणि बरेच काही..

Krushi Karj Mitra Yojana: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Thackeray) यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व्याजावर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल जेणेकरून ते त्यांचे जीवन सहज जगू शकतील आणि कर्जाची परतफेड करू शकतील. कृषी कर्ज मित्र योजनेत ही योजना जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात आली आहे.

Read More

जाणून घ्या, Pradhan Mantri Operation Green Scheme बद्दल!

Pradhan Mantri Operation Green Scheme: आपला देश आज पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा मोठा भाग शेतीवर अवलंबून आहे, परंतु असे असूनही शेती करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती योग्य दिसत नाही.

Read More

PKVY : परंपरागत कृषि विकास योजनेविषयी जाणून घेवूया

भारतात परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत (PKVY - Paramparagat krishi vikas yojana) शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सेंद्रिय शेती केल्यास कीटकनाशकांचा वापर कमी होतो.

Read More

Kisan Credit Card: जाणून घ्या, पशू किसान क्रेडिट कार्ड योजनेबद्दल!

Kisan Credit Card: सरकारने शेतकरी किंवा पशुपालकांसाठी अनेक विशेष योजना राबवल्या आहेत. या योजनांमध्ये किसान क्रेडिट कार्डचाही (Pashu Kisan Credit Card) समावेश आहे. शेतकरी किंवा पशुपालक देखील हे कार्ड बनवून पशू खरेदी करू शकतात.

Read More

Government scheme: 'कोकण काजू' ब्रँड विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाची काजू विकास योजना लागू!

Cashew development scheme: महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत काजू फळपीक विकास योजना राज्यात लागू करण्याचा निर्णय घेतला. ही योजना 5 वर्षांसाठी राबवण्यात येणार असून याद्वारे शासनाला कोकण काजू ब्रँड डेव्हल्प करायचा आहे, तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना नेमका काय फायदा होईल हे जाणून धेण्यासाठी पुढे वाचा.

Read More

Planting Cactus : निवडुंगाची लागवड करून शेतकरी होणार श्रीमंत!

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने आता निवडुंगाच्या लागवडीतून (Planting Cactus) शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याची योजना आखली आहे. नापीक आणि कमी सुपीक जमिनीवर निवडुंगाची लागवड करण्याचा सरकारचा मानस आहे.

Read More

Horticulture Scheme: केंद्र सरकारचे फलोत्पादन विकास अभियान, 'या' बाबींसाठी मिळणार अर्थसहाय्य

देशातील फलोत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान ही योजना सुरू केली आहे. सन 2005-06 साली फलोत्पादन क्षेत्राच्या सर्वकष विकासासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय फलोत्पादन अभियान या महत्वाकांक्षी अभियानाची सुरूवात केली आहे. अभियान कालावधीमध्ये देशातील फलोत्पादन क्षेत्राचे उत्पादन दुप्पट करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

Read More

Rice processing business : सरकारच्या मदतीने राईस प्रोसेसिंग बिजनेस सुरू करा

खरीप हंगामात भात प्रक्रिया युनिट उभारून तुम्ही चांगले उत्पन्न मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडूनही मदत मिळते. ग्रामीण भागात युनिट उभे केले तर आसपासच्या परिसरात भात पिकवणारे शेतकरी सहज आपल्याकडे येऊ शकतील.

Read More

Birsa munda krishi kranti scheme: आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना

आदिवासी समाजातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (Birsa munda krishi kranti scheme) राज्य शासनाच्या कृषी खात्यामार्फत राबविण्यात येते. अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ही योजना राबविण्यात येते.

Read More