Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LinkedIn Top 25 Companies: देशातील बेस्ट वर्कप्लेस कंपन्यांच्या यादीत टाटांची 'ही' कंपनी पहिल्या क्रमांकावर

Best Workplace Company: सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म लिंक्डइनने देशातील बेस्ट वर्कप्लेस ठरलेल्या 25 कंपन्यांची यादी जाहीर केली. यामध्ये देशात पहिल्या क्रमांकावर टाटा ग्रुपमधील एका कंपनीचा समावेश आहे. ती कंपनी नेमकी कोणती आणि लिंक्डइनच्या अहवालात नेमके काय म्हटले आहे, हे जाणून घेऊयात.

Read More

Salary Account Benefits: सॅलरी अकाउंटवर मिळणाऱ्या 'या' सुविधांबद्दल तुम्हाला माहीत आहे का?

Salary Account Benefits: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाकडे त्याचे स्वतःचे सॅलरी अकाउंट (Salary Account) असते. या अकाउंटवर अनेक वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. ज्याची अनेकांना माहिती नसते. आज त्या सुविधांबद्दल जाणून घेणार आहोत.

Read More

Xiaomi 13 Ultra Launch: 1 टक्का बॅटरीवर 1 तास चालतो शाओमीचा स्मार्टफोन; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Xiaomi 13 Ultra Launch: शाओमी कंपनीने मंगळवारी (18 एप्रिल 2023) 'Xiaomi 13 Ultra' हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला. हा फोन चीनसह इतर प्रदेशात लॉन्च करण्यात आला आहे. या निमित्ताने त्याचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Read More

Disney Layoff: 'या' विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा; डिस्नेची 15 टक्के नोकरकपातीचे संकेत

Disney Layoffs: मनोरंजन विश्वातील मोठी कंपनी डिस्ने कंपनीने 24 एप्रिल 2023 पर्यंत कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 15 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जवळपास 7000 कर्मचाऱ्यांची नोकरी जाऊ शकते.

Read More

NRE FD Rates 2023: एनआरई खात्यावरील एफडीचे नवे व्याजदर जाणून घ्या

NRE FD Rates 2023: भारतीय लोक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी परदेशात स्थलांतरित होतात. त्यांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी एनआरई खात्याची (NRE Account) सुविधा उपलब्ध करून दिली जाते. यामध्ये एफडी (FD) करण्याची सुविधाही देण्यात येते. नव्या वर्षातील एफडीवरील नवीन व्याजदर जाणून घेऊयात.

Read More

IRCTC Vikalp Scheme: रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवायचंय; मग IRCTC च्या विकल्प योजनेबद्दल जाणून घ्या

IRCTC Vikalp Scheme: तुम्ही नेहमी रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी झगडावे लागत असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही. इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) विकल्प योजना आणली आहे. या योजनेंतर्गत प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार आहे.

Read More

Business Idea: ब्रेड निर्मितीतून दरमहा लाखोंची कमाई शक्य; जाणून घ्या इत्यंभूत माहिती

Business Idea: ब्रेड हा लोकांच्या आहारातील एक महत्त्वाचा घटक बनला आहे. अनेक खाद्यपदार्थामध्ये मोठ्या खुबीने ब्रेडचा वापर केला जातो. याच ब्रेडचा व्यवसाय कसा उभारायचा आणि त्यातून दरमहा लाखोंची कमाई कशी करायची, ते जाणून घेऊयात.

Read More

Gold Mortgage Loan: रोख पैशांची गरज पूर्ण करणारा सुरक्षित कर्ज पर्याय 'सुवर्ण तारण कर्ज'

Gold Mortgage Loan: बहुसंख्य लोक आजही सोने गहाण ठेवून कर्ज घेताना दिसतात. एकूणच सोने गहाण ठेवून कर्ज घेणे हा सुरक्षित कर्जाचा प्रकार लोकांना आवडत आहे. कारण कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेले सोने किंवा दागिने परत तर मिळतात. पण यामुळे पैशांची तात्पुरती गरजही लगेच पूर्ण होते.

Read More

High FD Rates: एफडी करण्याचा विचार करताय? 'या' बँका एफडीवर देतायेत 9.50 टक्के व्याजदर

High FD Rates: रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक खासगी आणि सरकारी बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवले आहे. बहुतांश खासगी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरील व्याजदर हे चक्क 9.50% द्यायला सुरुवात केलीये. कोणत्या आहेत त्या बँका, जाणून घेऊयात.

Read More

पीएफ खात्याचा UAN नंबर विसरलात, तर 'या' तीन पद्धतीने माहिती करून घ्या

PF Account UAN Number: आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत किंवा महत्त्वाच्या वेळी आपल्या पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरतो. अशा वेळी गडबडून न जाता फक्त तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हा UAN नंबर मिळवू शकता.

Read More

बीएसएनएलकडून व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन लॉन्च; 5 वेगवेगळ्या प्लॅनमध्ये नक्की काय मिळतंय, जाणून घ्या

BSNL Validity Extension Plan: बीएसएनएल कंपनीकडून 5 वेगवेगळे व्हॅलिडिटी एक्सटेंशन प्लॅन लॉन्च. या प्लॅनमधून ग्राहकांना दिली जात आहे; कॉलिंगसह इंटरनेटची सुविधा.

Read More

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च पाहून टेन्शन येतंय, मग LIC च्या 'या' पॉलिसीत करा गुंतवणूक

LIC Jeevan Tarun Policy: वाढता शैक्षणिक खर्च लक्षात घेता, पालकांनी योग्य वेळी आर्थिक नियोजन आणि गुंतवणूक केले तर त्यातून मुलांसाठी एक चांगला शैक्षणिक फंड तयार होऊ शकतो. देशातील सर्वात मोठी आणि जुनी इन्शुरन्स कंपनी एलआयसीने (LIC) विशेष प्लॅन आणला आहे. या प्लॅनच्या माध्यमातून गुंतवणूकदार एक फंड उभा करू शकतो.

Read More