Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Cheque वर रक्कम भरल्यानंतर Only लिहिणे का गरजेचे आहे? जाणून घ्या नियम

Cheque Payment: चेकने कोणताही आर्थिक व्यवहार करताना त्यावरील माहिती नीट भरणे आणि ती तपासणे गरजेचे असते. बऱ्याच वेळा तुम्ही पाहिले असेल, की चेकवर अक्षरात रक्कम भरल्यानंतर त्यापुढे Only असे लिहिले जाते किंवा रक्कम लिहिल्यानंतर (/-) अशा दोन रेषा ओढल्या जातात. त्याचा अर्थ काय जाणून घेऊयात.

Read More

SSY vs PPF: गुंतवणुकीचा कालावधी समान तरीही मिळणारा परतावा वेगवेगळा कसा? जाणून घ्या गणित!

SSY vs PPF: सरकारद्वारे राबवण्यात येणारी सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या दोन्ही योजनांच्या गुंतवणुकीचा कालावधी 15 वर्षाचा आहे; असे असले तरीही या योजनांमधून मिळणारा परतावा हा वेगवेगळा आहे. तो किती आहे? या योजनांमध्ये फरक काय आहे, जाणून घेऊयात.

Read More

MSSC Vs Bank FD: महिलांनी कुठे गुंतवणूक करणे ठरेल फायद्याचे, जाणून घ्या!

MSSC Vs Bank FD: सध्याच्या घडीला महिलांना गुंतवणुकीसाठी दोन उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पहिला पर्याय हा महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) हा तर दुसरा पर्याय बँकेची एफडी (Bank FD) आहे. यापैकी कोणत्या पर्यायात गुंतवणूक केल्यानंतर जास्त फायदा मिळू शकेल, जाणून घेऊ.

Read More

India Coal Production High: भारतातील कोळसा उत्पादनात 8.67% वाढ; सरकार आयात कमी करणार

India Coal Production High: सध्या देशभरात रेल्वेचे जाळे विस्तारण्यात येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वीज निर्मितीसाठी कोळशाची गरज आहे. सरकार कोळशाची आयात कमी करण्यासाठी प्रयत्न करत असून उत्पादनावर भर देत आहे. एप्रिल 2023 दरम्यान कोळसा उत्पादनात 8.67 % वाढ झाल्याचे कोळसा मंत्रालयाने (Ministry of Coal) सांगितले आहे.

Read More

PS-2 ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर कमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला

PS-2 First Day Collection: दाक्षिणात्य सुपरहिट चित्रपट पोन्नियन सेल्वनचा (Ponniyin Selvan) दुसरा भाग शुक्रवारी (28 एप्रिल 2023) संपूर्ण देशात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने एका दिवसात केलेली कमाई जाणून घेऊयात.

Read More

First Time Home Buying Mistakes: प्रथमच घर खरेदी करणार असाल, तर 'या' 5 चुका नक्की टाळा

First Time Home Buying Mistakes: पहिल्यांदाच घर खरेदी करताना खरेदीदाराला गुंतवणुकी संदर्भातील माहिती नसते. त्यामुळे अनेकदा त्यांच्याकडून काही चुका होतात. ज्याचा त्रास त्यांना भविष्यात होऊ शकतो. तसे होऊ नये यासाठी त्या चुका कोणत्या त्या जाणून घेऊयात.

Read More

Railway Concession for Patients: 'या' रुग्णांना रेल्वे तिकिटावर मिळते सवलत, सेवेकऱ्यालाही मिळतो लाभ

Indian Railways: गंभीर आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना भारतीय रेल्वे तिकीट दरावर सवलत देत आहे. ज्यामुळे रुग्णांना कमी पैशात प्रवास करता येईल. तसेच रुग्णासोबत असणाऱ्या सेवेकरी व्यक्तीला देखील ही सवलत मिळत आहे.

Read More

BSNL Recharge Plan: 100 रुपयात मिळणारे स्वस्तातील 'हे' 6 प्रीपेड प्लॅन तुम्हाला माहित आहेत का?

BSNL Recharge Plans: सध्या सर्वच टेलिकॉम कंपन्यांचे मोबाईल रिचार्ज प्लॅन महागले असताना BSNLने आपल्या ग्राहकांसाठी 100 रुपयांमध्ये 6 वेगवेगळे प्रीपेड प्लॅन्स (Prepaid Plans) आणले आहेत. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, इंटरनेट डेटा आणि एसएमएस सेवा मिळत आहे.

Read More

HUL Q4 Result: हिंदुस्तान युनिलिव्हरच्या उत्पन्नात 10.81 टक्क्यांनी वाढ; कंपनीकडून लाभांश जाहीर

HUL Q4 Result: हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीने गुरूवारी (दि. 27 एप्रिल) 2022-23 या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीतील उत्पन्नाची माहिती प्रसिद्ध केली. कंपनीला मार्चच्या तिमाहीत नफा झाला असून कंपनीला 15,053 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे.

Read More

Nano DAP Liquid Fertilisers: मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठी नॅनो डीएपी खत लिक्विड फॉर्ममध्ये लॉन्च

Nano DAP Liquid Fertilisers: शेतजमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी इफको कंपनीने नॅनो डीएपी खत लिक्विड फॉर्ममध्ये लॉन्च केले आहे. या लिक्विड खताच्या वापरामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होणार आहे.

Read More

Indian Startups Layoffs: देशातील स्टार्टअप कंपन्यांकडून मार्चपर्यंत 9400 कर्मचाऱ्यांची कपात

Indian Startups Layoffs: जागतिक मंदीचा फटका स्टार्टअप्स उद्योगांनाही बसला आहे. पुरेसे फंडिंग उपलब्ध न झाल्याने अनेक नामांकित स्टार्टअप्स कंपन्यांनी जानेवारी ते मार्च दरम्यान 9400 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे.

Read More

Dal Price Increase: डाळींचे दर कडाडले; हरभरा, उडीद आणि मूग डाळीच्या किमतीत वाढ

Dal Price Increase: सर्वसामान्यांच्या दैनंदिन आहारात असणाऱ्या डाळींचे दर सध्या प्रचंड प्रमाणावर वाढले आहे. या वाढत्या दराचा परिणाम लोकांच्या घरगुती बजेटवर होताना पाहायला मिळत आहे. बाजारपेठेत मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने या किमती वाढल्याचे सांगितले जात आहे.

Read More