Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bajaj Auto Q4 Result: बजाज ऑटोच्या उत्पन्नात 11.70% वाढ; कंपनीकडून प्रति शेअर 140 रुपयांचा लाभांश जाहीर

Bajaj Auto Q4 results: बजाज ऑटोच्या जानेवारी ते मार्च तिमाहीतील उत्पन्नात 11.70 टक्क्यांनी वाढ झाली असून कंपनीला या तिमाहीत 1704.74 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. कंपनीला झालेल्या फायद्यामुळे कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर्समागे 140 रुपयांचा लाभांश (डिव्हिडंड) देण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल; जाणून घ्या नवीन व्याजदर

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. पी ॲण्ड एस बँक 400 आणि 601 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे.

Read More

Bank Holiday in May 2023: मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी; नियोजनासाठी सुट्ट्यांचे दिवस जाणून घ्या!

Bank Holiday in May 2023: मे महिना सुरु व्हायला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. रिझर्व्ह बँकेने (RBI) मे महिन्यात 12 दिवस बँकांना सुट्टी दिली आहे. या 12 दिवसात दुसरा आणि चौथा शनिवार, रविवार आणि इतर सुट्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे.

Read More

SBI FD vs Post Office TD; कोणत्या गुंतवणुकीवर मिळेल सर्वाधिक फायदा

SBI FD vs Post Office TD: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आणि नॉन-बॅंकिंग संस्थांनी व्याजदरात वाढ केली. पोस्टाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांचे व्याजदर देखील सरकारने वाढवले. जर तुम्हीही एफडी (FD) किंवा पोस्टातील टर्म डिपॉझिट (TD) योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर गुंतवणुकीपूर्वी या योजनांमधील व्याजदर, कालावधी आणि कर सवलतीबद्दल जाणून घ्या.

Read More

'Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan'ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; तीन दिवसांत कमावला इतका गल्ला!

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Income: 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल 2 वर्षानंतर सलमान खानला प्रेक्षक मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पाहत आहेत. सध्या हा चित्रपट चांगलाच गाजतोय. यानिमित्ताने त्याची गेल्या तीन दिवसांची बॉक्स ऑफिसवरील कमाई जाणून घेऊ.

Read More

iPhone 14: 'या' वेबसाईटवर फक्त 40 हजारात खरेदी करता येणार iPhone 14; कसा ते घ्या जाणून घ्या!

Discount on iPhone 14: अनेकांना आयफोन (iPhone) खरेदी करण्याची इच्छा असते. मात्र त्याची किंमत जास्त असल्याने सर्वसामान्य लोकांना तो सहज खरेदी करता येत नाही. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही 'iPhone 14' केवळ 40 हजारापर्यंत खरेदी करू शकता. कसा ते पाहुया.

Read More

Bank Recurring Deposit: 'या' बँका आरडीवर देत आहेत 7.60 टक्क्यांपर्यंत व्याजदर

Bank Recurring Deposit: आरडी (Recurring Deposit-RD) हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो. यामध्ये गुंतवणूकदार मासिक स्वरूपात ठराविक रक्कम गुंतवून चांगला परतावा मिळवू शकतो. आरबीआयने रेपो रेट (Repo Rate) वाढवल्यानंतर अनेक बँकांनी आरडीवरील व्याजदर वाढवले आहेत.

Read More

Amitabh Bachchan यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या 'या' तीन पोस्ट तुम्ही पाहिल्या का?

Amitabh Bachchan Post: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सतत काही न काही शेअर करत असतात. सध्या त्यांच्या ट्विटर (Twitter) अकाउंटवरील ब्ल्यू टिक गायब झाली. ज्यासाठी त्यांनी ट्विटरला पैसे देखील दिले आहेत. त्यानंतर बिगबींनी तीन वेगवेगळ्या पोस्ट रंजक भाषेत शेअर करत ट्विटरला मोलाचा सल्ला दिला आहे. या तीन पोस्ट चांगल्याच चर्चेत आहेत.

Read More

Aadhar Card: सरकारी कार्यालयांसोबत खासगी कंपन्याही प्रमाणीकरणासाठी आधार कार्ड वापरणार?

Aadhar Card: अनेक सरकारी कामांमध्ये आधार कार्डचा वापर केला जातो. एखाद्या व्यक्तीची ओळख पटवून त्याला सरकारी योजनेचा लाभ देण्यासाठी आधारकार्डचा वापर केला जातो. मात्र यापुढे सरकारी कार्यालयांसोबतच खासगी कंपन्यांना देखील आधारकार्डद्वारे प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

Read More

आर्थिक मंदीचा EPFO ला फटका; सदस्य संख्येत 10 टक्क्यांनी घट

EPFO: नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम मासिक स्वरूपात पीएफ खात्यात जमा केली जाते. EPFO ने जाहीर केलेल्या अहवालात गेल्या काही महिन्यात नवीन सदस्यांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे समोर आले आहे. यामागे आर्थिक मंदीचे कारण सांगितले जात आहे.

Read More

'मायक्रो लॅब्स'चे अध्यक्ष 'Dilip Surana' यांनी आलिशान बंगल्यासाठी भरली 3.36 कोटींची स्टॅम्प ड्युटी

Dilip Surana Bungalow: मायक्रो लॅब्स लिमिटेडचे अध्यक्ष दिलीप सुराणा यांनी बंगळुरुमध्ये खरेदी केलेल्या आलिशान बंगल्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. विशेष म्हणजे या प्रॉपर्टीसाठी 3.36 कोटी रुपयांचा निव्वळ स्टॅम्प ड्युटी भरली आहे.

Read More

Koo Layoffs: फंडिंग मिळत नसल्याने 'Koo' ने 30% कर्मचाऱ्यांना घेतला कमी करण्याचा निर्णय

Koo Layoffs: ट्विटर आणि भारतीय अधिकाऱ्यांच्या वादातून नावारूपाला आलेली भारतीय स्टार्टअप कंपनी कू ने (Koo) एकूण कर्मचारी संख्येपैकी 30% कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कंपनीला आर्थिक तोटा सहन करावा लागत होता.

Read More