Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Financial Planning: मूल 18 वर्षाचे झाल्यानंतर पालक म्हणून तुम्ही 'ही' 5 आर्थिक पावलं नक्की उचलायला हवीत

Financial Planning: जर तुमच्याही मुलाचे वय 18 वर्ष पूर्ण झाले असेल, तर तुम्ही एक सजग पालक म्हणून त्यांच्यासाठी काही आर्थिक पावलं उचलणं गरजेचं आहे. आता ही आर्थिक पावलं कोणती, ते आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

SEBI Rewards: घरबसल्या सेबीकडून मिळेल 20 लाखांचे बक्षीस; फक्त करावे लागेल 'हे' काम

SEBI Rewards: शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI) एक खास ऑफर आणली आहे. ज्या अंतर्गत लोकांना घरबसल्या 20 लाखांपर्यंतचे बक्षीस मिळणार आहे. फक्त त्यासाठी सेबीचे एक काम तुम्हाला करावे लागणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

ED Raid: ईडीकडून चिटफंड कंपन्यांच्या 15 परिसरांची झडती, पॉवर बँक अॅप फसवणूक प्रकरणातही छापेमारी

ED Raid: अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी कोलकाता, सिलीगुडी, हावडा आणि आग्रा येथील दोन चिटफंड कंपन्यांच्या 15 परिसरांची झडती घेतली. ईडीने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, " पीएमएलए कायदा 2002 अंतर्गत पिनकॉन ग्रुप आणि टॉवर इन्फोटेक लिमिटेड या दोन चिटफंड कंपन्यांविरुद्ध कोलकाता, सिलीगुडी येथील विविध ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर गुन्हा दाखल केला आहे.

Read More

ED Action: झारखंडमधील 14 ठिकाणी ईडीचे छापे, आतापर्यंत 3 कोटी रुपयांची रोकड जप्त

ED Action :अंमलबजावणी संचालनालयाने हजारीबाग येथील मोहम्मद एझर अन्सारी यांच्याकडून ३ कोटी रुपये वसूल केले. सूत्रांनी मिडियाला दिलेल्या माहितीनुसार, ही रोख रक्कम आयएएस अधिकारी पूजा सिंघल प्रकरणाशी संबंधित आहे.

Read More

Mustard या देशांतर्गत कंपनीने सादर केला 80 वॅटचा पार्टी स्पीकर

Mustard Mellow Pro चे आउटपुट 80W आहे आणि त्यात दोन 6.5-इंच वूफरसह 1-इंचाचे ट्वीटर आहे. या स्पीकरमध्ये लाइटही देण्यात आले असून त्यामुळे आणखी आकर्षक ठरेल. तुम्ही हा स्पीकर तुमच्या स्मार्टफोन, टॅबलेट किंवा लॅपटॉपशी कनेक्ट करू शकता.

Read More

Recap 2022: 'हे' आहेत 2022 मधील सर्वाधिक महागडे खेळाडू!

Most Expensive Players In 2022: Forbes.com या वेबसाईटने यावर्षीचे क्रीडा क्षेत्रातील 5 सर्वाधिक महागडे खेळाडू जाहीर केले आहेत.

Read More

Balaji Wafers Founder : पाहूया 'बालाजी वेफर्स'च्या संस्थापकाचा थक्क करणारा प्रवास

बालाजी वेफर्सचे संस्थापक चंदूभाई विराणी (Chandubhai Virani, Balaji Wafers Founder) ज्यांनी आयुष्याची सुरुवात छोट्याशा उद्योगाने केली. अनेक अडचणी आणि आव्हानांना तोंड देत त्यांनी आज एक गरूड झेप घेतली आहे. मजल दर मजल करत हा प्रवास त्यांनी पूर्ण केला. आज आपण बालाजी वेफर्सचे चंदूभाई विराणी यांची यशोगाथा पाहणार आहोत.

Read More