Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hallmarking of Gold Jewellery: ‘या’ ॲपच्या मदतीने तुम्हीही तपासा, तुमचं सोनं खरे की खोटे

Hallmark of Gold Jewellery: सोन्याच्या दागिन्यांची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी त्यावर हॉलमार्क नंबर असणे बंधनकारक आहे. आजकाल खोटा हॉलमार्क नंबर प्रिंट करून सोन्याची विक्री केल्याच्या घटना सातत्याने पुढे येत आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठी फसवणूक होताना पाहायला मिळत आहे. अशी फसवणूक तुमच्यासोबत होऊ नये. यासाठी कशी काळजी घ्यावी हे आपण समजून घेणार आहोत.

Read More

फुकट्या प्रवाशांकडून पुणे रेल्वे पोलिसांनी जमा केला 1 कोटीहून जास्तीचा दंड!

Pune Railway Fine Collection: पुणे रेल्वे विभागाने मार्च महिन्यात विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलत विक्रमी दंड वसूल केला आहे. पुणे रेल्वे पोलिसांनी फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 1 कोटीहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे.

Read More

NMACC च्या कार्यक्रमात अनंत अंबानींच्या घड्याळाने तर राधिका मर्चंटच्या पर्सने वेधलं सर्वांचं लक्ष; किंमत ऐकून थक्क व्हाल

'नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर'च्या (NMACC) दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) विशेष चर्चेत राहिले. याच कारण होतं, अनंत अंबानींचे सुपर ब्रँडेड घड्याळ आणि राधिका मर्चंटची ब्रँडेड मिनी पर्स. या कार्यक्रमात घड्याळ आणि पर्सच्या किमतीचीच चर्चा सर्वाधिक होती.

Read More

Apple layoffs: आयफोन उत्पादक कंपनी ॲपलही नोकरकपातीच्या वाटेवर; ‘या’ विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

Apple layoffs: नामांकित टेक कंपनी ‘ॲपल’ लवकरच नोकरकपात करणार आहे. कंपनी तिच्या डेव्हलपमेंट ॲण्ड प्रिझर्व्हेशन विभागात (Development and Preservation) ही नोकरकपात करणार असल्याचे सांगण्यात येते.

Read More

MSSC Scheme: भारतातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये ‘महिला सन्मान बचत योजने’चा शुभारंभ; कमी कालावधीत मिळेल उत्तम परतावा

MSSC Scheme: महिलांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ‘महिला सन्मान बचत योजने’ची घोषणा करण्यात आली. नुकतेच भारत सरकारने या योजनेचे नोटिफिकेशन जारी केले असून देशातील 1.59 लाख पोस्ट ऑफिसमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

Read More

Vodafone-Idea चा पोस्टपेड धारकांसाठी 'व्हॅल्यू फॉर मनी फॅमिली प्लॅन'; संपूर्ण कुटुंबाला मिळणार फायदा!

Vodafone-Idea Posted Plans: तुम्हीही व्होडाफोन-आयडियाची पोस्टपेड सेवा वापरत आहात का? जर वापरत असाल, तर कंपनीने तुमच्यासाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी फॅमिली प्लॅन’ (Value for Money Family Plan) आणला आहे. या योजनेंतर्अंगत कंपनीने 3 वेगवेगळे प्लॅन आणले आहेत.

Read More

Indian Idol Season 13 चा विजेता ठरला ऋषी सिंह; जाणून घ्या त्याला मिळालेल्या बक्षिसाची रक्कम

Indian Idol Season 13 Winner: लोकप्रिय सिंगिंग रियालिटी शो ‘इंडियन आयडॉल सिझन 13’ चा ग्रँड फिनाले 2 एप्रिल 2023 रोजी पार पडला. या पर्वाचा विजेता ऋषी सिंह (Rishi Singh) ठरला आहे. यानिमित्ताने त्याला मिळालेल्या बक्षिसाबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Vande Bharat Train: मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील वंदे भारत ट्रेनने 45 दिवसात कमावले 'इतके' पैसे

Vande Bharat Train: मुंबई-पुणे-सोलापूर या मार्गावर 10 फेब्रुवारी 2023 पासून वंदे भारत ट्रेन चालवण्यात येत आहे. सुरुवातीला महाग वाटणाऱ्या वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. यानिमित्ताने गेल्या 45 दिवसातील वंदे भारत ट्रेनची कमाई जाणून घेऊयात.

Read More

'Maidaan' चित्रपटासाठी अजय देवगणने घेतले 'इतके' मानधन; जाणून घ्या चित्रपटाचे एकूण बजेट

Maidaan Movie Teaser Release: बॉलीवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) एकापाठोपाठ एक दमदार आणि बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सध्या त्याचा ‘भोला’ हा चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाच त्याच्या आगामी ‘मैदान’ या चित्रपटाचा टिजर प्रदर्शित करण्यात आला आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे बजेट आणि अजयने घेतलेल्या मानधनाबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Vande Bharat Train: 1 एप्रिलपासून दिल्ली ते भोपाळ नवीन फेरी सुरू, जाणून घ्या तिकिटाचा दर

Vande Bharat Train: 1 एप्रिलला भोपाळ येथील राणी कमलापती रेल्वे स्टेशनवरून नवी वंदे भारत ट्रेन दिल्लीसाठी रवाना होणार आहे. या ट्रेनमुळे पर्यटनालाही चालना मिळेल. या ट्रेनचे वेळापत्रक आणि तिकिटाचा दर आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

Unacademy layoffs: सीईओ गौरव मुंजाल यांनी पाच महिन्यात केली चार वेळा नोकरकपात; 380 कर्मचाऱ्यांना केलं बाय बाय

Unacademy layoffs: भारतातील E-Learning प्लॅटफॉर्म कंपनी 'Unacademy' ने 380 कर्मचाऱ्यांची नोकरकपात केली आहे. नोकरकपात केलेल्या कर्मचाऱ्यांना कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. ही कर्मचारी कपात करण्याचे कारण काय? आणि कोणत्या सुविधा कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, हे आजच्या लेखातून जाणून घेऊयात.

Read More

'तू झूठी मैं मक्कार' नंतर बिग बजेट फिल्म 'Bholaa' प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या पहिल्या दिवसाची कमाई

Bholaa Movie First Day Earning: बॉलीवूडचा सिंघम अजय देवगणचा ‘भोला’ (Bholaa) हा चित्रपट श्रीराम नवमीच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट एक बिग बजेट प्रोजेक्ट असल्याने सगळ्यांचेच याच्या कमाईकडे लक्ष लागले आहे. या निमित्ताने आपण भोलाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल जाणून घेऊयात.

Read More