Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील मम्माअर्थ कंपनी 2023 मध्ये 30 कोटी डॉलरचा आयपीओ आणण्याच्या तयारीत

भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरणीचे वातावरण आहे; भारतातील स्टार्टअप उद्योगांमध्ये महागाईमुळे मंदीचे वातावरण आहे. अशावेळी ‘मम्माअर्थ’चा (Mamaearth) आयपीओ (Initial Public Offering-IPO) येणार असल्याची बातमी भारतीय शेअर मार्केटसाठी शुभवार्ता ठरू शकण्याची शक्यता आहे.

Read More

Share Market Crash : गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटींचे नुकसान; रूपयाही गडगडला

Share Market Crash : शेअर मार्केटसाठी आजचा (दि. 13 जून) सोमवार ब्लडी मंडे (Bloodbath Monday) ठरला. सेन्सेक्समध्ये 1456 अंक आणि निफ्टीमध्ये 427 अंकांची घसरण झाली.

Read More

LIC ने गुंतवणूकदारांची चिंता वाढवली; शेअर 668 रूपयांच्या नीचांकावर

LIC Share Price Update : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी (दि. 10 जून) 709 रूपयांवर बंद झालेला शेअर आज दिवसभर 5.84 टक्क्यांनी कोसळून 668.25 वर आला असून आतापर्यंतचा नीचांकी स्तर गाठला आहे.

Read More

सिल्व्हर पर्ल कंपनीचा आयपीओ खुला; 17 जून रोजी होणार लिस्टिंग

IPO Investment 2022 : सिल्व्हर पर्ल हॉस्पिटॅलिटी अ‍ॅण्ड लक्झरी स्पेसेस लिमिटेड कंपनीने आयपीओ बाजारात आणला असून 9 जून पर्यंत गुंतवणूकदारांना सबस्क्र्पिशन करता येणार आहे.

Read More

बँक खात्यात पैसे असतील तरच लावा आयपीओसाठी बोली

गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.

Read More

बँक खात्यात पैसे असतील तरच लावा आयपीओसाठी बोली

गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात पुरेसे पैसे नसल्याने अलीकडील काही आयपीओमधील काही अर्ज रद्द करावे लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. नवीन नियम 1 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार आहे.

Read More

झोमॅटोच्या शेअर्समध्ये 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ!

झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या 5 दिवसात 26 टक्क्यांनी वाढ झाली असून सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत (Zomato Share Price) 72.05 पर्यंत वाढली आहे.

Read More

एलआयसीच्या नफ्यात घट, गुंतवणुकदारांना मिळणार इतका डिविडेंड

LIC Q4 results : शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीनेने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने (LIC) आपल्या शेअरधारकांना 1.05 लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

Read More