Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Farming Idea: काशीभोपळा! कमी कालावधीत भरघोस नफा देणारं पिक

Pumpkin Vegetable: नागपूर जिल्ह्यातील शेतकरी तुकाराम रेळेकर हे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या शेतात काशीभोपळ्याचं पिक घेतात. कमी कालावधीत भरघोस नफा देणारं पिक अशी ओळख या पिकाची आहे. तुकाराम हे वर्षाला दोन ते तीन वेळा हे पिक घेतात. यामाध्यमातून त्यांना बऱ्याचदा दुप्पट नफा मिळतो.

Read More

UPI: भारतात ‘डिजिटल आर्थिक क्रांती’ घडवणारी पेमेंट सिस्टम

UPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.

Read More

Box Office Collection: चित्रपटाची एकूण कमाई नक्की कशी मोजतात? फ्लॉप की हिट कोण ठरवते? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला शाहरुख खानचा जवान चित्रपटाच बॉक्स ऑफिसवर दररोज कमाईचे नवीन विक्रम करत आहे. चित्रपटाची ही कमाई नक्की कशी मोजली जाते, तुम्हाला माहितीये का? याबाबत जाणून घ्या.

Read More

Poultry Farming: पोल्ट्री फार्मिंगचा व्यवसाय करण्याचे फायदे कोणते? कसा सुरु कराल हा व्यवसाय?

Poultry Farming Business: कुकुटपालन हा एक नफा देणारा व्यवसाय आहे. कोंबडीची अंडी आणि कोंबड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करुन या व्यवसायात प्रचंड नफा मिळवला जातो. मात्र, कुकुटपालन करण्याआधी तुम्ही योग्य प्रकारे प्रशिक्षण घेतल्यास तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्यावतीने देखील अशा प्रकारच्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.

Read More

पॅन-आधार लिंक करण्याचे नक्की फायदे काय? जाणून घ्या बंद झालेले PAN पुन्हा सुरू करण्याची संपूर्ण प्रोसेस

30 जूनच्या आधी पॅन-आधार कार्ड लिंक केलेले नसल्यास तुमचे पॅन बंद झाले असण्याची शक्यता आहे. या पॅनचा वापर कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी करता येत नाही.

Read More

Digital Signature Certificate काय आहे? आयटी पोर्टलवर कशी करायची याची नोंदणी? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

ऑनलाइन इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग, ई-टेंडरिंगपासून ते ईपीएफओच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनपर्यंत अनेक गोष्टींसाठी डिजिटल सर्टिफिकेट सर्टिफिकेट आवश्यक असते. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आयटी पोर्टलवर हे सर्टिफिकेट रजिस्टर करू शकता.

Read More

Tech Support Scam: स्कॅमर्सने बँक खात्यातून उडवले पैसे? 'या' ठिकाणी तक्रार केल्यास परत मिळेल रक्कम

भारतात ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. मात्र, काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही अशा स्कॅमपासून वाचू शकता.

Read More

Cricket World Cup 2023: विराट, रोहित शर्मा, बाबर आझमला किती पगार मिळतो? रक्कम वाचून धक्का बसेल

भारतीय क्रिकेटपटू वर्षाला कोट्यावधी रुपयांची कमाई करतात. भारतीय खेळाडूंच्या तुलनेत पाकिस्तानी क्रिकेटपटूंची वेतन खूपच कमी आहे.

Read More

CWC 2023: समान बक्षीस रक्कमेच्या ‘सामन्यात’ महिला खेळाडूंची स्थिती काय? खरचं समान वेतन मिळते का? वाचा

आयसीसीने महिला व पुरुष क्रिकेट वर्ल्ड कपसाठी बक्षीसाची रक्कम देखील समान करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्यापही अनेक खेळांमध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला खेळाडूंना समान वेतन मिळताना दिसत नाही.

Read More

Business Idea: कसे कराल मेडिटेशन क्षेत्रात करिअरची सुरवात, वर्षाला होईल लाखोंचा नफा

Meditation: आजच्या धावपळीच्या युगात मनुष्य प्रचंड तणावात वावरत असतो. या तणावामुळे आणि अयोग्य अशा दिनचर्यामुळे आज अनेक आजार मनुष्याला होतांना दिसत आहे. अनेकदा मानसिक आजारामधूनच शारीरिक आजार निर्माण होत असतात. अनेकदा शारीरिक आणि मानसिक आजार बरे करण्यासाठी मेडिटेशन हा रामबाण उपाय असतो. सध्या मेडिटेशन ही काळाची गरज असल्याने तुम्ही यामध्ये उत्तम करिअर निवडू शकता.

Read More

Contract Basis Recruitment : आता तहसीलदारांचीही कंत्राटी भरती; मिळणार फक्त मानधन

जळगाव जिल्ह्यात नायब तहसीलदार आणि तहसीलदार या पदांसह इतर काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव जिल्ह्यातील भूसंपादन विभागातील कामे तत्काळ मार्गी लागावी. तसेच शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे वेळवेर पूर्ण व्हावी याकामी जिल्ह्याधिकाऱ्यांना मदत व्हावी म्हणून त्यांनी कंत्राटी पद्धतीने 'सेवानिवृत्त तहसीलदार आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार या पदांसाठी कंत्राटी भरती'ची जाहिरात काढली आहे.

Read More

R-SETI: फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे व्यावसायिक प्रशिक्षण फायद्याचे; स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचा घ्या लाभ

R-SETI Training: महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आर-सेटी) च्या वतीने युवक आणि युवतींना फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे प्रशिक्षण देऊन त्यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले जाते. आर-सेटीच्या माध्यमातून आतापर्यंत हजारो युवकांनी फोटोग्राफी आणि व्हीडिओग्राफीचे प्रशिक्षण घेतले असून; त्यापैकी जवळपास 70 % युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.

Read More