Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Fish Farming: कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःचा मत्स्यपालन व्यवसाय कसा सुरू कराल? जाणून घ्या

शेतीसोबतच अनेकजण मत्स्यपालन व्यवसायाकडे वळत आहे. तुम्ही देखील कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता.

Read More

भारतीय अर्थव्यवस्थेने खरचं 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केलाय का? वाचा

देशातील मोठमोठे उद्योगपती आणि राजकीय नेत्यांनी ट्विट करत भारताच्या अर्थव्यवस्थेने 4 ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केल्याचा दावा केला आहे. मात्र, सरकारकडून कोणतीही अधिृकत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.

Read More

महाराष्ट्र सरकारचे ‘क्लस्टर शाळा’ धोरण काय आहे? विद्यार्थ्यांना शिक्षणात कसा होईल फायदा?

महाराष्ट्रात 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांची संख्या मोठी आहे. आता या शाळांची एकत्रीकरण अर्थात क्लस्टर करण्याचे सरकारचा विचार आहे.

Read More

ब्रिटिशांनी कशाप्रकारे केले भारताचे आर्थिक शोषण? नक्की किती संपत्ती लुटून नेली? जाणून घ्या

ब्रिटिशांनी भारतावर जवळपास 200 वर्ष राज्य केले. दोन शतकांच्या या काळात ब्रिटिशांनी जवळपास 45 ट्रिलियन डॉलर एवढी भारतीय संपत्ती लुटून नेली.

Read More

Reshim Udyog: रेशीम शेतीचा पूरक व्यवसाय कसा ठरु शकतो फायदेशीर

Silk Farming: सांगली जिल्ह्यातील कैलास माळी हे दोन एकर रेशीम शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेत आहेत. आधी उसाचे उत्पन्न घेत असलेले बाबूराव माळी यांना रेशीम शेतीच्या माध्यमातून पूरक व्यवसायाची जोड मिळाली. त्यांच्या शेतीतील रेशीमच्या कोषांना प्रति किलो 550 ते 600 रुपये दर मिळत आहे.

Read More

Dragon Fruit: ड्रॅगन फ्रूटने केलीत स्वप्न पूर्ण, वर्षाला लाखोंचा नफा

Farming Idea: नाशिक जिल्ह्यात राहणारे चव्हाण दांपत्य गेल्या 4 वर्षापासून 3 एकर शेती मध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड करीत आहे. पारंपारिक शेती करुन खर्च आणि उत्पन्न याचा मेळ बसत नव्हता. त्यामुळे ड्रॅगन फ्रूटची शेती करण्याचा मार्ग त्यांनी अवलंबिला असल्याचे चव्हाण दांपत्य सांगतात. गेल्या वर्षी 3 एकर मध्ये लावलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून त्यांना लाखोंचा नफा झाला.

Read More

Diwali Market: दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी, कोट्यावधींची उलाढाल

Diwali 2023: 13 नोव्हेंबर 2023 रोजी दिवाळी आहे. दिवाळीच्या या पावन मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उसळली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, कपड्यांची दुकाने, घर सजावटीची दुकाने, देवाच्या पूजेचे साहित्य, इत्यादी ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. या संपूर्ण व्यवहारामधून आजच्या घडीला मार्केटमध्ये करोडोची उलाढाल केली जात आहे.

Read More

Farming Idea: कोरडवाहू शेतात घेतले जाते डाळिंबाचे भरघोस पिक, वर्षाला लाखोंचा नफा

Pomegranate Cultivation: सांगली जिल्ह्यातील पात्रेवाडी हे 2200 ते 2300 लोकवस्ती असलेलं गाव. प्रचंड दुष्काळाने ग्रस्त असलेल्या या गावात अनेकदा शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. मात्र यामधूनही मार्ग काढून शेतकऱ्यांनी यशस्वीपणे डाळिंबाची बाग फुलवून दाखवली. आज या गावातील जवळपास 70% शेतकरी डाळिंबाचे उत्पन्न घेऊन आनंदाने जीवन जगत आहे.

Read More

Certificate of Coverage म्हणजे काय? आणि ते कसे मिळवायचे, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Certificate of Coverage: सर्टिफिकेट ऑफ कव्हरेज हे असे एक प्रमाणपत्र आहे; ज्याद्वारे संबंधित व्यक्तीला कोणकोणत्या सामाजिक आणि विमा सुरक्षा मिळत आहे, याची माहिती कळते.

Read More

Farming Idea: काशीभोपळा! कमी कालावधीत भरघोस नफा देणारं पिक

Pumpkin Vegetable: नागपूर जिल्ह्यातील शेतकरी तुकाराम रेळेकर हे गेल्या काही वर्षापासून त्यांच्या शेतात काशीभोपळ्याचं पिक घेतात. कमी कालावधीत भरघोस नफा देणारं पिक अशी ओळख या पिकाची आहे. तुकाराम हे वर्षाला दोन ते तीन वेळा हे पिक घेतात. यामाध्यमातून त्यांना बऱ्याचदा दुप्पट नफा मिळतो.

Read More

UPI: भारतात ‘डिजिटल आर्थिक क्रांती’ घडवणारी पेमेंट सिस्टम

UPI च्या माध्यमातून करण्यात आलेल्या आर्थिक व्यवहारांचा आकडा महिन्याला 100 कोटींच्या पुढे गेला असून, डेबिट, क्रेडिट कार्डच्या तुलनेत UPI चा वापर प्रचंड वाढला आहे.

Read More

Box Office Collection: चित्रपटाची एकूण कमाई नक्की कशी मोजतात? फ्लॉप की हिट कोण ठरवते? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला शाहरुख खानचा जवान चित्रपटाच बॉक्स ऑफिसवर दररोज कमाईचे नवीन विक्रम करत आहे. चित्रपटाची ही कमाई नक्की कशी मोजली जाते, तुम्हाला माहितीये का? याबाबत जाणून घ्या.

Read More