Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Migration of Labours: पुरुष कामगारांचे स्थलांतर – सांख्यिकी माहिती, राज्यनिहाय विभाजन, कारणे आण‍ि त्यावरील उपाय

हा लेख भारतातील पुरुष कामगारांच्या स्थलांतराच्या सांख्यिकी, राज्यनिहाय विभाजन, कारणे आणि उपायांवर प्रकाश टाकतो. स्थलांतरामुळे उद्भवणार्‍या आव्हानांचा आणि समस्यांचा विचार करून, या लेखात रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, सामाजिक समावेश आणि आरोग्य व सुरक्षिततेचे समर्थन यासारख्या उपायांची माहिती दिली गेली आहे.

Read More

Private vs. Public Sector Employment: खासगी वि. सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार, आकडेवारी, राज्यवार तपशील, कारणे आणि उपाय

हा लेख भारतातील खाजगी विरुद्ध सार्वजनिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी आणि आव्हानांवर प्रकाश टाकतो. तसेच खालील लेखामध्ये लिंगानुसार आणि राज्यवार आकडेवारीचा विचार करून, यातील विषमता आणि त्यावर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांची माहिती दिली गेली आहे.

Read More

New Age Careers: 21व्या शतकात 'या' क्षेत्रात असतील नोकरीच्या सर्वाधिक संधी

सध्या नोकरीसाठी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमावर अवलंबून राहणे योग्य नाही. करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे विशेष कौशल्य असणे देखील गरजेचे आहे.

Read More

Tips for starting your own business: स्वात:चा व्यवसाय सुरू करण्यासाठीच्या १० ट‍िप्स, जाणुन घ्या संपूर्ण माहिती

हा लेख भारतातील मध्यमवर्गीय लोकांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या १० महत्वाच्या सूत्रांवर प्रकाश टाकतो. यामध्ये स्वतःची आवड ओळखणे, व्यवसाय योजना तयार करणे, आर्थिक नियोजन, ग्राहक सेवा, गुणवत्ता कायम राखणे आणि सतत शिकणे यांसारख्या महत्वाच्या घटकांचा समावेश आहे.

Read More

Ranji Trophy: देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंची कमाई किती? वाचा

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळणाऱ्या खेळाडूंना पुढे जाऊन राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळते. या स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची कमाई देखील हजारो रुपये आहे.

Read More

Story of Paithani Saree: पारंपारिक पैठणी साडी विणकरांची कहाणी

या लेखामध्ये आम्ही पारंपारिक पैठणी साडी विणकरांच्या कला, कौशल्य आणि त्यांच्या कथेवर प्रकाश टाकतो. त्यामध्ये पैठणीची उत्पत्ती, विणकरांचे वैशिष्ट्ये आणि साडीचे महत्त्व यांचा समावेश आहे. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Higher Education: नोकरी करतानाच उच्च शिक्षण कसे पूर्ण करता येईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नोकरीसोबतच उच्च शिक्षण पूर्ण करणे आव्हानात्मक ठरू शकते. परंतु, योग्य नियोजन केल्यास काम करतानाच शिक्षण पूर्ण करणे शक्य आहे.

Read More

NRI Remittance: NRI रेमिटन्समधून महाराष्ट्राला किती पैसे मिळतात? पहा संपूर्ण माहिती

हा लेख NRI रेमिटन्समुळे महाराष्ट्राला मिळणाऱ्या आर्थिक फायद्यांवर प्रकाश टाकतो. तो या रेमिटन्सचा महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासावर कसा परिणाम होतो ते स्पष्ट करतो. लेखात रेमिटन्सचे महत्व, स्थिती आणि आव्हाने यावर माहिती दिली गेली आहे.

Read More

Maharashtra's biggest job scams: महाराष्ट्रातील सर्वात मोठे नोकरी घोटाळे? पहा संक्ष‍िप्त माहिती

हा लेख महाराष्ट्रातील नोकरी घोटाळ्यांवर प्रकाश टाकतो, ज्यामध्ये Multilevel Marketing, बनावट नोकरी पोर्टल्स, सरकारी नोकरीचे घोटाळे आणि व्यावसायिक शिक्षण संस्थांचे घोटाळे यांचा समावेश आहे. या घोटाळ्यांमुळे उमेदवारांना आर्थिक आणि मानसिक नुकसान सहन करावे लागते.

Read More

Traditional Occupation of Maharashtra: महाराष्ट्रातील पारंपारिक व्यवसाय शेतीबद्दल जाणुन घ्या संक्ष‍िप्त माहिती

हा लेख महाराष्ट्रातील शेतीच्या पारंपारिक व्यवसायावर आधारित आहे, आण‍ि ही शेती राज्याच्या आर्थिक व सामाजिक जीवनाचा मूलभूत भाग आहे. यात शेतीचं महत्व, पारंपारिक तंत्रज्ञान, शेती आणि समाजाचं नातं, तसेच आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेतील आव्हाने यांचा विस्तृत विवेचन खालील लेखामध्ये केले गेले आहे.

Read More

Government Employees: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी किती पैसे कमावतात?त्याची केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांशी तुलना कशी होते

या लेखात‌ केंद्र आण‍ि राज्य दोन्ही सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा प्रारंभिक पगार, पदोन्नती आणि भत्त्यांची माहिती समाविष्ट आहे. हा लेख महत्वाचे म्हणजे, सरकारी नोकरीचे आर्थिक लाभ आणि सुरक्षितता यावर भर देतो.

Read More

Movie Star Salaries: हिंदी चित्रपट vs मराठी चित्रपटांमधील कलाकारांना किती मानधन मिळते?

मराठी आणि हिंदी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठा फरक पाहायला मिळतो. याचाच परिणाम या चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या मानधनावर देखील दिसून येतो.

Read More