Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Dairy business: डेअरी व्यवसाय सुरू करण्यासाठी, सरकारकडून काय मदत मिळते?

Dairy business: पुढील 5-6 वर्षांत दुग्ध व्यवसाय 18 टक्के चक्रवाढ दराने वाढण्याची अपेक्षा आहे. केंद्र आणि राज्य सरकार नवीन डेअरी चालकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. यामध्ये दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.

Read More

Toy Import: इम्पोर्टेड खेळणीवर BIS मार्क तपासून घ्या; हलक्या दर्जाच्या खेळण्यांची आयात रोखण्यासाठी कठोर नियमावली

सरकारने आता ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सची (BIS) नियमावली खेळण्यांसाठीही लागू केली आहे. या नियमावलीनुसार खेळण्यांची गुणवत्ता नसेल तर आयातीवर निर्बंध घातले जातील. तसेच खेळणी खरेदी करताना BIS मार्क चेक करायला विसरू नका.

Read More

Wipro to offer 87% Q3 variable pay: विप्रो कंपनी 80 टक्के कर्मचाऱ्यांना देणार 87 टक्के व्हेरिएबल पे

Wipro to offer 87% Q3 variable pay: कर्मचाऱ्याच्या पगारात दोन महत्त्वाचे भाग असतात. एक 'फिक्स पे' आणि दुसरा 'व्हेरिएबल पे.' देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रोने तिमाहीत आपल्या कर्मचाऱ्यांना व्हेरिएबल पे देणार असल्याची घोषणा केली आहे.

Read More

Zomato Resting Point : झोमॅटोकडून डिलिव्हरी बॉयला 'रेस्टिंग पॉइंट'ची सुविधा

झोमॅटो (Zomato) ने डिलिव्हरी पार्टनर्ससाठी रेस्ट पॉइंट्स तयार करण्याची घोषणा केली आहे. या रेस्ट पॉइंट्सचा डिलिव्हरी पार्टनर्सना कसा फायदा होईल? ते पाहूया.

Read More

Minerals in The Sea: समुद्रात भारत सरकार शोधणार खनिजे, अर्थव्यवस्थेला मिळू शकते चालना

खाण मंत्रालय (Ministry of Mine) सागरी क्षेत्रातील महत्त्वाची खनिजे शोधण्याच्या प्रक्रियेत गुंतले आहे. इतर कोणत्याही पक्षाला या प्रक्रियेत रस नसल्यामुळे भारत सरकार या खनिज साठ्याचा लिलाव करणार आहे. उद्योगासाठी ही एक मोठी संधी असल्याचे वर्णन करताना खाण मंत्रालयाचे सचिव म्हणाले की, 'हे पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे व्यवसाय ऑपरेशन असेल.'

Read More

Twitter Update: ट्विटरचे मुंबई आणि दिल्लीतले ऑफिस बंद, एलन मस्क यांची कारवाई

Twitter closes offices in Delhi, Mumbai: दिल्ली आणि मुंबईतील कार्यालये बंद झाल्यामुळे ट्विटरचे बंगळुरूस्थित केवळ एकच कार्यालय सध्या सुरु राहणार आहे. भारतात ट्विटरचे करोडो वापरकर्ते आहेत, हा सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तरीही असा निर्णय का घेतला गेला असेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत

Read More

Airplane Order: एअर इंडियानंतर आता 'ही' स्टार्टअप कंपनी विमानांची मोठी ऑर्डर देणार

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय नागरी प्रवासी वाहतुकीत मोठी वाढ होत आहे. कोरोनानंतर विमान वाहतूक क्षेत्राने उभारी घेतली आहे. नुकतेच टाटा ग्रुपच्या मालकीच्या एअर इंडियाने 470 विमानांची ऑर्डर बोइंग आणि एअरबस या कंपन्यांना दिली. त्यानंतर भारतीय स्टार्टअप कंपनीने नव्या विमानांची मोठी ऑर्डर देण्याची माहिती दिली आहे.

Read More

Solar import: सोलार आयातीवरील निर्बंध हटवणार; 'मेक इन इंडिया' धोरणाला बसणार फटका?

कोळसा आणि इंधनचा वापर भविष्यात कमी करुन नवीकरणीय ऊर्जा स्रोतांपासून एनर्जी निर्मितीचे महत्वाकांक्षी स्वप्न भारताने पाहिले आहे. 2030 सालापर्यंत 280 गिगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्टही ठेवले आहे. मात्र, केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे सौर ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांपुढे भविष्याची चिंता निर्माण झाली आहे.

Read More

Warehouse Rent: मुंबई, बंगळुरुसह दिल्लीतही गोदामांच्या भाड्यात वाढ; वस्तुंच्या किंमती वाढणार?

कोणतेही उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचताना त्यामध्ये वाहतूक, साठवणूक खर्चाचाही समावेश असतो. इंधनाच्या दरवाढीमुळे आधीच वाहतूक महाग झाली आहे. आता गोदामांमध्ये माल ठेवणेही महाग झाल्याने त्याचा परिणाम वस्तुंच्या किंमत वाढीत होऊ शकतो. मुंबई शहरातील भाडेवाढ सर्वाधिक आहे.

Read More

Alia Bhatt New Venture: आलिया भट्टने सुरु केला स्वतःचा व्यवसाय, दहाच महिन्यात कमवले 150 कोटी!

Ed-A-Mamma: आलिया भट्टच्या कंपनीने या वर्षी केवळ 10 महिन्यांत 10 पट अधिक व्यवसाय केला असून, या कंपनीचा टर्नओवर सुमारे 150 कोटींचा आहे. ही कंपनी 2-14 वर्षांच्या मुलांसाठी कपडे तयार करते. Myntra या ऑनलाईन कपडे खरेदीच्या ई-कॉमर्स वेबसाईटवर, हा ब्रँड सतत तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. या ब्रँडचे कपडे पूर्णतः स्वदेशी बनावटीचे असून पर्यावरणपूरक आहेत.

Read More

Air India Recruitment: नव्या विमानांची ऑर्डर दिली पण पायलट आणि 'क्रू मेंबर'चे काय? एअर इंडियात होणार मेगा भरती

Air India Recruitment:टाटा समूहाची विमान कंपनी एअर इंडियाने नुकताच 470 नव्या विमानांची ऑर्डर दिली. सोबतच जुन्या विमानांना बदलून टप्प्याटप्यात 370 पर्यायी विमाने खरेदी केली जातील. भारतीय विमान सेवेतील आजवरची सर्वात मोठी ऑर्डर ठरली. यामुळे एअर इंडियाच्या ताफ्यातील एकूण विमानांची संख्या 840 पर्यंत वाढेल. पुढील 10 वर्षांत भारतातील प्रत्येक एअरपोर्टवर नॉनस्टॉप सेवा देण्याचा एअर इंडियाचा प्रयत्न असेल.

Read More

Dimond Market Job Loss: हिरे उद्योगात मंदी, महिनाभरात 20 हजार कामगारांनी नोकरी गमावली

Dimond Market Job Loss: जगभरातील मंदीची झळ आता भारतातील हिरे उद्योगाला बसू लागली आहे. अमेरिका आणि चीनमधील महागाईने हिऱ्यांची मागणी कमी झाली असून हिरे निर्यातदारांचे टेन्शन वाढल आहे.

Read More