Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इंडस्ट्री

Startup Funding: काँटेंट क्रिएटर्सना कमाईचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या प्लॅटफॉर्म रिगीमध्ये झाली, 100 कोटींची गुंतवणूक

Startup Funding: रिगीची सुरुवात ऑक्टोबर 2021 मध्ये स्वप्नील सौरव आणि अनन्या सिंघल यांनी केली होती. ही कंपनी काँटेंट क्रिएटर्सना कमाईचे विविध मार्ग उपलब्ध करून देते. नुकतेच या कंपनीत 100 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीदेखील आहे.

Read More

CSOP Funding: कॉसआयक्यू कंपनीने कन्ज्युमर स्टॉक ओनरशीप प्लॅनद्वारे 35 लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट मिळवली

CSOP Funding: कॉसआयक्यू ब्रँड सर्वांच्या परिचयाचा झाला, तो शार्क टँक सिझन एकमधील एंट्रीमुळे. हा ब्रँड स्किनला गरजेची असलेली गुणधर्मे त्यांच्या प्रोडक्टमध्ये विज्ञानाच्या माध्यमातून अॅड करतो. तर या कंपनीने नुकतेच ग्राहक स्टॉक ओनरशिप प्लॅनद्वारे 35 लाख रुपये जमा केले आहेत.

Read More

RERA dispute redressal: गृह खरेदीदारांच्या मदतीला RERA; पाच वर्षात 1 लाख वाद मिटवले

घर खरेदी करणे हा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा निर्णय असतो. अनेकजण आयुष्यभराची कमाई लावतात. घर खरेदी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बिल्डरकडून आश्वासने पाळण्यात येत नाहीत. सर्व पैसे भरूनही पश्चाताप करण्याची वेळ येते. मात्र, रेरा कायद्याने गृह खरेदीदारांना दिलासा दिला आहे. तुम्हालाही अशाच काही अडचणींचा सामना करावा लागत असेल तर तक्रार करा.

Read More

Insurance Industry : विमा उद्योगाच्या प्रतिनिधींनी घेतली अर्थमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

अर्थसंकल्प 2023 मध्ये (Union Budget 2023) उच्च मूल्याच्या विमा पॉलिसीतून (Insurance Policy) मिळणाऱ्या उत्पन्नावर कर लादण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे विमा क्षेत्रात अस्वस्थता आहे. यासंदर्भात विमा उद्योगाच्या प्रतिनिधींनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली.

Read More

Unacademy Centres: 10 शहरांमध्ये सुरू होणार होते अनअकॅडमीचे कोचिंग सेंटर, मात्र योजना फसली

Unacademy Centre's: अनअॅकडमी ही एडटेक क्षेत्रातील भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. अनअकॅडमी जानेवारी महिन्यात देशातील 10 महत्त्वाच्या शहरांमध्ये ऑफलाईन कोचिंग सेंटर सुरू करणार होते, मात्र फेब्रुवारी महिना उजाडला तरी कंपनीने कोणतीच पावले उचलली नाहीत, मग समोर आले की शिक्षक आणि कंपनीच्या वादामुळे हा प्रकल्प सध्या पुढे ढकलण्यात आला आहे.

Read More

Boeing Lay Off: विमान कंपनी बोइंग दोन हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार

Boeing Lay Off: मंदीची झळ बसू लागल्याने बोइंगने कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मेटा, ट्विटर यासारख्या टेक कंपन्यांप्रमाणेच आता बोइंगमधून हजारो कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे.

Read More

Shell Company: सरकारने 1.27 लाख कंपन्या बंद केल्या, 'शेल कंपनी' म्हणजे काय? जाणून घ्या!

भारतातील जवळपास 1,27,952 कंपन्यां बंद केल्या गेल्या आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्री राव इंद्रजित सिंग (Rao Inderjit Singh) यांनी लोकसभेत आज दिली. या सर्व कंपन्यांनी सलग दोन आर्थिक वर्षे त्यांच्या आर्थिक निकालांबद्दल कोणतीही माहिती सरकारकडे दिली नव्हती.

Read More

Air India : आता एअर इंडिया ‘या’ सरकारी बँकांकडून 18000 कोटींचे कर्ज घेणार!

टाटा समूहाने (TATA Group) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून आणखी एक वर्षासाठी कर्ज घेण्याचा निर्णय घेतला आहे. या कर्जातून घेतलेल्या पैशांचा उपयोग एअर इंडिया (Air India) कशासाठी करणार? ते पाहूया.

Read More

Gautam Adani: हिंडेनबर्गनंतर एका नव्या वादात अडकलेल्या Karan Adani यांच्याविषयी जाणून घ्या

Hindenburg ने आपला अहवाल जाहीर केल्यानंतर Adani Group समोर अनेक प्रकारची आव्हाने उभी राहिली आहेत. त्यात आता Gautam Adani यांचा मुलगा Karan Adani हेदेखील एका नव्या वादात अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर करण अदानी यांच्याविषयी जाणून घेऊया.

Read More

Gautam Adani यांचा मुलगा सरकारला आता 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी करायची ते सांगणार!

चाळीतून आपल जीवन सुरू करून काल-परवापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे Gautam Adani सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी साधलेल्या या आर्थिक विकासाविषयी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता त्यांचा मुलगा करण अदानी यांची अशा महत्वाच्या परिषदेवर वर्णी लागली आहे की जिथून महाराष्ट्र शासनाला आर्थिक विकासाविषयी सल्ला दिला जाणार आहे.

Read More

Company Acquired: सॅल्युटो वेलनेस कंपनीला फिनटेक युनिकॉर्न पाइन लॅब्सने केले टेकओव्हर

Company Acquired: पाइन लॅब्सने सॅल्युटो वेलनेस कंपनीला टेकओव्हर केले आहे. या करारामुळे पाइन लॅब्सला ओळख, ग्राहक निष्ठा, मध्यम आणि मोठ्या उद्योगांसाठी चॅनल भागीदार कार्यक्रम यांच्यातील ऑफर मजबूत करण्यात मदत होणार आहे. पाइन लॅब्सने आत्तापर्यंत अनेक कंपन्या टेकओव्हर करून बिझनेसला बूस्ट दिला आहे.

Read More

Dell Layoff: Dell कंपनी साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार; Tech कंपन्यांनाही मंदीचा फटका

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना जागतिक मंदीचा फटका बसला आहे. आता निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांनाही मंदीची झळ बसू लागली आहे. आघाडीची लॅपटॉप आणि हार्डवेअर उत्पादन तयार करणाऱ्या डेल कंपनीने कर्मचारी कपातीची निर्णय घेतला आहे.

Read More