Oneplus चा 65,000 रुपयांचा टीव्ही 14% डीसकाऊंटसह 59,000 या किमतीत मिळणार ऑफर आपल्याला Onplusच्या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळणार आहे. या टीव्हीत तुम्हाला उत्कृष्ट पिक्चर क्वालिटी व डॉल्बी ऑडिओ (Dolby Soun ) सिस्टम अनुभवायला मिळणार आहे.कंपनीचा 65 इंच टीव्ही तुम्ही डीसकाऊंटसह खरेदी करू शकता तसेच हा टीव्ही खरेदी करतांना ICICI बँकेच्या कार्डचा वापर केल्यास अतिरिक्त 4,000 रुपयांची सूट मिळणार आहे.
या फोनची फीचर्स ( Features and Specifications)
Oneplusच्या या टीव्हीत 3840×2160 रिजोल्युशन 65 इंचाचा LED डिस्प्ले मिळणार आहे. हा डिस्प्ले HDR10+ प्रमाणित आहे. पिक्चर क्वालिटीत सुधार होण्यासाठी 
कंपनी त्यात गामा इंजिनचा (Gama Engine) देखील समावेश करण्यात आला आहे. शक्तिशाली ऑडिओ आऊटपूटसाठी 20 वॅटचे दोन स्पीकर्स देण्यात आले आहेत. चित्रपटगृहासारखाआवाज येण्यासाठी डॉल्बी ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे. 
तसेच या टीव्हीत 2GB रॅम 16GB इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे.हा टीव्ही अँन्ड्रॉईड 10 OS व इनबील्ट क्रोमकास्टसह सुसज्ज आहे. ऑक्सीजन प्ले, युट्यूब,प्राइम 
व्हिडिओ,नेटफ्लिक्स, गुगल प्ले स्टोअर यांसारखे अॅप्स   कंपनी ऑफर करत आहे.
उत्तम कनेक्टीव्हीटीसाठी दोन USB 2.0 ऑडिओ आउटपूट तीन HDMI 2.1 आणि RF  इनपुट यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर वायरलेस 
कनेक्टीव्हीटीसाठी ब्लुटुथ 5.0 आणि वाय फाय स्टँडर्ड देण्यात आले आहे 
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            