Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Foreign Exchange Reserves : परकीय चलनाने सरकारची तिजोरी भरली! सोन्याच्या साठ्यात देखील लक्षणीय वाढ

Foreign Exchange Reserves : केंद्र सरकारच्या परकीय चलनाच्या साठ्यात सुमारे 6 अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली आहे आणि हे मूल्य आता 579 अब्ज डॉलर्सच्या घरात पोहोचले आहे तर सोन्याचा साठा 45.48 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.

Read More

Viral Acharya: भारतातील 'या' 5 व्यावसायिक कुटुंबामुळे देशात महागाई वाढली, RBI च्या माजी अधिकाऱ्यांचा दावा

Reserve Bank of India: आर्थिक अडीअडचणीच्या काळात देशातील या 5 कंपन्यांना सरकारने वेळोवेळी आर्थिक सहाय्य पुरविले आहे. परदेशी कंपन्यांच्या स्पर्धेत टिकाव लागावा म्हणून सरकारने या कंपन्यांना शक्य तेवढी मदत केली असल्याचे देखील विरल आचार्य यांनी म्हटले आहे.

Read More

RBI Penalty on Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँकेने 'या' 6 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड

RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन देशातील 6 बँकांनी न केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या बँकांना शिक्षा स्वरुपात लाखो रुपयांचा दंड आकारला गेला आहे. नेमकं कारण काय आणि दंडाची रक्कम किती याबद्दल जाणून घेऊयात.

Read More

बँकांनी कर्जदारांचे म्हणणे ऐकल्याशिवाय खाती ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करू नयेत- सुप्रीम कोर्ट

Fraud Bank Accounts: कुणालाही फ्रॉड म्हणून घोषित करताना कर्जदाराला त्याचे स्पष्टीकरण देण्याची मुभा दिली जावी असा आदेश कोर्टाने बँकांना दिला आहे. कर्जदाराने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यावर बँका कारवाई करू शकतात असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Read More

करूर वैश्य बँकेला RBI ने ठोठावला 30 लाख रुपयांचा दंड, जाणून घ्या काय आहे प्रकरण!

Karur Vysya Bank: करूर वैश्य बँकेने RBI ला फसवणूकीच्या खात्यांबद्दल (Fraud Bank Accounts) माहिती दिली नाही, त्यामुळे बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. RBI च्या 2016 च्या निर्देशांनुसार सर्व बँकांसाठी अशा खात्यांची माहिती वेळोवेळी आरबीआयला देणे अनिवार्य आहे.

Read More

RBI Monetary Policy Committee: चलनविषयक धोरण आढाव्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीच्या 6 बैठका होणार

Monetary Policy of RBI: पुढील आर्थिक वर्षात व्याजदर निश्चिती समितीच्या सहा बैठका होणार असल्याचे रिझर्व्ह बँकेने (RBI) जाहीर केले आहे. पहिली बैठक 3 ते 6 एप्रिल दरम्यान होणार आहे. इतर बैठकांचे तपशील जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी सविस्तरपणे वाचा.

Read More

No Holidays For Banks: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय! मार्च एन्डला बँका सुरु राहणार, रविवारीदेखील करु शकता बँकेची कामे

No Holidays For Banks:आर्थिक वर्षाचा शेवटच्या आठवड्यात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे.येत्या 31 मार्च 2023 पर्यंत कामकाज सुरु ठेवण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना दिले आहेत. यामुळे २५ मार्च चौथा शनिवार, २६ मार्च रविवार बँकांचे कामकाज सुरु राहणार आहे.

Read More

Best FD Schemes: 31 मार्चपर्यंत 'या' 5 बँकांच्या मुदत ठेवीमध्ये करा गुंतवणूक; मिळेल सर्वाधिक व्याजदर

Best FD Schemes: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. 31 मार्चपूर्वी तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर खालील बँकांच्या मुदत ठेव योजनांबद्दल माहिती करून घ्या.

Read More

Credit cards in India : क्रेडिट कार्डची थकबाकी 30 टक्क्यांनी वाढून पोचली विक्रमी पातळीवर

Credit cards in India: कोरोनानंतर ग्राहकांचा वाढता विश्वास आणि जलद डिजिटायझेशन यामुळे क्रेडिट कार्डची थकबाकी जानेवारी 2023 मध्ये 29.6 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर गेली.

Read More

Hindu Rate Of Growth: ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ भारत धोकादायक पातळीच्या जवळ असल्याचे रघुराम राजन यांनी का म्हटले?

Hindu Rate Of Growth: नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस (NSO) ने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या ताज्या अंदाजावरून असे दिसून येते की, तिमाही वाढीतील सततची घसरण ही आर्थिक वाढीसाठी मोठी चिंतेची बाब आहे. आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) दुसऱ्या तिमाहीत 6.3 टक्के आणि पहिल्या तिमाहीत 13.2 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर घसरले आहे.

Read More

Sovereign Gold Bonds मध्ये गुंतवणूक कशी करायची, गुंतवणूक किती फायद्याची

सरकारी गोल्ड बाँड योजनेअंतर्गत 6 ते 10 मार्च दरम्यान स्वस्त दरात सोने उपलब्ध होणार आहे. या योजनेत सोन्याची किंमत 5,611 रुपये प्रति ग्रॅम इतकी ठेवण्यात आली आहे. या सरकारी गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक कशी करावी याबद्दल जाणून घ्या या लेखात!

Read More

Gold Bond Cash Before Maturity : मॅच्युरिटीपूर्वी गोल्ड बॉण्डचे पैसे हवे आहेत? या दिवशी करा विड्रॉवल

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI – Reserve Bank of India) ने सॉवरेन गोल्ड बॉन्ड्स (SGB) चे अनेक हप्ते मुदतीपूर्वी काढण्यासाठी तारखा निश्चित केल्या आहेत. एक प्रेस रिलीज जारी करून, आरबीआयने 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी अर्ज करण्याच्या वेळेची माहिती दिली आहे.

Read More