Adani vs Hindenburg: अदानी ग्रुपच्या कर्ज डिटेल्स मागण्याविषयी RBI ने मांडली भूमिका
Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Adani vs Hindenburg संघर्ष सुरू असताना RBI ने बँकाकडे अदानी ग्रुपच्या कर्जाविषयी डिटेल्स मागितले होते. या पार्श्वभूमीवर आरबीआयचे हे स्टेटमेंट आले आहे.
Read MoreCurrency Notes: आपल्याकडे जुन्या आणि फाटलेल्या नोटा असतात. या नोटांची हालत पाहून व्यापारी आपल्याकडून या घेण्यासाठी नकार देतात. पण आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) तुमच्यासाठी खास ऑफर आणली आहे. त्याबद्दल जाणून घ्या
Read MoreDigital currency: केंद्रीय अर्थसंकल्पात भारतीय डिजिटल करन्सी सीबीडीसीचा येत्या काळात मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात येणार आहे. आरबीआय सध्या यावर काम करत आहे, पायलट प्रोजेक्ट सुरू आहेत. टप्प्यटप्प्याने ही करन्सी वापरात येईल.
Read MoreHindenburg अहवालानंतर Adani Group समोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे FPO रद्द करावा लागलाय, शेअर बाजारात समूहाच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण होतेय, यातच आता वेगवेगळ्या संस्थांना त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या तोंड द्यावे लागणार आहे.
Read MoreBank Rules: नवीन नियम केल्यास तुम्हाला किमान शिल्लक राखण्याची गरज भासणार नाही. वेगवेगळ्या बँक आणि खात्यानुसार किमान शिल्लक रक्कम निश्चित केली जाते. खातेदाराला किमान शिल्लक न ठेवल्याबद्दल दंड भरावा लागतो.
Read MoreRBI: जर तुमची बँक किंवा NBFC तुमच्याकडून मनमानी शुल्क आकारत असेल आणि वारंवार तक्रारी करूनही त्यावर काही उपाय होत नसेल, तर तुम्ही थेट त्या बँक किंवा NBFC विरुद्ध RBI कडे तक्रार करू शकता. ग्राहकांच्या बँकिंगशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आरबीआयने स्वतंत्र पोर्टल तयार केले आहे.
Read MoreInterest Rate : महागाईला आटोक्यात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने वर्ष 2022 मध्ये व्याजदरात 2.25% वाढ केली होती. यामुळे कर्जाचा हप्ता वाढला होता. तसेच नवीन कर्ज देखील महागली होती. कर्जदारांबाबत गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आता आणखी एक मोठे विधान केले आहे. ज्यामुळे कर्जदारांची झोप उडणार आहे.
Read MoreDigital Rupee (CBDC) : उद्योगपती आनंद महिंद्रा यांना अलीकडेच ई - रुपी कसा वापरायचा याची माहिती मिळाली. आणि त्यांनी लगेच ती अंमलात आणली! एका फळ विक्रेत्याकडून डाळिंबं विकत घेताना त्यांनी ई - रुपी वापरून पैसे दिले. त्यांचा हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Read Moreआरबीआयने बुधवारी 7.10 टक्के व्याजाने 4,000 कोटी रुपयांचे पाच वर्षांचे रोखे विकले. उर्वरित 4,000 कोटी रोखे 7.29 टक्के व्याजाने विकले गेले, जे सरकारी रोख्यांपेक्षा 6 bps कमी आहे.
Read Moreहिंडेनबर्गच्या अहवालाचा सलग दुसऱ्या दिवशी अदानी समूहाच्या शेअर्सवर परिणाम झाल्याचे विश्लेषण केले गेले. अदानी समूहाचे सर्व दहा समभाग लाल चिन्हावर व्यवहार करताना दिसले. घसरणीचा सर्वाधिक परिणाम अदानी टोटल गॅसच्या शेअर्सवर झाला. अदानी समूहाकडून कायदेशीर कार्यवाहीचाही इशारा देण्यात आला आहे.
Read MoreRBI Restrictions on SBM Bank: भारतीय रिझर्व्ह बँकेने(RBI) देशातील सर्व सरकारी, खाजगी आणि सहकारी बँकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. रिझर्व्ह बँकेने एसबीएम(SBM) बँक इंडिया लिमिटेडवर लिबरलाईज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) अंतर्गत बंदी घालण्याचा निर्णय तात्काळ घेतला आहे.
Read MoreATM Withdrawal: हल्ली आपण कोणत्याही बँकेच्या एटीएममधून(ATM) पैसे काढू शकतो, तशी सोयच देण्यात आली आहे. पण हे पैसे काढताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे ते आजच्या लेखातून जाणून घ्या.
Read More