RBI Withdrawn 2000 Note: हजाराची नोट पुन्हा येणार? आरबीआयच्या निर्णयानंतर काय म्हणाले पी. चिदंबरम?
RBI withdrawn 2,000 notes : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतलाय. आता यावर देशातल्या विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केलीय. माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी या निर्णयावर आपलं मत व्यक्त केलंय. तसंच हा निर्णय अपेक्षितच होता, असंही त्यांनी म्हटलंय.
Read More