EMI थकल्यास आता 'स्मार्टफोन' लॉक होणार? RBI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!
मुंबई: जर तुम्ही हप्त्यांवर (EMI) स्मार्टफोन घेतला असेल आणि त्याचे हप्ते भरणे थकीत झाले असेल, तर तुमचा मोबाईल फोन लवकरच रिमोटली लॉक (Remote Lock) होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) या अत्यंत महत्त्वाच्या आणि वादग्रस्त प्रस्तावावर सध्या गांभीर्याने विचार करत आहे.
Read More