Layoff Money Mgmt: अचानक नोकरी गेल्यास आर्थिक बाजू कशी सांभाळाल? या टीप्स फॉलो करा
कोणतीही एमर्जन्सी सांगून येत नाही, असे म्हणतात. अचानक नोकरी जाणं ही सुद्धा एक आणीबाणी आहे. मासिक उत्पन्नाचा स्रोत बंद झाल्यावर खर्चाचं नियोजन करताना तारेवरची कसरत होऊ शकते. मात्र, योग्य नियोजन केल्यास नवा जॉब मिळेपर्यंत तुम्ही तग धरू शकता. या लेखातील टिप्स फॉलो करा.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        