Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Twitter मध्ये पुन्हा कर्मचारी कपात, ट्रस्ट-सेफ्टी टीमच्या अनेक कर्मचाऱ्यांना गमवावी लागली नोकरी

Twitter ने पुन्हा एकदा ट्रस्ट आणि सेफ्टी टीमशी संबंधित युनिटमध्ये कर्मचारी कपात केली आहे. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.

Read More

Layoff चा अमेझॉनला असाही फटका, शेअरमध्ये घसरण, 5 हजार कोटींचे जेफ बेझोस यांचे नुकसान

ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने बुधवारी सांगितले होते की, आर्थिक कारणामुळे त्यांच्या 18,000 कर्मचार्‍यांना Layoff ला सामोरे जावे लागेल. यानंतर एकाच दिवसात कंपनीच्या शेअरमध्ये जवळपास 1 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Read More

Layoffs : 2023 मध्येही कर्मचारी कपात सुरूवात, यामागचे कारण काय?

Layoffs : 2022 प्रमाणे 2023 मध्येही कर्मचारी कपातीला सुरूवात झाली आहे. अॅमेझॉन, सेल्सफोर्सने मोठ्या नोकऱ्यांमध्ये कपातीची घोषणा केली. यामागचे कारण आणि या कालावधीत ज्या मोठ्या layoff झाल्या त्याचा आढावा घेऊया.

Read More

Salesforceने जाहीर केली 10 टक्के कर्मचारी कपात; कंपनी बरीच कार्यालये बंद करणार

Salesforce Layoffs: सेल्सफोर्स कंपनीने 10 टक्के कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला असून बऱ्याच ठिकाणची कार्यालये सुद्धा बंद केली जाणार आहेत.

Read More

Amazon Layoffs: Amazon मध्ये 18 हजार कर्मचारी कपात, 6% इतके मोठे प्रमाण

Amazon layoffs news : कंपनीने गेल्यावर्षी दिलेल्या कल्पनेप्रमाणे मोठी कर्मचारी कपात होणार आहे. हजारो कर्मचाऱ्याना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत.

Read More

Tesla Layoff: Twitter नंतर आता टेस्लात 2023 मध्ये होणार कर्मचाऱ्यांची कपात!

Tesla Layoff: जगभरात सर्वांत लोकप्रिय असलेली इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाने कंपनीतील आगामी नोकर भरती थांबवून पुढील वर्षी कंपनीत कर्मचारी कपातीचा इशारा दिला आहे.

Read More

Tech Layoff: 2022 मधील नोकर कपातीच्या ट्रेण्डने 2023 वर गंभीर सावट!

Massive Tech Layoff in 2022: जगभरातील टेकबेस असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांनी 2022 मध्ये कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने येणाऱ्या नवीन वर्षात 2023 मध्ये नोकऱ्यांची स्थिती कशी असेल? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More

Lay-off in Xiaomi: चीनमध्ये कोविड पॉलिसीचा असाही फटका; शाओमीमध्ये 15 टक्के कर्मचारी कपात!

Lay-off in Xiaomi: शाओमी ही चीनमधील स्मार्टफोन बनवणारी मोठी कंपनी आहे. या कंपनीचा स्मार्टफोन मार्केटमध्ये 60 टक्के हिस्सा आहे. या कंपनीचे भारत आणि इतर विकसनशील देशांमध्ये बरेच ग्राहक आहेत.

Read More

Layoff at OYO: ट्विटर, मेटा आणि आयटी कंपन्यांनंतर आता ओयो कंपनी 600 कर्मचाऱ्यांना कमी करणार!

Layoff at OYO: जगभर सुरू असलेल्या नोकर कपातीचे वारे सोशल मिडिया आणि आयटी कंपन्यांनंतर आता OYO मध्ये सुद्धा शिरले. OYO कंपनी 600 कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे.

Read More

Massive Job Cut in Meta: आता Meta मधील हजारो कर्मचाऱ्यांचे जॉब जाणार, कंपनीचे नोकर कपातीचे संकेत

Massive Job Cut in Meta: बड्या सोशल मिडिया कंपन्यांनी खर्च कमी करण्यासाठी नोकर कपात कमी करण्याला प्राधान्य दिले आहे. ट्विटरचा नोकर कपातीचा विषय ताजा असताना आता फेसबुकची पालक कंपनी मेटा प्लॅटफॉर्म्स इन्कॉर्पोरेशनने हजारो कर्मचाऱ्यांना कमी करण्याचे संकेत दिले आहेत. या वृत्तानंतर कॉर्पोरेट्समध्ये खळबळ उडाली आहे.

Read More