Apple Layoffs : अॅपलमधून कोणालाही गमवावी लागणार नाही नोकरी, काय म्हणाले टीम कुक?
Apple Layoffs : विविध कंपन्यांमधून नोकरकपात होत असताना अॅपलमधून मात्र दिलासादायक बातमी समोर आलीय. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी नोकरकपातीसंदर्भात एक वक्तव्य केलं असून यामुळे अनेकांना विशेषत: अॅपलमधल्या कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        