Railway Child Travel Norms: लहान मुलांच्या तिकीट नियमांतील बदल रेल्वेच्या पथ्यावर; 7 वर्षात कमावले 2 हजार 800 कोटी
2016 पासून रेल्वे खात्याने लहान बालकांच्या प्रवासाचे नियम बदलले. त्यानुसार 5 ते 12 वर्षापर्यंतच्या बालकासाठी जर वेगळे सीट हवे असेल तर पूर्ण तिकिट आकारण्यास सुरुवात केली. या नियमामुळे मागील सात वर्षात रेल्वेला 2,800 कोटी रुपये अतिरिक्त मिळाले. कोरोना काळात रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी तिकिटातील सवलत बंद केली. ती अद्याप सुरू करण्यात आली नाही.
Read More