Shakuntala Express : भारतातील एकमेव खासगी रेल्वेलाईन ज्यासाठी भारत सरकार भरते कोट्यवधीचा कर
Shakuntala Express : भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतातील संपूर्ण रेल्वे सेवा ही ब्रिटिशांच्या हातून केंद्र सरकारकडे आली. मात्र ही रेल्वे लाईन एका खासगी कंपनीकडून तयार केल्याने या रेल्वेसेवेसाठी भारत सरकारला किलिक निक्सिन कंपनीसोबत करार करावा लागला. त्याअंतर्गत भारत सरकारला या कंपनीला 1 कोटी 20 लाख रूपयाचा कर भरावा लागत आहे.
Read More