Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Indian Railway: वंदे भारत (Vande Bharat) ट्रेन्सबाबत आनंदाची बातमी! ट्रेनचे तिकीट होणार स्वस्त!

Indian Railways Train Ticket: वंदे भारत ट्रेन संदर्भात एक मोठी बातमी आली आहे. देशभरात वंदे भारत ट्रेनचे जाळे वाढवण्यासाठी सरकार वेगवान पद्धतीने काम करत आहे. आजघडीला देशात 8 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत.

Read More

Budget 2023:अर्थसंकल्पात रेल्वेसाठी मोठ्या घोषणांची शक्यता, 500 वंदे भारत ट्रेन, 35 हायड्रोज इंधनावरील गाड्या मिळणार?

आगामी बजेटमध्ये रेल्वे खात्याला 1.9 लाख कोटींचा निधी मिळण्याची शक्यता आहे. रेल्वे गाड्या, डबे अत्याधुनिक करण्याचे नियोजन रेल्वे खात्याने आखले आहे. तसेच रेल्वे मार्गाचे इलेक्ट्रिफिकेशन आणि 2030 पर्यंत झिरो कार्बन एमिशनचे लक्ष्य रेल्वे खात्याने ठेवले आहे. त्यानुसार विकासासाठी मोठा निधी देण्यात येईल.

Read More

maruti-suzuki : मारूती सुझुकीने रेल्वेद्वारे केली 3.2 लाख वाहनांची वाहतूक, इंधनाचीही बचत

maruti-suzuki : मारुती सुझुकीने रेल्वेद्वारे 2022 मध्ये 3.2 लाख वाहनांची वाहतूक केली आहे. ही कोणत्याही कॅलेंडर वर्षातील रेल्वे मोड वापरुन आतापर्यंतची सर्वात मोठी वाहतूक आहे.

Read More

जनरल तिकीटात स्लीपरने करा रेल्वेने प्रवास, मग Railway TC च काय? आधी हे जाणून घ्या

Indian Railway ने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता जनरल तिकीटावर स्लीपरमध्ये प्रवास करता येणार आहे.

Read More

Longest Train in India : Vivek Express ही 74 तासांची ट्रेन आता आठवड्यातून 4 वेळा

Longest Train in India : Vivek Express ही देशातली सगळ्यात लांबचा प्रवास करणारी ट्रेन आहे. शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या चेन्नई एक्सप्रेसमध्ये याच ट्रेनचा मार्ग दाखवण्यात आला होता. अशी ही देशातली पारंपरिक ट्रेन आता आठवड्यातून चार दिवस धावणार आहे. आणखी काय बदल झालेत विवेक एक्सप्रेसमध्ये जाणून घेऊया

Read More

Budget 2023 : अर्थमंत्र्यांचे लक्ष राहणार रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर, बजेटमध्ये 30 टक्के अधिक तरतूदीची मागणी

अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman, Finance Minister) 1 फेब्रुवारीला आपला शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये सीतारामन या रेल्वे बजेटबाबत अनेक मोठ्या घोषणाही करू शकतात.

Read More

Indian Railways: मकर संक्रांतीनिमित्त बुधवारपासून स्पेशल ट्रेन सुरू, जाणून घ्या सविस्तर

Indian Railways: मकर संक्रांतीनिमित्त रेल्वे बुधवारपासून विशेष ट्रेन चालवणार आहे. माघ मेळा आणि गंगा स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी कमी करण्यासाठी या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. स्थानकांवर होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे दरवर्षी मकर संक्रांती आणि लोहरीच्या मुहूर्तावर विशेष ट्रेन सुरू करते.

Read More

Vande Bharat Train : जानेवारी महिन्यात सुरू होणार 'ही' वंदे भारत ट्रेन

Vande Bharat Vijayawada : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिकंदराबाद ते विजयवाडा दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन होणार आहे. या ट्रेनचं टाईम टेबल आणि मूळात वंदे भारत ट्रेन काय आहेत जाणून घेऊया.

Read More

Indian Railway: विदाऊट तिकिटधारकांकडून रेल्वेची बंपर कमाई? वसूल केले 1.38 कोटी रुपये

Indian Railway: ट्रेनमधून बिना तिकिट प्रवास करणाऱ्यांकडून दंड, तुरुंगवास किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. तरीही पुण्यात डिसेंबर, 2022 मध्ये फुकट्या प्रवाशांकडून सुमारे 1.38 कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Read More

Rail Vikas Nigam: रेल विकास निगम लिमिटेड कंपनी काय काम करते?

Rail Vikas Nigam Limited: रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीला मालदीवमध्ये 1545 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. चला तर जाणून घेऊया, रेल विकास निगम कंपनीबद्दल...

Read More

Railway Fine: सेकंड क्लासच्या तिकिटात खाल्ली एसीची हवा, वर्षभरात अशा किती जणांना पकडले ते घ्या जाणून

Railway fine : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना एसी लोकलचा पर्याय उपलब्ध झाला. यानंतर काही प्रवासी नेहमीची गर्दी टाळण्यासाठी एसीचा पास काढू लागले. मात्र एसीचे तिकीट नसतानाही अनेक जण यातून प्रवास करू लागल्याने जास्तीचे पैसे मोजणाऱ्यांना गर्दीच्या वेळी बसायलाही मिळत नव्हते. यातून मध्य रेल्वेची कारवाई सुरू झाली आणि हजारो प्रवाशांकडून लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Read More

Railway Electrification: भारतीय रेल्वे 100% विद्युतीकरणाच्या दिशेने सुसाट, 83% काम पूर्ण झाल्याचा दावा

Railway Electrification: भारतीय रेल्वेने 100% रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण करण्याचे टार्गेट ठेवले आहे. विद्युतीकरणामुळे रेल्वेचे इंधन आयातीवरचे अवलंबित्व कमी होणार असून रेल्वे अधिक वेगवान होणार आहे.

Read More