Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bank FD Rule Change: आरबीआयकडून मुदत ठेवींच्या नियमांमध्ये बदल; मुदतीपूर्वी काढता येणार पैसे

Non-Callable FD Rule Change: आरबीआयच्या नियमानुसार पूर्वी नॉन-कॉलेबल मुदत ठेवींची मर्यादा 15 लाख रुपये होती. आरबीआयने यामध्ये वाढ केली असून, आता 1 कोटी रुपयांपर्यंतच्या एफडीमधून मुदतीपूर्वी पैसे काढता येणार आहे.

Read More

FD Vs SCSS: ज्येष्ठ नागरिकांसाठी कोणती योजना फायदेशीर ठरू शकते?

Fixed Deposit Vs SCSS: आज आपण ज्येष्ठ नागिरकांना वेगवेगळ्या बँकांद्वारे मुदत ठेवींवर दिल्या जाणाऱ्या व्याजाबद्दल आणि सरकारच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर (Senior Citizen Saving Scheme-SCSS) मिळणाऱ्या परताव्याबाबात जाणून घेणार आहोत.

Read More

FD Interest Rate Hike: ही बँक स्पेशल एफडीवर देतेय 9.45 टक्के व्याज; जाणून घ्या इतरही स्कीम

FD Interest Rate Hike: आरबीआयच्या रेपो रेट 'जैसे थे'च्या निर्णयानंतर एका स्मॉल फायनान्स बँकेने ज्येष्ठ नागरिकांना स्पेशल एफडीवर 9.45 तर सर्वसाधारण नागरिकांना 8.98 टक्के व्याज दर ऑफर केला आहे.

Read More

Saving Tips: बचतीचे ठराविक कारण नसेल तर तुम्ही पैसे कोठे सेव्ह करू शकता?

Saving Tips: ज्या व्यक्तींचे निश्चित असे आर्थिक उद्दिष्ट नसेल त्या व्यक्ती वगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करू शकतात. या गुंतवणुकीतून त्यांना अपेक्षित परतावा नको. पण गुंतवलेली रक्कम सुरक्षित कशी राहील, याची शाश्वती मात्र नक्कीच हवी असेल. अशा लोकांसाठी अनेक प्रकारच्या बचतीच्या योजना उपलब्ध आहेत. त्यातील काही निवडक बचत योजनांबद्दल जाणून घेऊ.

Read More

FD Rates Hike: या सरकारी बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ; गुंतवणूकदार होणार मालामाल

Bank of Baroda FD Rates Hike: बँक ऑफ बडोदाने मुदत ठेवींवरील व्याजदरात 50 बेसिस पॉईंटने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसाधारण नागरिकांना मुदत ठेवींवर 7.40 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 7.90 टक्के व्याज दिले जाणार आहे. हे नवीन व्याजदर आजपासून (दि. 9 ऑक्टोबर) लागू झाले आहेत.

Read More

RBI MPC Meeting: आरबीआयच्या रेपो रेट 'जैसे थे' पॉलिसीमुळे मुदत ठेवीदारांची 'चांदी'

RBI MPC Meeting: आरबीआयच्या रेपो रेट दराबाबत 'जैसे थे' पॉलिसीमुळे कर्जदारांना जेवढा दिलासा मिळाला आहे. तेवढाच आनंद मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit-FD) गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना झाला असेल. कारण आरबीआयच्या या निर्णयामुळे फिक्सड् डिपॉझिटमध्ये गुंतवणूक केलेल्यांना जास्तीच्या व्याजदराची संधी मिळत आहे.

Read More

Fixed Deposit करण्याचा विचार करत असाल तर सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या या बँकाची माहिती घ्याच…

वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे व्याजदर असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या बँकेत Fixed Deposit गुंतवणूक करणार आहात त्यावर तुम्हाला किती रिटर्न मिळतील हे ठरत असते. त्यामुळे बँक निवडताना जर खबरदारी घेतली तर तुम्हांला चांगला परतावा मिळू शकतो हे लक्षात असू द्या. काही चांगला व्याजदर देणाऱ्या बँकांची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

Read More

Axis Bank FD Rate : ॲक्सिस बँकेच्या एफडीवरील व्याजदरात मोठे बदल, जाणून घ्या नवे व्याजदर

ॲक्सिस बँकेने ठेवीवरील व्याजदरात केलेल्या बदलानुसार आता सर्वसामान्य खातेधारकांसाठी बँकेकडून ठेवीवर वार्षिक 3.50% ते 7.00% व्याज दिले जाणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर जास्तीत जास्त 6.00% ते 7.75% पर्यंत दिला जाणार आहे. तसेच बँकेकडून 30 महिन्यांच्या मुदत ठेवींवर (FD) जास्तीत जास्त 7.10% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.85% व्याजदर दिला जाणार आहे.

Read More

Disadvantages of Bank FD: मुदत ठेवींवर जास्त व्याज; तरीही तुमचंच नुकसान, कसं ते पाहा!

Disadvantages of Bank FD: मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचे एवढे सारे फायदे असताना त्याचे काही नाही तर, बरेच तोटेही आहेत. त्यातील काही निवडक घटक आपण समजून घेणार आहोत.

Read More

Co-Operative FD Rates: सहकारी बँकांचे मुदत ठेवींवरील व्याजदर जाणून घ्या

Co-Operative FD Rates: देशपातळीवरील सरकारी, खाजगी तसेच वित्त कंपन्यांकडून फिक्स डिपॉझिटच्या व्याजदरात वाढ केली जाऊ लागली. त्या पार्श्वभूमीवर सहकारी बँकांनीही ग्राहकांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर देत आहेत. राज्यातील काही निवडक सहकारी बँकांंचे मुदत ठेवींवरील व्याजदर आपण पाहणार आहोत.

Read More

Paytm FD: अवघ्या 100 रुपयांत FD सुरू करा अन् 7.5 टक्के व्याज मिळवा!

Paytm FD: गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतानाही, आज अनेक जण मुदत ठेवीतील (Fixed Deposit) गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यांच्यामते एफडी ही सुरक्षित आणि हमखास परतावा मिळवून देणारी चांगली योजना आहे.

Read More

Fixed Deposit म्हणजे काय? जाणून घ्या बँकाचे व्याजदर आणि रिटर्न

Fixed Deposit: फिक्सड् डिपॉझिटला मुदत ठेवी, टाईम डिपॉझिट (Time Deposit) किंवा टर्म डिपॉझिट (Term Deposit) देखील म्हटले जाते. यामध्ये गुंतवणूकदाराला प्रत्येक महिन्याला, तीन महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षाने किंवा मुदत ठेवीचा कालावधी संपल्यानंतर मुद्दल आणि त्यावर जमा झालेले व्याज एकत्रित दिले जाते.

Read More