Emergency Fund : एमर्जन्सी फंड म्हणजे काय? तो का असावा? हे तज्ज्ञांकडून घ्या समजून
प्रत्येक काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे एमर्जन्सी फंड (Emergency Fund) असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा फंड आपत्कालीन परिस्थितीत खूप मदत करतो.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
प्रत्येक काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे एमर्जन्सी फंड (Emergency Fund) असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा फंड आपत्कालीन परिस्थितीत खूप मदत करतो.
Read MoreLife Insurance Vs Fixed Deposit: “फिक्स्ड डिपॉझिट” विरुद्ध “लाइफ इन्शुरन्स” यांपैकी कोण अधिक चांगले आहे? याचे उत्तर म्हणजे “निश्चित परतावा” हवा असल्यास, FD मध्ये गुंतवणूक आणि जोखीम (Risk) कव्हर करायची असेल तर “लाईफ इन्शुरन्स” घेणे योग्य ठरू शकते.
Read MoreChristmas 2022: दरवर्षी ‘Secret Santa’ बनून काय भेटवस्तु द्यायची हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर आजचा लेख खास तुमच्यासाठी आहे.
Read MoreSBI FD Rate मध्ये वाढ झाली आहे. 2 कोटीपेक्षा कमी रक्कम असणाऱ्या रिटेल एफडीवर नवीन व्याजदर 13 डिसेंबरपासून लागू असणार आहेत.
Read MoreSpecial offer for senior citizens: पंजाब नॅशनल बँकने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अनेक बचत स्कीम (Savings Scheme)आणल्या आहेत. PNB ने एक विशेष फिक्स डिपॉजिट स्कीम (Special Fixed Deposit Scheme) 60 वर्षे आणि त्यावरील वृद्धांसाठी सुरू केली आहे. ज्यामध्ये पैसे जमा केल्यानंतर भरपुर व्याज (A lot of interest) मिळत आहे.
Read MoreFD Interest Rates: आरबीआयने व्याजदर वाढवल्यानंतर अनेक बँकांनी त्यांच्या एफडी व्याजदरातही सुधारणा केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने (State Bank of India, HDFC Bank, Axis Bank and ICICI Bank) अलीकडेच मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे, यातील कोणत्या बँकेचे व्याजदर सर्वाधिक आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
Read MoreTax Saving FD: सुरक्षित गुंतवणुकीसह टॅक्स वाचवू इच्छित आहेत, अशा गुंतवणूकदारांसाठी टॅक्स सेव्हिंग एफडी हा एक फायदेशीर करार आहे. टॅक्स सेव्हिंग एफडीवर किती परतावा मिळतो, हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
Read MoreSpecial FD Scheme With 9% Interest: युनिटी बँकेच्या नव्या दरांनुसार ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीवर 9 टक्के व्याज मिळेल, तर सर्वसाधारण गुंतवणुकीला 8.50 टक्के व्याज मिळेल. नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा बँकेने एफडी व्याजदरात वाढ केली आहे.
Read MoreHighest Interest Rates on FD : रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात वाढ केल्यानंतर बऱ्याच बॅंकांनी मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली आहे. ईएसएएफ स्मॉल फायनान्स बॅंकेने तर 999 दिवसांसाठी स्पेशल मुदत ठेव योजना लॉन्च केली असून यासाठी 8.50 टक्के व्याजदर निश्चित केला आहे.
Read MoreSIP Vs FD : तुम्हाला FD आणि SIP यामधून एका गुंतवणूक पद्धतीची निवड करणे कठीण वाटत असल्यास, आम्ही तुम्हाला यातील फरक समजून सांगतो. जेणेकरून तुम्हाला निर्णय घ्यायला सोपं ठरू शकतं.
Read Moreअनेक बँका त्यांचे फिक्स डिपॉझिटवरील दर, आरडी दर आणि बचत खात्याचे दर (Banks hike interest on FD, RD & Saving Bank) वाढवत आहेत. पीएनबी हाऊसिंग फायनान्स बॅंकेने (PNB Housing Finance Bank) सुद्धा आपल्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे.
Read Moreपैसे गुंतवण्याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. पण आपल्या मेहनतीचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर आज आपण गुंतवणुकीचे 5 बेस्ट पर्याय आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Read More