Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Best FD Schemes: 31 मार्चपर्यंत 'या' 5 बँकांच्या मुदत ठेवीमध्ये करा गुंतवणूक; मिळेल सर्वाधिक व्याजदर

Best FD Schemes: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. 31 मार्चपूर्वी तुम्हीही गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर खालील बँकांच्या मुदत ठेव योजनांबद्दल माहिती करून घ्या.

Read More

MACT ने कोर्ट ऑर्डरने मिळवून दिलेली FD काय असते? तिचे नियम काय आहेत?

MACT Compensation : रस्ते अपघातात झालेल्या मृत्यूसाठी नुकसान भरपाई म्हणून MACT कडून अनेकदा पैसे मिळवून दिले जातात. काही वेळा कोर्ट ऑर्डरने हे पैसे मुदत ठेव स्वरुपात ठेवले जातात. अशा FD चेही काही खास नियम आहेत. आणि अशी FD मोडण्याच्या काही अटी आहेत. त्या समजून घेऊया…

Read More

Tax Saving FD: टॅक्स सेव्हिंग एफडी म्हणजे काय? एफडी आणि टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये फरक काय?

Tax Saving FD: फिक्स डिपॉझिट ही मागील काही वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय असलेली गुंतवणूक योजना आहे. कारण या योजनेत जमा केलेले पैसे सुरक्षित राहतात आणि त्यातून निश्चित परतावा मिळतो. पण टॅक्स सेव्हिंग मुदत ठेवींद्वारे गुंतवणूकदाराला कर सवलतही घेता येते.

Read More

Recurring Deposit Interest Rates : ‘या’ बँकांच्या आरडीचे व्याजदर जाणून घ्या

बँकांमध्ये एफडींमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच ग्राहक आरडींचाही पर्याय निवडत आहेत. तुम्हाला आरडीमध्ये गुंतवणूक (Recurring Deposit) करायची असेल तर कोणत्या बँकेत जास्त व्याज मिळत आहे ते माहीत असणे फायद्याचे ठरेल.

Read More

Tax - Saving FDs : ‘या’ 5 मुदत ठेवी कर बचतही करतात आणि 7% च्या वर परतावाही देतात

Tax - Saving FDs : मार्च 2023 ला हे आर्थिक वर्षं संपेल. आपल्याला तोपर्यंतची मुदत आहे कर बचतीसाठी गुंतवणूक करायला. पगारदार व्यक्तींसाठी 80C कलमांअंतर्गत मिळणारी वजावट खूप महत्त्वाची. त्या दृष्टीने बँकांच्या करबचतीचा फायदा देणाऱ्या मुदत ठेवींवरचे व्याज दर बघूया..

Read More

City Union Bank: सिटी युनियन बँकेला 118 वर्षे पूर्ण, 444 दिवसांच्या एफडीवर देणार 8% व्याज!

City Union Bank: सिटी युनियन बँक ही खाजगी क्षेत्रातील सर्वात जुन्या बँकांपैकी एक आहे. सध्या बँकेने, एफडी दरांमध्ये वाढ केली आहे. सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या एफडीवर 5 टक्के ते 6.90 टक्क्यांपर्यंत व्याज देते.

Read More

Fixed Deposit Interest Rate: मुदत ठेवीवर बँकाचे 'हे' आहेत व्याजदर

गेल्या काही दिवसांपासून देशात महागाईचा निर्देशांक वाढला आहे. देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2022 मध्ये रेपो दरात 5 वेळा वाढ केली आहे. त्यानंतर अनेक बँकांनी एफडीचे व्याजदर देखील वाढवले ​​आहेत. बदललेले बँकांचे व्याजदर जाणून घ्या.

Read More

Fixed Deposit Interest Rate : ‘या’ बँकांनी वाढवले आपल्या मुदत ठेवींवरील व्याज दर

Fixed Deposit Interest Rate : रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवल्यानंतर बँकांकडून मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याज दरातही वाढ होत आहे. अलीकडे वर्षभरात सगळ्यात जास्त मुदत ठेवी मिळवण्याचा लौकिक प्राप्त करणारी बँक आणि दुसऱ्या एका आघाडीच्या खाजगी बँकेनं आपल्या व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केली आहे.

Read More

FDs in Banks : ‘या’ बँकेकडे जमा झाल्या सर्वाधिक मुदत ठेवी

FDs in Banks : ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत भारतीय बँकांमध्ये नेमक्या किती मुदत ठेवी जमा झाल्या याची आकडेवारी बँकांनी द्यायला सुरुवात केली आहे. जितके जास्त पैसे बँकेकडे जमा होतील तेवढी त्यांची कर्ज देण्याची क्षमता वाढणार आहे. म्हणून ही आकडेवारी महत्त्वाची आहे. तुम्हालाही जाणून घ्यायचंय?

Read More

Bank FD : मुदतठेवींमधला फसवा नियम - ‘Either or survivor’

Bank FD : तुम्ही मुदत ठेवीत पैसे गुंतवताना ‘Either or Survivor’ हा पर्याय निवडला असेल तर त्यातला एक फसवा नियम जाणून घेण्याची आवश्यकता आहे. हा नियम कुठला आणि त्यातून आपली नेमकी काय फसगत होते, मुदत ठेवीत गुंतवणूक करावी कशी जाणून घेऊया…

Read More

FD Rule Change : RBI ने मुदत ठेवींचे बदलेले ‘हे’ नियम तुम्हाला ठाऊक आहेत का? 

FD Rule Change : 1 जानेवारीपासून मुदत ठेवींचे काही नियम रिझर्व्ह बँकेनं बदलले आहेत. मुदत संपल्यावरही मुदत ठेव काढून घेतली नाहीत, तर त्यावर व्याज द्यायला आता बँक बांधील नसेल.

Read More

Fixed Deposit Investment : एफडीमधील पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढायचे आहेत? तुमची बँक किती शुल्क आकारेल? ते जाणून घ्या

बँका एफडीच्या ग्राहकांना (Fixed Deposit customers) मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देतात. मात्र, यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात येतो. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यावर बँकेचा दंड लक्षात ठेवावा.

Read More