Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्र क्यूआयपीच्या माध्यमातून 1000 कोटी रुपये उभारणार

बँक ऑफ महाराष्ट्रचे (Bank of Maharashtra) एमडी राजीव म्हणतात की जानेवारी-मार्च तिमाहीत बँक QIP (QIP - qualified institutional placement) द्वारे 1000 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे. याद्वारे सरकार हिस्सा विकणार आहे.

Read More

Stock Market closed:सेन्सेक्स 168 अंकांनी घसरला, अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 10% वाढले

Stock Market Closing Bell: आज सोमवार, दिनांक 16 जानेवारी रोजी सकाळी शेअर बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली होती, मात्र संध्याकाळी बाजार पडला आहे. दिवसभरातील घडामोडींचा थोडक्यात आढावा या बातमीतून तुम्हाला मिळेल.

Read More

HDFC Bank Q3 Results: एचडीएफसी बँकेच्या नफ्यात 18 टक्क्यांची वाढ, स्टॉक

HDFC Bank Q3 Results, Shares Gain: एचडीएफसीच्या तिमाहीचा निकाल समाधानकारक आहे. कंपनी फायद्यात असल्याचे दिसून आले आहे, यामुळे निकालानंतर, स्टॉकमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. याबाबतचा संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Capital Gains Tax : तुमच्या पैशांवर कॅपिटल गेन टॅक्स कसा लागू होतो?

पूर्वी दीर्घकालीन भांडवली कर (Capital Gains Tax) अगदी सोपा होता. यामध्ये तुम्ही 1 वर्षासाठी काहीही विकले नाही तर त्यावर कर लागणार नाही. मात्र 2018 सालानंतर सरकारने त्यात काही बदल केले आहेत. यामध्ये आता सरकारने शेअर बाजारातून (Income from Share Market) मिळणाऱ्या कमाईचाही समावेश केला आहे.

Read More

Demat Accounts : डिसेंबरमध्ये डिमॅट खात्यांची संख्या 34 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली

शेअर ट्रेडिंगसाठी (share trading) वापरल्या जाणार्‍या डिमॅट खात्यांची (Demat Accounts) संख्या डिसेंबर 2022 मध्ये 10.8 कोटी झाली आहे, जी वार्षिक 34 टक्के वाढ दर्शवते. अशा खात्यांमध्ये अनुक्रमिक वाढ डिसेंबरमध्ये मागील तीन महिन्यांच्या तुलनेत जास्त होती.

Read More

Demat Accounts : डिसेंबरमध्ये डिमॅट खात्यांची संख्या 34 टक्क्यांनी वाढून 10.8 कोटी झाली

शेअर ट्रेडिंगसाठी (share trading) वापरल्या जाणार्‍या डिमॅट खात्यांची (Demat Accounts) संख्या डिसेंबर 2022 मध्ये 10.8 कोटी झाली आहे, जी वार्षिक 34 टक्के वाढ दर्शवते. अशा खात्यांमध्ये अनुक्रमिक वाढ डिसेंबरमध्ये मागील तीन महिन्यांच्या तुलनेत जास्त होती.

Read More

FPI : जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यात 15,000 कोटी रुपये काढले

जगातील काही भागांमध्ये कोविड संसर्गाची वाढती प्रकरणे आणि अमेरिकेतील मंदीच्या चिंतेमध्ये परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs – Foreign Portfolio Investers) जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 15,000 कोटी रुपये काढले.

Read More

Market Bull: नेमिश शाह इन्फोसिसला सार्वजनिक करणारा इन्व्हेस्टर!

Market Bull Nemish Shah: नेमिश शाह हे ENAM या इन्व्हेस्टमेंट हाऊसचे संचालक आणि सह-संस्थापक आहेत. शाह नव्या कंपन्यांपेक्षा जुन्या पारंपारिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात. इक्विटी मार्केटमधील अव्वल गुंतवणूकदार, रिस्क घेण्याकरिता आणि त्यांच्या अचूक निर्णयांकरिता ते प्रसिध्द आहेत.

Read More

Penny Stock: सातत्याने अप्पर सर्कीट मिळणाऱ्या या स्टॉकने 2 दिवसांत दिला 43 हजारांचा फायदा

Multibagger Penny Stock: शेअर बाजारात चढ-उताराची स्थिती आहे. मात्र याकाळात, अनेक स्टॉक चांगली कामगिरी करत आहेत. त्यापैकी एका शेअरमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, दोन दिवसांमध्ये गुंतवणुकदारांना 43 हजार रुपयांचा फायदा दिला, या स्टॉकबद्दल सविस्तर पुढे वाचा.

Read More

Stock Market Opening: सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला, तर डिमार्टचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले

Stock Market Opening Bell Today: आज आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी, 16 जानेवारी रोजी बाजाराची सुरुवात सकारात्मक झाली आहे. कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले याबाबतचा तपशील या बातमीतून समजून घ्या.

Read More

Sahara India: सुब्रत रॉय यांच्या सहारा ग्रुपवर सेबीची कारवाई, 6.48 कोटी जमा करण्याचे आदेश

Subrata Roy News: सध्या लखनऊ पोलीस सुब्रत रॉय यांना अटक करण्यासाठी शोधत आहे. तर, दुसरीकडे ओएफसीडी जारी करत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सेबीने 6.42 कोटी भरण्याचा आदेश दिला आहे. नेमके सहारा कंपनीबाबत सेबीने काय म्हटले आहे ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More

Demat account: 2023 वर्ष सुरु झाल्यापासून, डिमॅट अकाऊंट उघडण्याचे प्रमाण घटले, कारण?

Reduction in Demat account openings: 2022 वर्षात डिमॅट अकाऊंट उघडून गुंतवणूक करण्यात 2021 वर्षाच्या तुलनेत 27.5 टक्के घट झाली होती. तर, 2023 वर्ष सुरु झाल्यापासून केवळ 0.3 टक्के व्यक्तींना खाते सुरू केले आहे. या वर्षातही नवीन खाते उघडण्यात घट दिसू शकते का? संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More