Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Pump & Dump Scam: पंप आणि डंप घोटाळा काय आहे? त्यापासून कसे सावध राहावे?

Stock Sniper uses Pumped and Dumped formula to cheat investors पंप आणि डंप स्ट्रॅटेजी अंतर्गत, बनावट बाजार तज्ज्ञ खोटे सल्ले देऊन, केवळ स्वत:चा फायदा करतात आणि गुंतवणुकदारांना फसवतात. नेमका हा घोटाळा काय आहे ते या लेखाद्वारे समजून घ्या आणि सावध राहा.

Read More

Artificial Intelligence: जाणून घ्या, Artificial Intelligence म्हणजे काय; त्याचा उपयोग

AI Technology: Artificial Intelligence फोटोज् मागील काही दिवसांपासून सोशलमिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोज् ला जवळजवळ पाच लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिले आहे. सध्या हे फोटोज् गुगलवर ट्रेंड करित आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ‘Artificial Intelligence’ म्हणजे काय? याचा भविष्यात कोणत्या क्षेत्रात उपयोग होणार आहे? याविषयी जाणून घेऊयात.

Read More

Share Market Open: बाजार उघडताच, कोणत्या शेअरची चर्चा होतेय, कोणते शेअर वधारले

Stock Market Opening Bell Today: आज शेअर बाजार सुरू झाल्यावर काय घडले ? कोणते स्टॉकने चढत्या क्रमाने जात आहेत, कोणते उतरत्या? त्यात शेअर मार्केट तज्ज्ञ कोणत्या कंपन्यांच्या स्टॉकची चर्चा करत आहेत, हे सर्व या बातमीतून जाणून घ्या.

AI Viral Photos: Artificial Intelligence व्दारे बनविण्यात आलेल्या पेटींग्स सोशल मिडीयावर व्हायरल!

Artificial Intelligence Post: भारत हा देश विविधतेने नटला आहे. या देशात विविध राज्याच्या संस्कृती रूढी, परंपरा, भाषा या वेगवेगळया आहेत. त्यामुळे साहजिकच भारतातील प्रत्येक राज्यातील लग्न करण्याच्या पध्दतीदेखील वेगवेगळया आहेत. याच विवाह पध्दतीच्या काही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पेंटिग सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.

Read More

Multibagger Stock: या सरकारी कंपनीने गुंतवणुकदारांना मिळवून दिला साडेचार लाख टक्क्यांनी फायदा!

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या शेअरनी गुंतवणुकदारांची चांगली कमाई करून दिली. या कंपनीचे दीर्घकालीन शेअर घेतलेल्या व्यक्तींना मोठा फायदा झाला आहे. या कंपनीचे येत्या काळात आणखी शेअर वाढणार आहेत, असेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Share Market Fall: शेअर बाजारात 2023 मधील पहिली मोठी घसरण

Share Market Crash: बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 61 हजार 294 च्या पातळीवर तर निफ्टी 18 हजार 230 अंकांच्या पातळीवर उघडला. मात्र, सुरुवातीपासूनच यूएस फेडच्या व्याजदरांबाबतच्या निर्णयाचा दबाव बाजारावर दिसून आला, ज्याचा परिणाम नेमका कसा झाला ते पुढे वाचा.

Radiant IPO : रेडिअंट कंपनीच्या आयपीओचा शेअर बाजारात सिक्सर      

Radiant IPO : रेडिअंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचा शेअरची आज बाजारात नोंदणी झाली. आणि पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जवळ जवळ 6% परतावाही मिळाला. ही कंपनी नेमकी कुठली आहे, आयपीओ का यशस्वी झाला जाणून घेऊया

Read More

Mamaearth IPO: मामाअर्थचा IPO लवकरच येईल बाजारात, मात्र मूल्यांकनाने चिंता वाढवली!

Mamaearth IPO raises valuation concerns: मामाअर्थने आयपीओद्वारे (IPO) निधी उभारण्यासाठी भांडवली बाजार नियामक सेबीकडे नुकतीच कागदपत्रे सादर केली आहेत, त्यामुळे लवकर मामा अर्थचा आयपीओ बाजारात येण्याची शक्यता आहे, याविषयक तपशील पुढे वाचा.

Read More

Bonus Shares : नवीन वर्षी ‘या’ कंपन्या देणार बोनस शेअर     

Bonus Shares : 2023 वर्ष सुरू झाल्यावर बोनस शेअर देणाऱ्या पहिल्या तीन कंपन्या चक्क स्मॉलकॅप आहेत. आणि या कंपन्यांनी आधीच्या वर्षी गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे. अशा तीन कंपन्या त्यांची बोनस वाटपाची तारीख आणि इतर माहिती पाहूया…