Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Action taken by SEBI: 11 जणांवर घातली बंदी आणि 5 कोटींचा दंड लावला!

SEBI took action: बीआरएच वेल्थ क्रिएटर्स प्रकरणात सेबीने 11 जणांवर दंड ठोठावला आहे. अंतिम फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे सेबीचा नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपींना 5 ते 7 वर्षांसाठी शेअर बाजारातून बंदी घालण्यात आली आहे.

Read More

Stock Market Opening: शेअर बाजारात किरकोळ वाढ, जाणून घ्या कोणते शेअर्स आहेत टॉपवर?

Stock Market Opening Bell Today: आज, गुरुवार दिनांक 12 जानेवारी रोजी शेअर बाजार उघडल्यावर कोणत्या घडामोडी घडल्या, कोणते शेअर्स वधारले, कोणते खालावले आणि त्याचे विश्लेषण या बातमीतून समजून घ्या.

Read More

Nykaa Block Deal : ब्लॉक डील नंतरही नायका शेअर इतका खाली का आला?

Nykaa Block Deal : नायका हा ई-कॉमर्स बँडची मालकी असलेल्या FSN ई-कॉमर्स व्हेंचर या कंपनीला एक गुंतवणूकदाराने ब्लॉक डीलची ऑफर दिली आहे. पण, तरीही या बातमीनंतर कंपनीचा शेअर खाली आला आहे. नेमकं काय घडतंय समजून घेऊया…

Read More

Multibagger Stock: या कंपनीचे गुंतवणूकदारांना 9 महिन्यात दिला 7 पट परतावा

जीएम पॉलीप्लास्ट कंपनीच्या समभागांनी, जी प्लास्टिक उत्पादनांचे व्यवहार करते, त्यांच्या तवणूकदारांना केवळ अल्पावधीतच नव्हे तर दीर्घ मुदतीसाठीही चांगला परतावा दिला आहे. शुक्रवार, 6 जानेवारी, 2023 रोजी, कंपनीच्या शेअरने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना 4.98 टक्क्यांच्या उसळीसह 202 रुपयांची पातळी गाठली.

Read More

IPO Allotment: आयपीओ अलॉटमेंट कसे करतात? अलॉटमेंट स्टेटस बघण्याची प्रक्रिया काय आहे?

All About IPO: आयपीओ आल्यानंतर त्याचे वाटप होते, ते नेमके कसे होते, त्याचे निकष काय आहेत, वाटपाचे स्टेटस कसे पाहावे या सर्व बाबींचे तपशील या लेखातून समजून घ्या.

Read More

Rocket Share: या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या बॉलिवुड अॅक्ट्रर्सना झाला तिप्पट फायदा

Dronacharya Share: या कंपनीचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा तो सुपर हिट ठरला होता, आता कंपनीचे लिस्टींग झाल्यापासून तर रॉकेटप्रमाणे वर जात आहे आणि गुंतवणुकदारांना परतावा देत आहे. या शेअरबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.

Read More

Cyient DLM IPO: सायंट डिएलएम कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार!

Cyient DLM: सध्या शेअर बाजारात आयटी क्षेत्रात वाताहत सुरू आहे, शेअर्स कोसळत आहेत. असे असले तरी हैद्राबादमधील प्रसिद्ध सायंट कंपनीची उपकंपनी सायंट डिएलएम या कंपनीने बाजारात आयपीओ आणण्यासाठी अर्ज दाखल केला आहे, संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Stock Market closed: सेन्सेक्स आणि निफ्टी किंचित घसरणीसह बंद, इंडियन ऑईलचे शेअर्स वधारले!

Share Market Closing Bell: आज, मंगळवार दिनांक 10 जानेवारी रोजी शेअर बाजार संथ गतीने उघडला, मात्र नंतर सेन्सेक्सने उसळी घेतली, पण दिवसाअखेरीस 600 अंकांनी कोसळला, शेअर बाजारातील घडामोडींबाबतचा तपशील पुढे वाचा.

Read More

Bullish Stocks: टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या शेअर्सचे दर वाढण्यामागील कारण काय?

Booming Stock: आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सोमवारी जिथे शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली, तर दुसरीकडे मंगळवारी ही तेजी कायम राहू शकली नाही. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांनी घसरला होता. निफ्टी निर्देशांकही दिवसभर खराब स्थितीत होता. तरी, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्राच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले.

Read More

Corporate Bond Index: सेबीने कॉर्पोरेट बाँड इंडेक्सच्या डेरिव्हेटिव्हना दिली मंजूरी!

Introduce derivative contracts: सेबीने (SEBI) एक्सचेंजेसना सूट दिली आहे की ते आता कॉर्पोरेट बाँड्सवर आधारित निर्देशांकांचे डेरिव्हेटिव्ह आणू शकतात. याबाबतचे सर्व तपशील पुढे वाचा.

Read More

Zerodha Net Profit Double: झेरोधासाठी 2022 वर्ष लाभदायक; वर्षभरात प्रॉफिट दुप्पट!

Zerodha Net Profit Double: झेरोधा ब्रोकरेज कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळजवळ दुप्पट नफा झाला आहे. वर्षभरात त्यांच्या ऑपरेटिंग महसुलात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीला सुमारे 2,094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही स्टार्टअप कंपनी भारतातील सर्वांत फायदेशीर कंपनी ठरली.

Read More

Zerodha Net Profit Double: झेरोधासाठी 2022 वर्ष लाभदायक; वर्षभरात प्रॉफिट दुप्पट!

Zerodha Net Profit Double: झेरोधा ब्रोकरेज कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळजवळ दुप्पट नफा झाला आहे. वर्षभरात त्यांच्या ऑपरेटिंग महसुलात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीला सुमारे 2,094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही स्टार्टअप कंपनी भारतातील सर्वांत फायदेशीर कंपनी ठरली.

Read More