Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Top 5 Small cap Funds: गुंतवणूकदारांची बंपर कमाई, 5 वर्षांत 5000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 7 लाखांचा फंड!

Top 5 Small cap Funds: चांगला परतावा मिळण्याच्या हेतूने म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली जाते. गुंतवणूकदारांना त्यांची आर्थिक उद्दिष्टं आणि जोखीम याचा विचार करून योजना निवडण्याचा पर्याय यात असतो. असेच काही फंड आहेत, ज्या माध्यमातून बंपर कमाई होऊ शकते.

Read More

Adipurush Advance Ticket Booking: 'आदिपुरुष'चा फस्ट डे फस्ट शो पाहायचा आहे, मग 'या' ठिकाणी करा ॲडव्हान्स तिकीटे बुक

Adipurush Advance Ticket Booking: भारतातील प्रसिद्ध पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित 'आदिपुरुष'(Adipurush) चित्रपट 16 जून 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरु झाले आहे. तेव्हा घरबसल्या 'या' ठिकाणी एकाच क्लिकवर फस्ट डे फस्ट शो (First Day First Show) ची तिकिटे बुक करा.

Read More

Invest Before You Reach 30: वयाच्या तिशीपर्यंत किती बचत आणि गुंतवणूक केली पाहिजे?

Investment Within Age of 30: सध्याचं आधुनिक जग प्रचंड फास्ट आहे. आता पूर्वीप्रमाणे बचत करण्याच्या सर्व योजना पgढे चाळीशीनंतर करु, असा विचार करुन चालत नाही. मात्र, अगदी तिशीपर्यंतच्या तरुणांना बचतीचे महत्त्वच कळलेले नसते. तेव्हा तुमच्या आयुष्याची पुढील उद्दीष्टे पूर्ण करण्यास तुम्ही वयाच्या तिशीपर्यंत किती बचत आणि गुंतवणूक केली पाहिजे, यासंदर्भात काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे.

Read More

Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँकेच्या गुंतवणूकदारांना होणार प्रचंड नफा, जाणून घ्या काय आहेत नवीन व्याजदर

Kotak Mahindra Bank FD & RD Rates: कोटक महिंद्रा बँकेने व्याजदरात बदल केल्यामुळे मुदत ठेवी (FD) आणि आवर्ती ठेव (RD) योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळणार आहे.

Read More

UMED Mission : ग्रामीण महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी सरकारचं 'उमेद मिशन'

Maharashtra State Rural Livelihood Mission: ग्रामीण भागातील महिलांना स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सरकार अनेक प्रकारे मदत करत आहे. त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात 2011 मध्ये केली.

Read More

Act of God or Act of Fraud? : जाणून घ्या Insurance मध्ये Act of God म्हणजे नेमकं काय?

Morbi Bridge Collapse : गुजरातमधील मोरबी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून Act of God आणि Act of Fraud याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातील आपण Act of God बाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

Read More

Power of Attorney : पॉवर ऑफ अॅटर्नी म्हणजे काय? किती प्रकार आहेत? याचा उपयोग कशासाठी होतो?

पॉवर ऑफ अॅटर्नी (Power of Attorney) हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते.

Read More

TCS Salary Hike: नववर्षाच्या सुरूवातीलाच आनंदाची बातमी, ‘या’ कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 20% वाढ

TCS Salary increase: वर्ष संपत आले की, सर्व कर्मचाऱ्यांना आस लागते ती, पगार वाढीची. यावर्षी किती पगार वाढतो, याच्या चिंतेमध्ये सर्वच कर्मचारी असतात. मात्र टीसीएस कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या सुरूवातीलाच आनंदाचा धक्का दिला आहे. ख्रिसमस व नवीन वर्षाचा उत्साह साधत बोनस स्वरूपात मोठी पगार वाढ जाहीर केली आहे. जाणून घेऊया याबाबत..

Read More

Mutual Fund Investment : नवीन वर्षात म्युच्युअल फंडात पैसे गुंतवताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक (Mutual Fund Investment) हा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहे. चांगली रक्कम जमा करण्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्यांच्या मदतीने तुम्हाला नवीन वर्ष 2023 मध्ये बंपर परतावा मिळू शकेल. चला त्या गोष्टी जाणून घेऊया.

Read More

HDFC बँकेने MCLR दरात पुन्हा एकदा वाढ केली, वैयक्तिक आणि वाहन कर्ज घेतलेल्या ग्राहकांना झटका

HDFC Bank Hike MCLR Rates : देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने MCLR दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांनी घेतलेल्या कर्जावर होणार आहे. आता ग्राहकांना त्यांनी घेतलेल्या कर्जावर आधीपेक्षा जास्त व्याज द्यावे लागणार आहे.

Read More

Post Office RD : पोस्ट ऑफिसमध्ये 1000, 2000, 3000 आणि 5000 रुपयांच्या मासिक आरडी मॅच्युरिटीवर किती परतावा मिळेल?

सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 5.8 टक्के दराने व्याज मिळत आहे. तुम्ही मासिक 1000, 2000, 3000 किंवा 5000 रुपयांपासून आरडी सुरू केली तर तुम्हाला मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल? ते पाहूया.

Read More

Maruti New Alto 800: मारुती Alto 800 चे नवे मॉडेल, माइलेज आणि किंमत वाचून तुम्हीही व्हाल थक्क!

Maruti Suzuki New Alto 800:मारुती सुझुकी ही कार कंपनी नेहमीच मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बजेटमध्ये कार्स लॉंच करत असते. यासाठी कार बाजारपेठेत या कंपनीची एक वेगळी ओळख आहे. मारुतीचे वाहन कमी किमतीत दीर्घकाळ टिकते म्हणून मध्यमवर्गीय कुटुंब मारुतीला प्राधान्य देतात.

Read More