Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Myths and Facts about Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीशी संबंधित मिथक आणि तथ्ये जाणून घ्या

कमी जोखीम आणि कमी पैशात गुंतवणूक करण्याचा म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा उत्तम पर्याय आहे. मात्र आजही म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. जाणून घेऊया म्युच्युअल फंडाशी संबंधित काही समज.

Read More

Best-selling two-wheeler: दुचाकी विक्रीत वाढ, 'या' कंपनीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात एकूण 12 लाख 36 हजार 190 दुचाकी विकल्या गेल्या याच काळात मागील वर्षी 10 लाख 61 हजार 493 गाड्यांची विक्री झाली. जगभरात मंदी येण्याची चिन्हे दिसत आहेत. भारतामध्येही महागाई वाढत आहे. अशा परिस्थितीतही दुचाकींची विक्री वाढत असल्याने ही सकारात्मक बाब आहे. 

Read More

iPhone Charger: आयफोन चार्जिंगसाठी इतर कंपन्यांचा चार्जर वापरता! अ‍ॅपलने ग्राहकांना दिला इशारा

iPhone Charger: बरेच जण आयफोनचा चार्जर नसल्यास तात्पुरती सोय म्हणून इतर चार्जर किंवा थर्ड पार्टी चार्जरचा वापर करतात. मात्र यातून आयफोनसाठी आवश्यक विज पुरवठा प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे. यातून एखादी दुर्घटना होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.

Read More

महिला प्रधान क्षेत्रीय बचत योजनेच्या माध्यमातून होतो दुप्पट फायदा, तो कसा? जाणून घ्या

Mahila Pradhan Kshetriy Bachat Yojna: नॅशनल सेव्हिंग इन्स्टिट्यूटद्वारे चालवल्या जाणार्‍या महिलाभिमुख क्षेत्रीय बचत योजनेत सहभागी होऊन महिला चांगली कमाई करू शकतात. या अंतर्गत एजंट बनणाऱ्या महिलांना बचत खात्यात जमा केलेल्या रकमेच्या चार टक्के कमिशन दिले जाते. या योजनेबाबत अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

Read More

Fish Auction : ‘या’ माशाची किंमत आहे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Fish Auction : ‘या’ देशात माशांचा पारंपरिक लिलाव दर वर्षी पहिल्या आठवड्यात भरतो. आणि त्यामध्ये देशभरातले खवय्ये तसंच मोठे मोठे हॉटेल मालक सहभागी होतात. यंदा ट्युना माशाला सगळ्यात जास्त किंमत मिळाली ती म्हणजे 2,70,000 अमेरिकन डॉलर

Read More

Saving Formula: सुखी जीवन जगायचं असेल तर पैशाच्या बाबतीत फॉलो करा 50:30:20 फॉर्म्युला!

तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर तुमच्या महिन्याच्या कमाईची जी काही रक्कम जमा होत असेल तर त्यावर तुम्ही 50:30:20 चा फॉर्म्युला लागू करू शकता. तुमच्या कमाईवर हे सूत्र कसे लागू कारायचे हे आपण समजून घेऊया.

Read More

Sago/Peanuts Rate: महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साबुदाणा, शेंगदाण्याच्या दरात वाढ..

Sago/Peanuts Rate: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी साबूदाणा आणि शेंगदाण्याच्या दरात क्विंटल मागे 1000 ते 1500 रुपयांनी वाढ झाली आहे. शिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर साबूदाणा आणि शेंगदाणे महाग झालेत आणि भगर मात्र स्थिर आहे.

Read More

Elin Electronics IPO: एलिन इलेक्ट्रॉनिक्सच्या 'IPO'ला बंपर प्रतिसाद, शेवटच्या दिवशी इश्यू तीन पट सबस्क्राईब

Elin Electronics IPO: घरगुती उपकरणांची निर्मिती करणारी एलिन इलेक्ट्रॉनिक्स समभाग विक्रीतून 475 कोटींचे भांडवल उभारणार आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत हा आयपीओ तीन पटीने सबस्क्राईब झाला.

Read More

Pharma Market: भारतीय फार्मा उद्योगाची 8 टक्के वाढ, औषधांच्या किंमतीही वाढल्या

2021 च्या तुलनेत 2022 मध्ये भारतीय फार्मा उद्योगाची 8 टक्के दराने वाढ झाली. मागील वर्षात फार्मा उद्योगाची एकूण उलाढाल 1.8 लाख कोटी रुपये झाली, असे AWACS रिसर्च या संस्थेचे म्हणणे आहे. मात्र, महागाई आणि कच्च्या मालाच्या किंमतीतील वाढीमुळे औषधांच्या किंमतीही वाढल्या आहेत.

Read More

Fraud with Cricketer : क्रिकेटर दीपक चहरची पत्नी जया भारद्वाजसोबत 10 लाखांची फसवणूक, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर दीपक चहर (cricketer Deepak Chahar) याची पत्नी जया हिची 10 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे? ते जाणून घेऊया.

Read More

IRCTC Services On Railway Station: रेल्वे स्टेशनवर मिळणार 40 रुपयांत रुम, 'अशी' करू शकता बुकिंग

IRCTC Services On Railway Station: प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेने विशेष सेवा सुरू केली आहे. कन्फर्म तिकिटावर तुम्हाला फक्त 40 रुपयांमध्ये आलिशान खोली मिळू शकते. या 5 स्टार सारख्या खोल्या बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त 40 रुपये खर्च करावे लागतील.

Read More

Mumbai-Surat Bullet Train : बुलेट ट्रेन फास्ट ट्रॅकवर, जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण

मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याचं काम आता वेगाने सुरू आहे. आणि त्यासाठी जमीन अधिग्रहणाची सगळी प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने आता 22,000 झाडांची वृक्षतोड करायलाही परवानगी दिली आहे

Read More