Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Sugar Export Ban : ‘या’ साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची नामी संधी

केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या किमती कमी करण्याच्या उद्देशाने साखरेवर 1 जून पासून निर्यातबंदी (sugar export ban in india) लागू आहे. या निर्यातबंदीमुळे साखर कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. काही कंपन्यांचे शेअर्स 10 ते 15 टक्क्यांनी खाली (sugar stocks to buy in 2022) आले आहेत.

Read More

Shark Tank India 2 Registration: जाणून घ्या 'शार्क टॅंक इंडिया'साठी रजिस्ट्रेशन कसे करायचे?

शार्क टॅंक इंडिया शो सीझन 2 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात सुरू होत आहे. कोणी नवीन वर्षात नवीन व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहत असेल, तर कोणी सुरू असलेला व्यवसाय आणखी वाढवायचा प्रयत्न करत असेल, तर हा शो आपल्या स्वप्नांना नक्कीच चार चाँद लावेल. येथे आपल्याला योग्य मार्गदर्शनासोबतच मोठी फंडिग ही प्राप्त होईल. यासाठी शार्क टॅंक इंडिया शो मध्ये सहभागी होण्यासाठी कसे रजिस्ट्रेशन करावे हे जाणून घेऊयात.

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात घालवण्यासाठी महिलांनी आर्थिक नियोजन कसे करावे? वाचा

वृद्धापकाळातील आयुष्य आनंदात घालविण्यासाठी महिलांनी आतापासूनच बचत करणे गरजेचे आहे. याशिवाय, दीर्घकालीन उद्देशाने गुंतवणूक केल्यास निश्चितच फायदा होऊ शकतो.

Read More

Emergency Fund : एमर्जन्सी फंड म्हणजे काय? तो का असावा? हे तज्ज्ञांकडून घ्या समजून

प्रत्येक काम करणाऱ्या व्यावसायिकाकडे एमर्जन्सी फंड (Emergency Fund) असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा फंड आपत्कालीन परिस्थितीत खूप मदत करतो.

Read More

UPI Lite: इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करण्यासाठी RBI ने वाढवली पैशांची मर्यादा, जाणून घ्या डीटेल्स

रिझर्व्ह बँकेने UPI Lite बाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. ज्यामुळे आता UPI वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन नसताना देखील त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने 500 रुपयांपर्यंतचे पेमेंट करता येणार आहे. आधी ही मर्यादा केवळ 200 रुपये इतकीच होती. या निर्णयामुळे ग्राहकांना किरकोळ खर्च करताना UPI चा वापर करणे सोपे आणि फायद्याचे ठरणार आहे.

Read More

Lexus LX 500 SUV: लेक्ससची सगळ्यात महाग SUV भारतात दाखल , किमत ऐकून म्हणाल यात 10 फॉर्च्यूनर येतील

Lexus LX 500 SUV :Lexus India ने त्यांची सर्वात महागडी SUV Lexus LX 500 भारतात लॉन्च केली आहे. Lexus LX 500 SUV ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 2.82 कोटी रुपये इतकी आहे. तीन प्रकारांमध्ये ही उपलब्ध आहे. Lexus LX 500 ची एक्स-शोरूम किंमत 2.83 कोटी रुपयापर्यंत जाते. मागील LX मॉडेलच्या संदर्भात LX 500 फक्त डिझेल पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल.

Read More

Most Expensive Phone: Ferrari पेक्षाही महागडा फोन; एवढ्या किमतीत येऊ शकते अलिशान घर!

Most Expensive Phone: कॅविअर या कंपनीने ब्रिटिश ज्वेलरी ब्रॅण्ड ग्रैफ यांच्यासोबत मिळून iPhone 14 Pro Maxची स्पेशल एडिशन डिझाईन केली आहे. कंपनीने याचे काही निवडक हॅण्डसेट तयार केले आहेत. ज्याला कंपनीने डायमंड स्नोफ्लेक नाव दिले आहे. त्यामुळे या सर्वांत महागड्या फोनचे नाव आहे, Caviar iPhone 14 Pro Max Diamond Snowflake.

Read More

World Hindi Day 2023- हिंदी भाषा प्रयोगशाळेसाठी 35 लाख रुपये खर्च करणार

10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. 10 जानेवारी 1974 रोजी नागपुरात पहिले जागतिक हिंदी संमेलन पार पडले. त्यामुळे या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्व दिले जाते.

Read More

Budget 2023 MGNREGA Provision: मनरेगा, अन्नधान्यासाठीच्या अनुदानाला कात्री, सीतारामन म्हणाल्या गरिबांवर परिणाम नाही

Budget 2023 MGNREGA Provision: गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अर्थंसकल्प संसदेत सादर केला. बजेटमध्ये सरकारने करदात्यांसाठी मोठी घोषणा केली मात्र दुसऱ्या बाजुला अन्नधान्यांसाठीची तरतदू, मनरेगासाठीच्या निधीला कात्री लावण्यात आली.

Read More

Fire-Boltt कडून भारतात पहिला गेमिंग TWS लाँच, किमत घ्या जाणून

Fire-Boltt Fire Pods Ninja 601 मध्ये वेगळा गेमिंग मोड देण्यात आला आहे. याशिवाय, एक अल्ट्रा लो लेटन्सी मोड आहे जो 40ms आहे. कंपनीने फायर-बोल्ट फायर पॉड्स निन्जा 601 सह सर्वोत्तम गेमिंग अनुभवाचा दावा केला आहे.

Read More

Kotak Emerging Equity Fund: मिडकॅप श्रेणीतील शेअर्समध्ये गुंतवणूक करुन चांगला परतावा देणारा कोटक इमर्जिंग इक्विटी फंड

Kotak Emerging Equity Fund: कोटक इमर्जिंग इक्विटी फंड 2007 मध्ये सुरु झाला होता. या फंडाची स्ट्रॅटेजी म्हणजे मध्यम आकारमान असलेल्या चांगल्या कंपन्यांना हेरुन त्यात गुंतवणूक केली जाते. शेअर मार्केटमध्ये 2019 आणि 2020 मध्ये घसरण झाली होती, मात्र या पडझडीत देखील कोटक इमर्जिंग इक्विटी फंडाने चांगली कामगिरी केली होती.

Read More

Children Garment Business : जाणून घेऊया चिल्ड्रेन गारमेंट्सच्या व्यवसायाविषयी

आपल्या देशात दररोज हजारो बाळांचा जन्म होतो, त्यामुळे लहान मुलांच्या कपड्यांची मागणी प्रौढांच्या कपड्यांपेक्षा नेहमीच जास्त असते. अशा परिस्थितीत मुलांसाठी कपडे बनवण्याचा व्यवसाय (small kids garment business) फायदेशीर ठरू शकतो.

Read More