Job Opportunities: तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड, विणकर सेवा केंद्र मुंबई , भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नागपूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यातील राष्ट्रीय आरोग्य अभियान नांदेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. इतर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नांदेड
पद: बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, फिजिओथेरेपिस्ट(Pediatrician, Anesthetist, Medical Officer, Physiotherapist)
शैक्षणिक पात्रता: एमडी / एमएस Gyn / डीजीओ / डीएनबी, MBBS, पदवीधर आणि २ वर्षांचा अनुभव
एकूण पद संख्या: 06
वयोमर्यादा: 38 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण: नांदेड
उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे
मुलाखतीची तारीख: 23 डिसेंबर 2022
मुलाखतीचा पत्ता: सर्जिकल हॉल, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड
अधिकृत वेबसाईट: www.zpnanded.in
विणकर सेवा केंद्र, मुंबई
पद: कनिष्ठ विणकर, परिचर(Junior Weaver, Attendant)
शैक्षणिक पात्रता: 10वी पास, ITI, संबंधित विषयात डिप्लोमा
एकूण पद संख्या: 05
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे
अर्ज पाठवण्याचा पत्ता: संचालक (WZ), विणकर सेवा केंद्र, 15-A, मामा परमानंद मार्ग, ऑपेरा हाऊस, मुंबई – 400004
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जानेवारी 2023
अधिकृत वेबसाईट: handlooms.nic.in
इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर
पद : सहायक प्राध्यापक(Assistant Professor)
शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी
एकूण पद संख्या: 15
नोकरीचे ठिकाण: नागपूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट: iiitn.ac.in
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
पद: ट्रेनी इंजिनिअर - I(Trainee Engineer - I)
शैक्षणिक पात्रता: BE/B.Tech/B.Sc Engg., 1 वर्षाचा अनुभव
एकूण पद संख्या: 09
वयोमर्यादा: 28 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Sr. DGM (HR/COMPS & EM), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bangalore -560013
अर्ज पोहोचवण्याची अंतिम तारीख: 21 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट: www.bel-india.in