Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Date of Birth Update : आधार कार्डवरील जन्मतारीख बदलायची आहे? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया!

Aadhaar Card Update : भारत सरकारच्या UIDAI या यंत्रणेमार्फत सर्वसामान्यांना आधार कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे अपडेट करता येते. आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे? आणि आधार कार्डमधील माहिती अपडेट करण्यासाठी काय करावे लागेल? हे जाणून घेऊ.

Read More

Bank Locker Rules: बंद झालेले बँक लॉकर्स पुन्हा उघडणार, आरबीआयने केले नियमात बदल..

Bank Locker Rules: बँक लॉकर (Bank Locker) जर तुमच्या बँकेत लॉकर असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. लॉकर कराराच्या नव्या नियमांनंतर अडचणींचा सामना करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बँकेने मोठा दिलासा दिला आहे.

Read More

Sensex Nifty Crash: मध्य पूर्वेत युद्धाचा भडका, शेअर बाजारात मोठी घसरण

Sensex Nifty Crash:आजच्या सत्रात माहिती आणि तंत्रज्ञान वगळता सर्वच क्षेत्रीय निर्देशांकात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स मंचावरील 30 पैकी 27 शेअर घसरले.

Read More

Jasneel Kumar : कोण आहे सेल्समन ते करोडपती प्रवास करणारा KBC 15 चा विजेता जसनील कुमार ?

जसनील यांना पदवीचे शिक्षण घेता आले नाही मात्र त्यांनी त्यांचे वाचन सुरूच ठेवले. 2011 साली त्यांनी केबीसीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी फॉर्म भरला. मात्र त्यांना हॉट सीटवर बसण्यासाठी तब्बल 12 वर्षे वाट बघावी लागली. यंदाच्या सिजनमध्ये त्यांची निवड झाली आणि निवड प्रक्रिया पूर्ण करून ते हॉट सीटवर पोहोचले आणि करोडपती देखील बनले.

Read More

Digital Currency: डिजिटल चलन रोख रकमेत बदलता येणार नाही!

Digital Currency by RBI | रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागच्या महिन्यात eRupee प्रायोगिक तत्वावर बाजारात आणले होते. काही निवडक ग्राहकांसोबत याची चाचणी घेतली जात होती. यासंबंधी RBI च्या अधिकाऱ्यांनीच एक महत्वाची बातमी दिली आहे.

Read More

Hyundai Price Hike: ह्युंदाईची 'ही' कार एका महिन्यात एक लाख रुपयांनी महागली, जाणून घ्या किंमत

Hyundai Price Hike: दक्षिण कोरियाची कार कंपनी ह्युंदाईने Ionic-5 इलेक्ट्रिक कारच्या किमती वाढवल्या आहेत. कंपनीने या कारची किंमत काही हजार रुपयांनी नाही तर एक लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. भारतात लॉन्च करताना Ioniq-5 ही कार Hyundai ने प्रास्ताविक किंमतीत लॉन्च केली होती. ही किंमत 44.95 लाख रुपये होती.

Read More

Ola Discount Offers: 31 डिसेंबरपर्यंत Ola च्या गाड्यांवर भरघोस सूट, जाणून घेण्यासाठी वाचत राहा

Ola Discount Offers: 31 डिसेंबरपर्यंत ग्राहकांसाठी S1 Pro वर 10,000 रूपयांची सूट आणि S1 वर 4,000 रुपयांचा अतिरिक्त कॅशबॅक दिला जात आहे.

Read More

Direct Tax Laws : श्रीमंताना भरावा लागणार अतिरिक्त कर? आयकर विभागाने दिले स्पष्टीकरण

भांडवली नफा करात बदल करण्याबाबत सरकार विचार करत असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो अशा आशयाची बातमी काल ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने दिली होती. येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन गरिबांना खुश करण्यासाठी असे निर्णय घेतले जाऊ शकतात असे ब्लूमबर्गचे म्हणणे होते.

Read More

Mumbai Real Estate Prices : मागच्या 7 वर्षांमध्ये मुंबईत घरांच्या किमती किती वाढल्या?

Mumbai Real Estate Prices : रिअल इस्टेटमधली गुंतवणूक काळाबरोबर वाढणारी आणि शेवटी मोठा नफा मिळवून देणारी म्हणून ओळखली जाते. मुंबईत 2015 मध्ये घेतलेल्या घराने नेमका किती परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे ते पाहूया…

Read More

Single Premium Insurance Policy: सिंगल प्रीमियम इन्शुरन्स पॉलिसी का खरेदी केली जाते?

Single Premium Insurance Policy: सिंगल प्रीमियम पॉलिसीसाठी प्रीमियम पेमेंट पद्धतीत मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक किंवा वार्षिक पेमेंट ऐवजी एकरकमी पेमेंट करण्याची सोय असल्याने विना पेमेंट पॉलिसी लॅप्स होण्याची भीती राहत नाही.

Read More

Shankar Mishra Case: विमान प्रवासात 'हे' नियम पाळा नाहीतर अडचणीत याल; भोगावी लागेल शिक्षा

Shankar Mishra Case: विमानप्रवास करताना प्रवाश्यांनी नियम पाळले नाहीत आणि गैरवर्तणूक किंवा कोणताही गुन्हा केला तर त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

Read More

Steel Stocks : Tata Steel चा 8 महिन्यांतला उच्चांक, धातू कंपन्यांना का आलेत अच्छे दिन?

Steel Stocks : Tata Steel, Hindalco यासारख्या स्टील कंपन्या शेअर बाजारात चांगली कामगिरी करतायत. आणि त्यामुळे धातू इन्डेक्सही सहा महिन्यातल्या उच्चांकावर आहे. स्टील कंपन्यांना अच्छे दिन येण्या मागची कारणं समजून घेऊया.

Read More