Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

MAARG Portal: स्टार्टअप चालवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

विविध भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्रात स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे 'मार्ग' पोर्टल 16 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.MAARG पोर्टल (Mentorship, Advisory, Assistance, Resilience and Growth) व्यासपीठाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.

Read More

China Zero Covid Policy : एक्झिट प्लान अभावी चीनचं हे धोरण फसलंय का?

कोव्हिडला आळा घालण्यासाठी चीनने सुरुवातीपासूनच झिरो कोव्हिड धोरण ठेवलं आहे. पण, हे धोरण आता कोव्हिडला तीन वर्षं लोटल्यानंतर लोकांच्या सहनशक्ती पलीकडे गेलंय. लोकांचं आणि देशाचंही प्रचंड आर्थिक नुकसान होतंय.

Read More

Benefits of Gold Loan: इतर कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी गोल्ड लोनच्या 'या' फायद्यांबद्दल जाणून घ्या

Benefits of Gold Loan: सध्या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर (Personal Loan Interest Rate) हा सर्वात जास्त आहे. असे असताना वैयक्तिक कर्जाऐवजी तुम्ही गोल्ड लोन (Gold Loan) घेऊ शकता. हे कर्ज कमी वेळात आणि कमीत कमी कागदपत्रांसह उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाचे फायदे जाणून घेऊयात.

Read More

PMKMY: प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या लाभार्थ्यांना वयाच्या 60 वर्षानंतर मिळणार वार्षिक 36,000 रुपये

PMKMY: पीएम किसान मानधन योजनेत, अर्जदार वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शनच्या रकमेसाठी दावा करू शकतो, त्यांना वार्षिक 42,000 रुपये मिळतील.पीएम किसान मानधन वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल. अर्जदार शेतकऱ्याचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, अल्पभूधारक शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यास पात्र असतील.

Read More

Equal Pay For Women : स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘या’ गावाने आपलं नावच बदललं!

Equal Pay For Women :  स्त्री-पुरुष समानता लोकांमध्ये भिनावी यासाठी ‘या’ गावाने एका वर्षासाठी एक अभिनव प्रयोग केला आहे. आपलं पुल्लिंगी नाव बदलून त्यांनी स्त्रीलिंगी नाव ठेवलंय. कागदोपत्री नाव बदलणार नसलं तरी समानतेसाठी उचललेल्या या छोट्या पावलाचं कौतुक होतंय.

Read More

Adani vs Hindenburg: सुप्रीम कोर्टाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन, दोन महिन्यात सेबीला तपास अहवाल सादर करण्याचे आदेश

Hindenburg अहवाल जाहीर झाल्यानंतर देशभरात मोठी खळबळ निर्माण झाली. असंख्या गुंतवणूकदारांचे पैसे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरित्या यात अडकलेले असल्याने देशाचे लक्ष न्यायालयाकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा महत्वाचा निर्णय दिला आहे.

Read More

Google Penalty :गूगलला कोट्यावधीचा दंड भरावा लागणार

NCLAT upholds CCI’s fine on Google - भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commission of India)कडून गूगलला (Google) ठोठावलेला 1337.76 कोटी रूपयाचा दंड भरावा लागणार आहे. यासाठी एनसीएलएटी म्हणजे राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय प्राधिकरणाने (National Company Law Appellate Tribunal) गूगलला फक्त 30 दिवसाचा अवधी दिला आहे.

Read More

बातम्या आणि शेअर मार्केटचा संबंध काय? त्याचा परिणाम कसा होतो?

News Impact on Share Market : शेअर मार्केटच्या खाली-वर होण्यामागे मागणी आणि पुरवठा हे एक कारण तर असतेच. पण महत्त्वाच्या घडामोडी व त्यावरील बातम्या, नैसर्गिक आपत्ती, मोठ्या गुंतवणूकदारांची ठराविक कंपनीतील गुंतवणूक अशी अनेक कारणं मार्केटमधील चढ-उतारास (Share Market Up-Down) जबाबदार असतात.

Read More

Gold Rate Today : सोने 57,000 रुपयांपार इतिहासात प्रथमच झाली इतकी वाढ

Gold Rates Today : मंगळवारी सोन्याच्या किमतीने आपली तेजी कायम ठेवत 57,000 प्रती दहा ग्रॅम उच्चांक गाठला.फेब्रुवारी 2023 मध्येही सोन्यात दरवाढ बघायला मिळणार आहे. सकाळी 9:30 वाजता मालती कामोडिटी एक्सचेंजवर 0.40 सोन्याचा भाव 57,044 इतका झाला. त्याचवेळी एमसीएक्सवर चांदीचा भाव जवळपास 0.68 % वाढून 68,343 इतका झाला.

Read More

Tax on Gratuity: ग्रॅज्युइटीवर किती कर आकारला जातो? जाणून घ्या याबाबत नेमका कायदा काय सांगतो

Tax on Gratuity: ग्रॅच्युइटी म्हणून मिळणारी रक्कम करमुक्त असेलच असे नाही. काही प्रकरणांमध्ये या रकमेवर कर भरावा लागतो. जाणून घेऊया ग्रॅच्युइटीची गणना कशी केली जाते व यातील कुठली रक्कम ही करपात्र असते.

Read More

Industrial License 2023: औद्योगिक परवाना आता 3 ऐवजी 15 वर्षांसाठी मिळणार, केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

केंद्र सरकारने की IDR कायद्यांतर्गत जारी केलेले सर्व औद्योगिक परवाने तीन वर्षांच्या ऐवजी 15 वर्षांसाठी वैध असतील. उद्योग विकास आणि नियमन (IDR) कायद्यांतर्गत उद्योगांना परवाने देण्याची तरतूद करण्यात आली आहे. 15 वर्षांचा परवाना दिला जाणार असला तरीही वेळोवेळी याबाबत कंपन्यांवर देखरेख देखील ठेवली जाणार आहे.

Read More