म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंडची माहिती- समजून घेऊयात म्युच्युअल फंडचे प्रकार आणि त्यातून मिळणारा आकर्षक परतावा
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
म्युच्युअल फंडची माहिती- समजून घेऊयात म्युच्युअल फंडचे प्रकार आणि त्यातून मिळणारा आकर्षक परतावा
Read MoreInvestment In Silver: अमेरिका आणि युरोपातील बँकिंग संकट आणि मंदी आणि महागाईचा वाढता प्रभाव यामुळे जागतिक पातळीवर अनिश्चितता निर्माण झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा भरवशाची गुंतवणूक म्हणून सोन्याकडे वळाले आहेत. सोने आणि चांदीचा भाव मागील महिनाभरात प्रचंड वाढला आहे.
Read Moreअनेकांना ATM मधून पैसे काढण्याव्यतिरिक्त इतर कोणकोणते व्यवहार करता येतात, याची माहिती नसते. तुम्ही जीवन विमा प्रिमियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटही ATM द्वारे करू शकता. इतर कोणत्या सुविधांचा लाभ ATM द्वारे घेता येईल, ते जाणून घ्या.
Read Moreकॅनडाने अंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यी व्हीसा वर २ वर्षांची मर्यादा जाहीर केली आहे. याचा भारतीय विद्रयार्थ्यांवर कसा परिणाम होईल याबद्दल आम्ही खालील लेखात माहिती देणार आहोत. कॅनड्याच्या प्रवास मंत्री मार्क मिलरने दिलेल्या डेटानुसार, २०२४ मध्ये मंजूर झालेल्या ३,६४,००० नवीन परवान्यांची मर्यादा असेल आणि या निर्णयामुळे कॅनडामध्ये शिकण्याची योजना आखणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर लक्षणीय परिणाम होईल.
Read MoreAkshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करण्याची परंपरा आहे. यामुळे अनेक ज्वेलर्स आणि सुवर्णपेढ्यांनी सोन्याच्या किमतीवर आकर्षक सूट जाहीर केली आहे. याला अनुसरूनच भारत सरकार टांकसाळच्या मुंबई शाखेने सोन्याची आणि चांदीची नाणी खरेदी करण्याची संधी ऑनलाईन आणि ऑफलाईन उपलब्ध करून दिली. टांकसाळच्या वेबसाईटवरून ऑनलाईन खरेदी कशी करायची हे आपण जाणून घेणार आहोत.
Read Moreग्रो या गुंतवणूक सेवा देणाऱ्या अॅपने आता युपीआय पेमेंट सुविधा ग्राहकांसाठी आणली आहे. ‘Pay’ या फिचरद्वारे ग्राहकांना क्युआर कोडद्वारे पेमेंट करता येईल. पेमेंट सुविधा देण्याकडे अनेक फिनटेक कंपन्यांचा कल वाढला आहे. ग्रो अॅपद्वारे क्रेडिट कार्डचे पेमेंट देखील करता येईल.
Read MoreRBI च्या अहवालानुसार, डिजिटल कर्ज देणार्या अॅप्सच्या विरोधात सुमारे 2,562 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या 2,562 तक्रारींपैकी सर्वाधिक 572 तक्रारी महाराष्ट्रातून आहेत.
Read Moreभारतीय भांडवली बाजाराची सुरुवात नकारात्मक झाली. मार्केट सुरू होताच निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक खाली आले. तिमाही निकालाचा फटका इन्फोसिसच्या शेअर्सला बसला. सोबतच इतरही बड्या आयटी कंपन्यांचे शेअर्स खाली आले. आशियाई देशांतील भांडवली बाजार कोसळल्याचा परिणाम भारतावरही दिसून येत आहे.
Read MoreDronacharya Share: या कंपनीचा जेव्हा आयपीओ आलेला तेव्हा तो सुपर हिट ठरला होता, आता कंपनीचे लिस्टींग झाल्यापासून तर रॉकेटप्रमाणे वर जात आहे आणि गुंतवणुकदारांना परतावा देत आहे. या शेअरबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.
Read MoreInsurance versus tobacco: तुम्ही नवीन लाईफ इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यासाठी प्रपोजल सादर करता, तेव्हा तुम्ही मागील १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये निकोटीनचे सेवन (कोणत्याही स्वरूपात) केले आहे किंवा नाही, ह्याचे व्हेरिफिकेशन करण्याचा इन्शुरन्स कंपनीला अधिकार आहे. तुम्हाला “नॉन-स्मोकर”चे स्टेटस मिळण्यासाठी किमान एक वर्ष निकोटीनमुक्त असणे आवश्यक आहे.
Read MoreEPFO Scheme Certificate: नोकरी बदलल्यानंतर ईएफओकडून सर्टिफिकेट मिळवणे आवश्यक आहे. कारण या सर्टिफिकेटच्या मदतीने खातेदाराला पेन्शन खाते ट्रान्सफर करता येते. EPFOकडून हे स्कीम सर्टिफिकेट कसे मिळवायचे? हे जाणून घ्या.
Read Moreविविध भौगोलिक परिस्थिती, कार्यक्षेत्रात स्टार्टअप्सना मार्गदर्शन करणारे 'मार्ग' पोर्टल 16 जानेवारीपासून सुरू होणार असल्याचे वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले.MAARG पोर्टल (Mentorship, Advisory, Assistance, Resilience and Growth) व्यासपीठाचे उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते होणार आहे.
Read More