Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Citi Bank Merge in Axis Bank: सिटी बॅंकेचे ग्राहक आजपासून ॲक्सिस बॅंकेच्या सेवा वापरणार

Citi Bank Merge in Axis Bank: सिटी बॅकेने मागील वर्षी भारतातील आपला व्यवसाय ॲक्सिस बॅंकेला विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सिटी बॅंकेचा व्यवसाय मार्च 2022 पासून ट्रान्सफर होण्यास सुरूवात झाली होती. त्यानुसार आज 1 मार्च, 2023 पासून सिटी बॅंकेचे ग्राहक ॲक्सिस बॅंकेचे ग्राहक झाले आहेत.

Read More

Nick and Jones Success Story : जाणून घेवूया 'निक अँड जोन्स'च्या अंकुश गाबाच्या 10 कोटींच्या उलाढालीची कहाणी

3 वर्षांपूर्वी अंकुश गाबाने बुद्ध विहार, रोहिणी येथील त्यांच्या घरातून मुलांचे जॅकेट, टी-शर्ट आणि लोअरसाठी निक अँड जोन्स (Nick and Jones) लाँच केले. ज्याने अवघ्या 3 वर्षांत ₹10 कोटींची उलाढाल केली आहे.

Read More

PM Kisan Yojana:पीएम किसान योजनेची रक्कम वाढवली जाणार नाही,कृषिमंत्र्यांचे स्पष्टीकरण

PM Kisan Samman Nidhi Big Update: पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत (PM Kisan Scheme) एक मोठे अपडेट समोर येत आहे. या योजनेबद्दल खास माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे.

Read More

अशी करा मुलांच्या शिक्षणात गुंतवणूक

बहुतेक पालक आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च वाढत असताना पालकांनी असं करावं आर्थिक नियोजन.

Read More

बॅलन्स ॲडव्हांटेज फंड म्हणजे काय ?

बाजारात अनेक वेळा चढ-उतार येत असतात. अलीकडच्या काळात अशी परिस्थिती अनेकवेळा आपण पाहिली आहे. अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडांच्या बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडात (Balance Advantage Fund) गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरू शकते.

Read More

'Lakme' Success Story : भारतातील पहिला कॉस्मेटिक ब्रँड ‘लॅक्मे’च्या यशाची कहाणी

गेल्या अनेक दशकांपासून लॅक्मे (Lakme) हा देशातील महिलांचा आवडता ब्रँड आहे. महिलांच्या मेकअपपासून सुरू झालेला हा ब्रँड आज एफएमसीजी (FMCG) मार्केटमध्ये अग्रगण्य नाव आहे. आज या मेकअप ब्रँडच्या (Makeup brand) यशाची कहाणी पाहणार आहोत.

Read More

Hindustan Zinc's-Vedanta Deal: हिंदुस्थान झिंक-वेदांतामधील 'त्या' व्यवहारावर केंद्राचा आक्षेप! काय आहे प्रकरण समजून घ्या

Hindustan Zinc's-Vedanta Deal: खनिज क्षेत्रातील हिंदुस्थान झिंकने वेदांता लिमिटेडकडील झिंक व्यवसाय खरेदी करण्याचा प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या व्यवहाराला विरोध केला आहे. हिंदुस्थान झिंककडून वेदांता लिमिटेडचा झिंक व्यवसाय 2.98 बिलियन डॉलर्सला विक्री करण्याचे ठराव मंजूर केला आहे.

Read More

International Widow Day: महिलांचं आर्थिक समावेशन आवश्यक!

International Widows Day : सामाजिकदृष्ट्या महिलांना अनेक क्षेत्रात प्राधान्य दिलं जातं. रोजगार आदी बाबतीत तर ते अधिकच. मात्र एखाद्या महिलेला पती निधनानंतर (widow) अधिक आव्हानात्मकतेनं सामोरं जावं लागतं. कुणावर कशी आणि केव्हा बिकट प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. तेव्हा विधवांसाठीही आर्थिक नियोजन विवाहाच्या, संसाराच्या प्रारंभीच्या टप्प्यातच केलेलं योग्य ठरू शकतं.

Read More

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल; जाणून घ्या नवीन व्याजदर

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. पी ॲण्ड एस बँक 400 आणि 601 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे.

Read More

Rajeev Chandrashekhar: सरकार आयटी क्षेत्रासाठी पीएलआय योजना आणेल, आयटी राज्यमंत्र्यांची केले जाहीर

Rajeev Chandrashekhar: 2024 पर्यंत भारत सेमीकंडक्टर चिप उत्पादनाकडे जाईल, जे अधिक नाविन्यपूर्ण वातावरण आणि स्वदेशी डिझाइनला प्रोत्साहन देईल, असा विश्वास असल्याचे Rajeev Chandrashekhar यांनी म्हटले आहे.

Read More

Dream Home: घर खरेदी करायचं आहे? मग बजेट प्लॅनिंगसह या गोष्टी लक्षात ठेवा, टेन्शन राहणार नाही!

घर खरेदी करायचं प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. पण, ते एका दिवसात पूर्ण होणं शक्य नसतं. त्यासाठी बजेटचे प्लॅनिंग सर्वात आधी करणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जरी चुकली तर पुढे त्रास होवू शकतो. तो त्रास टाळण्यासाठी तुम्हाला घर खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Read More

Samsung 5G Laptop ला वायफायचीही गरज नाही; जाणून घ्या इतर कमाल फीचर्स

Samsung 5G Laptop: आजही बरेच जण घरातून काम करत आहेत. अशा वेळी त्यांच्या कामात वायफाय हा अडथळा बनू नये म्हणून 5G सुविधेसह सिमकार्ड इनसर्ट होणार Samsung Galaxy Book2 Go 5G हा लॅपटॉप ग्राहकांच्या सेवेत आला आहे.

Read More