Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gold and Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर!

Gold and Silver Rate : सोने आणि चांदीच्या दरात दररोज बदल होतो. सोने आणि चांदीच्या किमतीत आज वाढ झाली, किती रुपयाने सोने आणि चांदीच्या वाढ झाली ते जाणून घेण्यासाठी वाचा.

Read More

SBI General Insurance: SBI जनरल इन्शुरन्सने लाॅंच केलाय ‘सुपर हेल्थ इन्शुरन्स प्लॅन’, जाणून घ्या फिचर्स

SBI जनरल इन्शुरन्सने 'सुपर हेल्थ इन्शुरन्स' हे सर्वसमावेशक हेल्थ इन्शुरन्स प्रोडक्ट लाॅंच केले आहे. या प्रोडक्टमुळे ग्राहकांना व्यापक हेल्थ केअर पाॅलिसीचा लाभ घेता येणार आहे. ज्यात हाॅस्पिटलायझेशनच्या खर्चापासून अन्य मेडिकल खर्चांशी संबंधित आर्थिक बोजा कमी करण्यासाठी या प्रोडक्टचे डिझाईन केले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

Read More

Ved Box Office Collection Day 14: 'वेड' चित्रपटाची जादू 14 व्या दिवशी ही, छप्पर फाडके केली कमाई

Ved Marathi Movie: अभिनेता रितेश देशमुखसाठी 2023 ची म्हणजेच नवीन वर्षाची सुरूवात ही धुमधडाक्यात झाली आहे. त्याचा 'वेड' हा चित्रपट प्रदर्शित होऊन, आज चौदा दिवस झाले तरी बॉक्सऑफिसवर या चित्रपटाची जादू कायम आहे. चला, तर मग पाहूयात या चित्रपटाचे बॉक्सऑफिस कलेक्शन.

Read More

Loan against Securities म्हणजे काय? शेअर्स, विम्यावर कसे मिळेल कर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती

पैशांची गरज असल्यास सिक्युरिटीज तारण ठेऊन कर्ज काढणे फायद्याचे ठरते. तुम्ही शेअर्स, पॉलिसी, म्युच्युअल फंड तारण ठेऊन सहज कर्ज काढू शकता.

Read More

Irrigation costs : शेतात स्प्रिंकलर लावण्यासाठी किती खर्च येतो? शासनाकडून किती अनुदान मिळतेय? माहित करून घ्या

Irrigation costs : योग्य वेळी पाऊस आला नाही तर पिकाचे नुकसान होते, त्यामुळे शेतात सिंचन पद्धतीने पिकाला पाणी दिले जाते. ठिंबक सिंचन आणि तुषार सिंचन हे दोन सिंचनाचे प्रकार आहे. तुषार सिंचनलाच स्प्रिंकलर असे म्हणतात. जाणून घेऊया, शेतात स्प्रिंकलर लावण्यासाठी किती खर्च येतो? शासनाकडून अनुदान मिळते का?

Read More

EV Policy: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढण्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या

गेल्याकाही वर्षात देशात दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या भारतात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे.

Read More

GST Collection मध्ये नोंदवली गेली 11% वाढ, 1.60 लाख कोटींचे झाले कलेक्शन

ऑगस्ट 2022 मध्ये जीएसटी संकलन 1 लाख 43 हजार 612 कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते, यावर्षी संकलनात 11% वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसेंदिवस जीएसटी भरणा करण्याबाबत व्यापारी सकारात्मकता दाखवत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याचे महसूल विभागाने म्हटले आहे.

Read More

Petrol and Diesel Rate: जाणून घ्या महाराष्ट्रासह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये आज बुधवारी कोणताही बदल झाला नाही. इंधनाचे दर स्थिर आहेत. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 96.72 रुपये आहे तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 106.31 रुपये आहे तर डिझेलचे दर 94.27 रुपये आहेत.

Read More

Income Tax Return: आयकर रिटर्ननं 9 दिवस आधीच गाठला टप्पा, 11 जुलैपर्यंत किती कर जमा? जाणून घ्या...

Income Tax Return: आयकर भरण्याची सध्या लगबग सुरू आहे. 31 जुलै 2023 ही आयटीआर भरण्याची शेवटची तारीख आहे. प्राप्तिकर विभाग करदात्यांना 31 जुलै 2023 पर्यंत आयटीआर दाखल करण्याची वारंवार आठवण करून देत आहे. त्यात आता यासंबंधीचे आकडे समोर आले आहेत.

Read More

EPFO Interest Rates : गेल्या 6 वर्षात व्याजदर 8.65% पर्यंत पोहोचला

प्रत्येक नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला पीएफबद्दल (Provident Fund) माहिती असणे जेवढे गरजेचे आहे. तेवढेच त्यावर दिला जाणार व्याजदर माहीत असणेही गरजेचे आहे. मागील सहा वर्षात पीएफवरील व्याजदरात झालेला बदल आपण पाहूया.

Read More

Post Office FD Vs RD: पोस्ट ऑफिसच्या एफडी आणि आरडीमध्ये नेमका फरक काय? कुठे केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल?

Post Office FD Vs RD: कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) किंवा आवर्ती ठेव (Recurring Deposit Scheme) योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो.

Read More

Reliance Campa Cola: 50 वर्षे जुना ब्रँड कॅम्पा बाजारात परतला, रिलायन्सने नवीन शैलीत केले लॉन्च

Reliance Campa Cola: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने भारताचे प्रतिष्ठित पेय ब्रँड कॅम्पा पुन्हा लाँच करण्यात आला आहे. कॅम्पा या 50 वर्षीय ब्रँडकडून रिलायन्ससोबत करार केल्यानंतर भारतीय पेय बाजारात पुनरागमन केले आहे. सुरुवातीला कॅम्पा कोला, कॅम्पा लेमन आणि कॅम्पा ऑरेंज बाजारात दाखल होणार आहेत.

Read More