Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Career Tips : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुण्यात शिक्षण घेण्यासाठी मदत करतेय, Student Helping Hand Foundation

Student Helping Hand Foundation : महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्यासाठी पुण्यात जातात. वाढत्या महागाईमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याच अडचणींवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना Student Helping Hand Foundation च्या माध्यमातून मदत केली जाते.

Read More

LTIMindtree Q3 Results: एलटीआय माइंडट्री नफ्यात झाली, 4.7 टक्क्यांची घट!कंपनीने जाहिर केला डिव्हिडंड

LTIMindtree Q3 Results: एलटीआय माइंडट्री या प्रसिद्ध आयटी कंपनीने आपल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहिर केला आहे. यात कंपनीलाच्या महसुलात 25 टक्क्यांची वाढ झाली असून नफा 4.7 टक्क्यांनी घटले आहे, तर ग्रॉस मार्जिनमध्येही घट झाली आहे. निकालातील संपूर्ण तपशील पुढे वाचा.

Read More

Budget and Market: बजेटच्या दिवशी कसा असेल मार्केटचा मूड? वाचा मागील दहा वर्षातील मार्केटने बजेटला दिलेला प्रतिसाद

Budget and Market: भारताच्या बजेटकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. उद्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन संसदेत अर्थसंकल्प सादर करतील.

Read More

Financial Scams: भारतातील या मोठ्या आर्थिक घोटाळ्यांविषयी माहिती आहे का? वाचा सविस्तर

भारतीयांनी गेल्या काही वर्षात अशा काही आर्थिक घोटाळ्यांना तोंड दिले आहे. ज्यामुळे सर्व अर्थव्यवस्था डगमगून गेली होती. आजही त्या घोटाळ्यांचे नाव काढले तरी भारतीयांना धडकी भरते. आपण आज त्या आर्थिक घोटाळ्यांविषयी जाणून घेणार आहोत.

Read More

Union Budget 2023- Payment Firms Expectation: डिजिटल अर्थव्यवस्थेला हवंय प्रोत्साहन, बजेटमध्ये भरीव अनुदानाची मागणी

Union Budget 2023- Payment Firms Expectation: डिजिटल पेमेंट्सच्या वाढत्या व्यवहारांसाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी उद्योगाला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. यासाठी पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडियाने (PCI) पुढील आर्थिक वर्षासाठी सुमारे 8000 कोटी रुपयांची मदत मागितली आहे.

Read More

पीएफ खात्याचा UAN नंबर विसरलात, तर 'या' तीन पद्धतीने माहिती करून घ्या

PF Account UAN Number: आपण बऱ्याच वेळा घाईगडबडीत किंवा महत्त्वाच्या वेळी आपल्या पीएफ खात्याचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) विसरतो. अशा वेळी गडबडून न जाता फक्त तीन पद्धतींचा अवलंब करून तुम्ही हा UAN नंबर मिळवू शकता.

Read More

Early Retirement: लवकर निवृत्त व्हायचा विचार करताय? आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी कसे नियोजन कराल?

वयाची साठी पार करण्याआधीच तुम्ही निवृत्त होण्याचे नियोजन करत असाल तर तुम्हाला कमावत्या वयात काटकसर करावी लागेल. आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणण्याबरोबरच स्मार्ट पद्धतीने गुंतवणूकही करावी लागेल. नोकरी व्यवसायाला कंटाळले असाल तर तुम्ही आतापासूनच बचत, गुंतवणूक करून लवकर निवृत्ती घेऊ शकता.

Read More

Lamborghini Urus S : भारतात लाँच झालेल्या लँबॉर्गिनीची किंमत ठाऊक आहे?

Lamborghini Urus S : भारतात विविध कंपनीच्या SUV रेंजच्या गाड्या मार्केटमध्ये येत आहेत. पण, आता भारतीय बाजारपेठेची भुरळ लँबॉर्गिनी या एलिट ब्रँडलाही पडली आहे. त्यांनी युरस एस (Lamborghini Urus S) ही आपली अल्ट्रारिच गाडी भारतात लाँच केलीय. तिची किंमत आहे 4.18 कोटी रुपये फक्त.

Read More

Suryoday Small Finance बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित परताव्याचा विचार करून एफडीला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.

Read More

ITR Filling Rules: सॅलरी स्लिपमध्ये समाविष्ट केलेल्या HRA वर कर्मचारी कर लाभाचा दावा कसा करणार? जाणून घ्या काही नियम

How To Claim For Tax Benefit: आयकर कायद्याच्या कलम 80GG आणि 10(13A) सारख्या अनेक कलमांतर्गत द्याव लागणाऱ्या घरभाड्यावरील कर कपातीचा दावा (Tax Deduction Claim) करण्यासाठी पगारदार आणि स्वयंरोजगार दोन्ही व्यक्ती पात्र आहेत. कलम 80 GG आणि कलम 10 (13A) दोन्ही घरभाड्यावरील कर सूटशी संबंधित आहेत.

Read More

Top 5 Religious Tours: या उन्हाळ्यात धार्म‍िक यात्रा करण्यासाठी शीर्ष ५ स्थळे, पहा संपूर्ण माहिती

या लेखात उन्हाळ्यातील शीर्ष ५ धार्मिक यात्रांची माहिती दिली गेली आहे तसेच कसे योग्य बजेट तयार करावे याबद्दल मार्गदर्शन केले गेले आहे. या यात्रा आपल्या कुटुंबासाठी एक स्मरणात राहणारा अनुभव असू शकतो.

Read More

Gold Making Charge: गोल्ड मेकिंग चार्ज म्हणजे काय? तो कसा ठरविला जातो?

Gold Making Charge: सोन्याचे दागिने सगळ्यांना हवेहवेसे वाटतात. तुम्ही जेव्हा ज्वेलर्सच्या दुकानात सोन्याचे दागिने तयार करायला जाता. तेव्हा मेकिंग चार्जच्या नावाखाली अनेक वेळा ज्वेलर्स मानमानी पैसे घेतात. कारण देशात मेकिंग चार्ज निश्चित करण्याचे कोणतेही एक धोरण नाही. जाणून घेऊया गोल्ड मेकिंग चार्ज म्हणजे काय? आणि तो कसा ठरविला जातो?

Read More