Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Adani Group Stocks: अदानी ग्रुपच्या शेअर्सनी गुंतवणूकदार हवालदिल; 16 टक्क्यांनी शेअर्स घसरले!

Adani Group Stocks: अदानी ग्रुपमधील अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन या कंपन्यांचे शेअर्स 16 टक्क्यांनी घसरले आहेत. फक्त अदानी इंटरप्रायसेसचा शेअर थोड्याफार किमतीने फायद्यात दिसत आहे.

Read More

Axis Bank Rewards Credit Card : अॅक्सिस बँकेने सादर केले रिवॉर्ड्स क्रेडिट कार्ड, स्विगीवर 30% सूट

देशात डिजिटल पेमेंटचा विस्तार वेगाने होत आहे. मोबाइल रिचार्जपासून ते शॉपिंगपर्यंत लोक डिजिटल पेमेंट करतात. खरेदी करताना तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे काही बक्षिसे आणि कॅशबॅक ऑफरचा देखील फायदा घेऊ शकता.

Read More

Sell Old Phone: जुना मोबाइल विकायचाय? Cashify अ‍ॅपवरून घरबसल्या सेल करा अन् मिळवा बेस्ट प्राइज

जुना मोबाइल कपाटात धूळ खात पडला असेल किंवा लेटेस्ट मॉडेल घेण्यासाठी जुना फोन विकायचा असेल तर काळजी करू नका. कॅशिफायवरून तुम्ही घरबसल्या जुना फोन विकू शकता. तुमच्या फोनचे किती पैसे मिळतील हे ऑनलाइन समजेल.

Read More

Pending FRP : 86 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची 817 कोटींची ऊसबिले थकवली; साखर आयुक्तालयाकडून जप्तीचा इशारा

राज्यात गेल्या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये एकूण 211 साखर कारखाने (SUGAR FCATORY) सुरू होते. या कारखान्यांना ऊस घालणार्‍या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने ठरवलेला दर देणे बंधनकारक आहे. मात्र, राज्यात फक्त 125 साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली आहे. तर उर्वरीत 86 साखर कारखान्यांकडे कमी अधिक प्रमाणात एफआरपी थकीत आहे.

Read More

Sensex Closing Bell : मोठ्या घसरणीसह शुक्रवारी बाजार बंद, अदानींची श्रीमंती आता चौथ्या नाही तर सातव्या क्रमांकावर

Sensex Closing Bell: शुक्रवारच्या व्यापार सत्रानंतर सेन्सेक्स 874 अंकांच्या मोठ्या घसरणीसह बंद झाला. 50 शेअर्सचा निफ्टी निर्देशांक 287 अंकांच्या घसरणीसह 17604 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शुक्रवारी बँक निफ्टी 1286 अंकांच्या घसरणीसह 40361 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Read More

Dreamfolks आयपीओची धमाकेदार लिस्टिंग; LIC नंतर प्रथमच आयपीओ मार्केटमध्ये चैतन्य!

Dreamfolks कंपनीचा शेअर एनएसई (National Stock Exchange) वर 56.04 टक्क्यांच्या प्रीमियमसह 508.70 रुपयांवर लिस्टिंग झाला.

Read More

Money Laundering Control Act : काळा पैसा पांढरा करणं आता होणार कठीण, सरकारचा नवा नियम काय?

Money Laundering Control Act : देशात काळ्या पैशावरून वादंग सुरू आहे. त्यात मनी लॉन्ड्रिंग कायद्यात सरकारनं बदल केले आहेत. काळा पैसा आणि त्यासंबंधीच्या घडामोडी रोखण्यासाठी, त्यावर अंकुश ठेवता येण्यासाठी हा बदल करण्यात आलाय.

Read More

Volkswagen Sales Increased: वोक्सवॅगनच्या वाहनविक्रीत 58 टक्के वाढ; Taigun, Virtus ला ग्राहकांची पसंती

वोक्सवॅगन कंपनीच्या Virtus आणि Taigun या गाड्या ग्राहकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरल्यामुळे गाड्यांची विक्री वाढली. दरम्यान, कंपनीने पोलो सर्वात सर्वात स्वस्त श्रेणीतील गाडीचे उत्पादन आणि विक्री बंद केली तरी त्याचा फरक पडला नाही.

Read More

Debt Fund: इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतल्यानंतरही डेट फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का?

डेट फंड योजनांवरील इंडेक्सेशन बेनिफिट काढून घेतल्याने आता यापुढे डेट फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरेल का? असा प्रश्न अनेकजण विचारत आहेत. डेट फंडाच्या अनेक लाभांपैकी इंडेक्सेशन हा एक लाभ होता. त्यासोबत तरलता (लिक्विडिटी) कमी जोखीम, स्थिरता आणि गुंतवणुकीची सुरक्षितता अशा लाभांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

Read More

Signature Global IPO : 20 सप्टेंबरला येणार सिग्नेचर ग्लोबल कंपनीचा IPO, जाणून घ्या डिटेल्स

सिग्नेचर ग्लोबल कंपनी 730 कोटी रुपये उभे करणार आहे. कंपनीने प्रति शेअर प्राइस बँड 366 रुपये ते 385 रुपये निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना 22 सप्टेंबर पर्यंत हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला राहणार आहे.

Read More

OnePlus 10R Mobile : वनप्लस नॉर्ड सीरीजच्या मोबाईलच्या किंमतीत घट!

OnePlus Smartphones हे भारतात मोठ्या प्रमाणात खरेदी केले जातात. उत्तम फोटो क्वालिटी आणि झटपट चार्जिंगसाठी लोक या मोबाईल फोनला पंसती देतात. कंपनीने नुकतेच OnePlus 10R Mobile फोनच्या किंमतीत कपात केली आहे. जाणून घ्या या फोनचे खास फीचर्स आणि नव्या किंमती.

Read More

Airtel 5G Offer: इंटरनेट डेटा संपण्याची चिंता सोडा! Airtel घेवून आलेय अनलिमिटेड 5G प्लॅन

एअरटेल कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी खास 5G इंटरनेट ऑफर आणली आहे. या ऑफरनुसार ग्राहकांना अनलिमिटेड 5G इंटरनेट सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता डेटा संपण्याची चिंता करायची गरज नाही. एअरटेल कंपनीने पोस्टपेड आणि प्रिपेड दोन्ही प्रकारच्या ग्राहकांसाठी ही खास ऑफर आणली आहे.

Read More