Sensex Opening Bell : शेअर मार्केटमध्ये बुधवारी घसरणीने झाली सुरुवात
Sensex Opening Bell: या आठवड्याचे पहिले 2 दिवस मार्केट वाढीसह खुले झाले होते. बुधवारी मात्र चित्र वेगळे दिसले. मारुती सुझुकीचे शेअर्स मजबूत होताना दिसले.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Search result
We found 11724 articles for you.
Sensex Opening Bell: या आठवड्याचे पहिले 2 दिवस मार्केट वाढीसह खुले झाले होते. बुधवारी मात्र चित्र वेगळे दिसले. मारुती सुझुकीचे शेअर्स मजबूत होताना दिसले.
Read Moreबंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. आयटी हब असण्याबरोबरच अनेक कंपन्यांची मुख्यालयेही बंगळुरूमध्ये आहेत. सोबतच स्टार्टअप कंपन्याही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यांकडून घरांसाठी मोठी मागणी असल्याने भाड्याने घर मिळणे मुश्किल झाले आहे. भाडेवाढीमध्ये बंगळुरू शहराने भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही मागे टाकले आहे.
Read MoreHero MotoCorp Launched New Bike: हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या विक्रीमध्ये मे महिन्यात प्रचंड वाढ झालेली आपण पाहिली. ग्राहकांची आवड आणि गरज लक्षात घेता आता या कंपनीने या बाईकचे तीन व्हेरियंट लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन Xtreme 160R 4V प्रीमियम बाइकची किंमत 1 लाख 27 हजार रुपयांपासून सुरु होत आहे.
Read MoreBest LIC Insurance Plan : आयुष्यात बचत करणे फार गरजेचे आहे. जर आपण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बचत करण्याचा विचार करीत असेल, तर विमा पॉलिसी काढणे हा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया अशा 5 विमा पॉलिसी बाबत ज्या तुम्हाला अधिक फायदे मिळवून देतील.
Read MoreBank of Baroda Increase MCLR Rate: एकीकडे अनेक बँकांनी आपले कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदा आणि कॅनडा बँकेने निवडक कालावधीसाठी कर्ज व्याजदरात वाढ केली आहे. दोन्ही बँकांच्या एमसीएलआरमध्ये वाढ केल्याने ग्राहक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
Read Moreकमी जोखीम आणि कमी पैशात गुंतवणूक करण्याचा म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा उत्तम पर्याय आहे. मात्र आजही म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. जाणून घेऊया म्युच्युअल फंडाशी संबंधित काही समज.
Read MoreITR Filing Deadline: तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे, त्यांनी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.
Read Moreसलग चार दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजीत असून गुंतवणुकदार खूश आहेत. आज दिवसभरात फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांना मोठी डिमांड होती. परदेशी गुंतवणुकदारही भारतीय बाजाराकडे आकर्षित होत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले. उद्या आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.
Read MoreBudget 2023: केंद्र सरकार रेल्वे मंत्रालयाशी जोडलेल्या वेगवेगळ्या सरकारी कंपन्यांचे विलनीकरण करण्याचा विचार करत आहे. यात रोलिंग स्टॉक, वॅगन आणि लोकोमोटीव्ह बनवणाऱ्या सर्व सरकारी कंपन्यांचे विलिनीकरण करून एक मोठी कंपनी उभारण्यासाठी काम करत आहे.
Read Moreइलेक्ट्रिक दुचाकीच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यापासून गाड्यांच्या किंमती 18 टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवली आहे. टॉप मॉडेल्सच्या किंमती दीड लाखांच्या घरात पोहचल्या आहेत. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या किंमतीतील तफावत आणखी वाढली आहे.
Read MoreStar Union Dai-ichi Life Insurance (SUD Life) ह्या लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमधील नामांकित कंपनीने नुकतेच “SUD लाइफ सेंच्युरी गोल्ड प्लॅन” हे नवीन प्रॉडक्ट लाँच केले आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कस्टमर्सना त्यांच्या “प्रीमियम पेमेंटच्या अटी” ठरविता येतात. याचसोबत आकर्षक “गॅरंटीड मॅच्युरिटी लाभ” देखील प्रदान करण्याची देखील हमी देण्यात आली आहे.
Read MorePost Schemes for Ladies: भारतातील महिलांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय आणि योजना आहेत; ज्याद्वारे महिला दीर्घकालीन गुंतवणुकीचा लाभ घेऊ शकतात. महिलांसाठी उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांपैकी आज आपण फक्त पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या योजनांची माहिती घेणार आहोत.
Read More