Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Sheela Foam Mattress: शीला फोम कंपनी स्पर्धक कंपनी कुर्लॉन 2 हजार कोटींना करणार खरेदी!

Sheela Foam Mattress: गाद्यांची निर्मिती करणाऱ्या उद्योगातील शीला फोम लिमिटेड कंपनीने आपल्याच उद्योगातील स्पर्धक कंपनी कुर्लॉन कंपनी 2 हजार कोटी रुपयांना विकत घेण्याची तयारी केली आहे.

Read More

Sensex Opening Bell : शेअर मार्केटमध्ये बुधवारी घसरणीने झाली सुरुवात

Sensex Opening Bell: या आठवड्याचे पहिले 2 दिवस मार्केट वाढीसह खुले झाले होते. बुधवारी मात्र चित्र वेगळे दिसले. मारुती सुझुकीचे शेअर्स मजबूत होताना दिसले.

Read More

Bangalore Rent Hike: बंगळुरुमधील घरभाडे दुपटीने वाढले; दरवाढीत मुंबईलाही टाकले मागे

बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. आयटी हब असण्याबरोबरच अनेक कंपन्यांची मुख्यालयेही बंगळुरूमध्ये आहेत. सोबतच स्टार्टअप कंपन्याही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यांकडून घरांसाठी मोठी मागणी असल्याने भाड्याने घर मिळणे मुश्किल झाले आहे. भाडेवाढीमध्ये बंगळुरू शहराने भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही मागे टाकले आहे.

Read More

Hero MotoCorp ने नवीन Extreme 160R 4V प्रीमियम बाइक्सचे तीन प्रकार लाँच केलेत

Hero MotoCorp Launched New Bike: हिरो मोटोकॉर्प कंपनीच्या विक्रीमध्ये मे महिन्यात प्रचंड वाढ झालेली आपण पाहिली. ग्राहकांची आवड आणि गरज लक्षात घेता आता या कंपनीने या बाईकचे तीन व्हेरियंट लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन Xtreme 160R 4V प्रीमियम बाइकची किंमत 1 लाख 27 हजार रुपयांपासून सुरु होत आहे.

Read More

LIC Insurance: LIC च्या अशा 5 विमा योजना, ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास होईल बरेच फायदे

Best LIC Insurance Plan : आयुष्यात बचत करणे फार गरजेचे आहे. जर आपण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बचत करण्याचा विचार करीत असेल, तर विमा पॉलिसी काढणे हा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया अशा 5 विमा पॉलिसी बाबत ज्या तुम्हाला अधिक फायदे मिळवून देतील.

Read More

MCLR Rate Increase: बँक ऑफ बडोदासह कॅनडा बँकेने केली MCLR दरात वाढ, ग्राहकांना मोठा धक्का

Bank of Baroda Increase MCLR Rate: एकीकडे अनेक बँकांनी आपले कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदा आणि कॅनडा बँकेने निवडक कालावधीसाठी कर्ज व्याजदरात वाढ केली आहे. दोन्ही बँकांच्या एमसीएलआरमध्ये वाढ केल्याने ग्राहक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

Read More

Myths and Facts about Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीशी संबंधित मिथक आणि तथ्ये जाणून घ्या

कमी जोखीम आणि कमी पैशात गुंतवणूक करण्याचा म्युच्युअल फंड (Mutual Fund) हा उत्तम पर्याय आहे. मात्र आजही म्युच्युअल फंडाबाबत गुंतवणूकदारांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. जाणून घेऊया म्युच्युअल फंडाशी संबंधित काही समज.

Read More

ITR Filing Deadline: नोकरदारांनो लक्ष द्या, 'या' तारखेपर्यंत नक्की करा ITR फाईल करा

ITR Filing Deadline: तुम्ही नोकरी करत असाल किंवा तुमचा व्यवसाय करत असाल, तर तुम्हाला आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये आहे, त्यांनी आयटीआर फाइल करणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष 2022-23 करीता ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे.

Read More

Sensex Closing Bell: सलग चौथ्या दिवशी शेअर मार्केटमध्ये तेजी; रुपया वधारला आता पतधोरणावर लक्ष

सलग चार दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजीत असून गुंतवणुकदार खूश आहेत. आज दिवसभरात फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांना मोठी डिमांड होती. परदेशी गुंतवणुकदारही भारतीय बाजाराकडे आकर्षित होत आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वाढले. उद्या आरबीआय पतधोरण जाहीर करणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले.

Read More

Union Budget 2023: रेल्वेची क्रयशक्ती वाढवण्यासाठी सरकार रेल्वे पीएसयूंचे विलिनीकरण करणार? एकच कंपनी सर्व कारभार पाहणार!

Budget 2023: केंद्र सरकार रेल्वे मंत्रालयाशी जोडलेल्या वेगवेगळ्या सरकारी कंपन्यांचे विलनीकरण करण्याचा विचार करत आहे. यात रोलिंग स्टॉक, वॅगन आणि लोकोमोटीव्ह बनवणाऱ्या सर्व सरकारी कंपन्यांचे विलिनीकरण करून एक मोठी कंपनी उभारण्यासाठी काम करत आहे.

Read More

EV Scooter: इलेक्ट्रिक दुचाकी किती रुपयांनी महागल्या; नवी गाडी घेताना किती पैसे जास्त मोजावे लागतील?

इलेक्ट्रिक दुचाकीच्या किंमती सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यापासून गाड्यांच्या किंमती 18 टक्क्यांनी वाढल्याने ग्राहकांनीही खरेदीकडे पाठ फिरवली आहे. टॉप मॉडेल्सच्या किंमती दीड लाखांच्या घरात पोहचल्या आहेत. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दुचाकी गाड्यांच्या किंमतीतील तफावत आणखी वाढली आहे.

Read More

SUD Life चा सेंच्युरी गोल्ड प्लॅन: तुमच्या अटींवर प्रीमियम पेमेंट ठरवण्याचा पर्याय देणारी विमा पॉलिसी माहित आहे का?

Star Union Dai-ichi Life Insurance (SUD Life) ह्या लाईफ इन्शुरन्स इंडस्ट्रीमधील नामांकित कंपनीने नुकतेच “SUD लाइफ सेंच्युरी गोल्ड प्लॅन” हे नवीन प्रॉडक्ट लाँच केले आहे. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कस्टमर्सना त्यांच्या “प्रीमियम पेमेंटच्या अटी” ठरविता येतात. याचसोबत आकर्षक “गॅरंटीड मॅच्युरिटी लाभ” देखील प्रदान करण्याची देखील हमी देण्यात आली आहे.

Read More